Divv Comm (@divvcommpune) 's Twitter Profile
Divv Comm

@divvcommpune

ID: 1280092028781465601

calendar_today06-07-2020 10:52:10

16 Tweet

249 Followers

9 Following

Divv Comm (@divvcommpune) 's Twitter Profile Photo

पुणे विभागाचे मा. विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी 'मास्क कसा हाताळावा, याविषयी मार्गदर्शन Deepak Mhaisekar DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE CEO ZP Pune collectorpune youtu.be/i8Pz6mBE5dw

Divv Comm (@divvcommpune) 's Twitter Profile Photo

मा. विभागीय आयुक्त श्री. डॉ. दीपक म्हैसेकर, हात नीट कसे धुवावेत youtu.be/QdaKCQ6r_w4

Divv Comm (@divvcommpune) 's Twitter Profile Photo

पुणे विभागाचे मा. विभागीय आयुक्त डॉ. श्री. दिपक म्हैसेकर, भौतिक अंतर राखावे youtu.be/ElIGlZXkhfM

Divv Comm (@divvcommpune) 's Twitter Profile Photo

पुणे विभागाचे मा. विभागीय आयुक्त डॉ. श्री. दिपक म्हैसेकर, यांची दिनांक 10 जुलै 2020 बाईट youtu.be/uSHayljO-q0

Divv Comm (@divvcommpune) 's Twitter Profile Photo

विभागीय आयुक्त डॉ दीपक म्हैसेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार उद्या सोमवारी दि 13 जुलै रोजी मध्यरात्री 12 वाजता लॉक डाउन सुरू होणार आहे. सोमवारी दि. 13 जुलै रोजी दिवसभर हा लॉक डाउन असणार नाही.

Divv Comm (@divvcommpune) 's Twitter Profile Photo

मा. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते विधानभवन, पुणे येथे ध्वजारोहण समारंभ पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार उपस्थित होते. MAHARASHTRA DGIPR DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे अधिकृत ट्विटर हँडल PMC Care Governor of Maharashtra Ajit Pawar facebook.com/watch/?v=73929…