Swapnil Taware(@SwapnilSpeaks93) 's Twitter Profile Photo

जे नकोय तेंच होतंय!

घरभेद्यानां बारामतीकर कधीच माफ करणार नाहीत!

✌️

account_circle
Swapnil Taware(@SwapnilSpeaks93) 's Twitter Profile Photo

प्रतिभा काकी या आधी कधीचं प्रचारात उतरल्या नव्हत्या, सध्या त्या बारामती मध्ये अनेक कुटुंबियांना भेटत आहेत आणि निरोप घेतांना त्या एकचं वाक्य बोलत आहेत

'लक्षात ठेवा मी कशासाठी आली आहे तुम्हांला माहिती आहेनं'

account_circle
SΔT∇IҜ ∇ΣΣR SUΠDΣR βHΔU 🙏🏻(@Sundarspeak57) 's Twitter Profile Photo

वस्ताद येतोय...

आदरणीय पवार साहेबांच्या जाहीर सभेला दिनांक ५ मे रोजी दुपारी २ वाजता मोठ्या संख्येने उपस्थित राहा.
सभेचं ठिकाण
लेंधी पट्टी, सिकंदर नगर,कसबा,जुना मोरगाव रोड, बारामती.

account_circle
साळुंखे मंडप डेकोरेटर्स (कोल्हापूर)(@salunkhemandap) 's Twitter Profile Photo

ही हाक फक्त लेकीसाठी नाही..

ही हाक आहे..
- तुटलेल्या कुटुंबासाठी
- पातळीसोडलेल्या घरच्या भेदी विरोधात
- छलकपट करून मजा पाहणाऱ्यांच्या विरोधात

ही हाक आहे..
डोळ्यासमोर गेलेल्या ५० वर्षाच्या संघर्षासाठी

ही हाक आहे..
देशात नावाजलेल्या त्याच ‘बारामती‘साठी❤️

account_circle
Swapnil Taware(@SwapnilSpeaks93) 's Twitter Profile Photo

आदरणीय पवार साहेबांच्या उपस्थितीत उद्या बारामतीत प्रचाराची सांगता सभा.

या ऐतिहासिक सभेचं साक्षीदार होण्यासाठी यायला लागतंय बर का.

account_circle
कऱ्हे काठचा मी(@AkshayKhomane13) 's Twitter Profile Photo

विकास पुरुष येतोय त्याच्या जन्मभूमीत

आदरणीय पवार साहेबांच्या जाहीर सभेला दिनांक ५ मे रोजी दुपारी २ वाजता मोठ्या संख्येने उपस्थित राहा.
सभेचं ठिकाण
लेंधी पट्टी, सिकंदर नगर,कसबा,जुना मोरगाव रोड, बारामती.

account_circle
Swapnil Taware(@SwapnilSpeaks93) 's Twitter Profile Photo

आंबे रसाला, कुया बांदाला, शेळफाट शेळ्याला ला आणि मत फक्त तुतारीलाचं.

✌️✌️✌️

account_circle
yogesh sawant(@yogi_9696) 's Twitter Profile Photo

बारामती मतदार संघात शेतीला पाणी मिळणार नाही वाळवंट होईल मुलींशी कोण लग्न करणार नाही बीडला राहायला जावं लागेल मतदारांना अशा धमक्या स्वतः कृषिमंत्री धनंजय मुंडे आणि आमदार दत्तात्रेय भरणे देत आहेत!

account_circle
Ram.(@fornaxAR) 's Twitter Profile Photo

घोंगडी चा अपमान धनगर विसरत नसतो बारामती मध्ये!!

account_circle
आम्ही धनगर(@AmhiDhangar) 's Twitter Profile Photo

सोलापूर, माढा व बारामती या लोकसभा मतदारसंघातील घराणेशाही गाडा. हीच ती वेळ वरती चकार शब्द न काढणार्‍यांना धडा शिकवा. आपली मते चालतात, आपला प्रश्न कधीच मांडत नाहीत अन् मांडला तर फक्त आणि राजकीय फायद्या साठीच

account_circle
Arif Naseem khan(@naseemkhaninc) 's Twitter Profile Photo

काँग्रेस नेते मा. श्री राहुल गांधीजी यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे येथे पुणे, बारामती आणि शिरूर लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार अनुक्रमे श्री रवींद्र धंगेकर, सौ. सुप्रिया सुळे, श्री अमोल कोल्हे यांच्या निवडणूक प्रचारार्थ आयोजित संयुक्त जाहीर सभेला उपस्थित राहून संबोधित केले.…

account_circle
Sᕼᗩᖇᗩᕲ(@DharashivSpeaks) 's Twitter Profile Photo

ताईला संस्कारी असल्याचा आव देखील आणायचा आहे

ताईला फोन वर धमक्या पण द्यायच्या आहेत

असे कसे चालेल ताई

account_circle
SΔT∇IҜ ∇ΣΣR SUΠDΣR βHΔU 🙏🏻(@Sundarspeak57) 's Twitter Profile Photo

तुमची आमची सर्वांची, ताई आपली हक्काची!
अ.क्र 3| सुप्रिया सुळे | तुतारी वाजवणारा माणूस

account_circle
Swapnil Taware(@SwapnilSpeaks93) 's Twitter Profile Photo

आज ज्या बारामतीकरांनी अजित पवारांना महाराष्ट्रात एक नंबरचं मताधिक्य दिलं त्याचं बारामतीकरांना धमाकावलं जातंय.

असल्या पोकळ धमक्या देऊ नका मतदार राजा तुम्हांला तुमची जागा दाखवल्या शिवाय शांत बसणार नाही.

account_circle
अमोल मालन मारुती कडू-देशमुख (मोदी का परिवार)(@Amolk1985) 's Twitter Profile Photo

४ जुन नंतर बारामतीमधून एक फोन त्या संस्थेला जाणार आहे जी यांना ‘संसदरत्न’ पुरस्कार देत होती. आता तो पुरस्कार देणे थांबवा नाहीतर कळायचे कि या संसदेतच नाहीत आणि संसदरत्न पुरस्कार दरवर्षी मिळतोच आहे. 😂

४ जुन नंतर बारामतीमधून एक फोन त्या संस्थेला जाणार आहे जी यांना ‘संसदरत्न’ पुरस्कार देत होती. आता तो पुरस्कार देणे थांबवा नाहीतर कळायचे कि या संसदेतच नाहीत आणि संसदरत्न पुरस्कार दरवर्षी मिळतोच आहे. 😂
#बारामती #आमचं_ठरलंय
account_circle
yogesh sawant(@yogi_9696) 's Twitter Profile Photo

चलो बारामती
रविवार,दिनांक - 5 मे 2024
वेळ - दुपारी 2 वाजता
ठिकाण - जुना मोरगाव रोड बारामती!

account_circle
Ajit Pawar(@AjitPawarSpeaks) 's Twitter Profile Photo

🔰03-05-2024 🛣️ काटी, इंदापूर

⏱️ बारामती लोकसभा क्षेत्र | काटी, इंदापूर येथे आयोजित महायुतीची जाहीर सभा

account_circle