'आप'ला सारंग लोणकर (@aapsaranglonkar) 's Twitter Profile
'आप'ला सारंग लोणकर

@aapsaranglonkar

प्रदेश सह संयोजक , सोशल मीडिया - आप महाराष्ट्र | State Co-Convenor , Social Media @AAPMaharashtra

ID: 1554677702770458624

calendar_today03-08-2022 03:57:19

30,30K Tweet

3,3K Followers

4,4K Following

AAP महाराष्ट्र (@aapmaharashtra) 's Twitter Profile Photo

राज्याचे माजी मुख्यमंत्री व शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच आदित्य ठाकरे यांनी आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सौ. सुनिता केजरीवाल, आई, वडील यांच्यासह खा. संजयसिंह, खा.

राज्याचे माजी मुख्यमंत्री व शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच आदित्य ठाकरे यांनी आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.
यावेळी अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सौ. सुनिता केजरीवाल, आई, वडील यांच्यासह
खा. संजयसिंह, खा.
काव्या INDIA (@bindass_ladki) 's Twitter Profile Photo

कल राखी पर भाई से वचन यही लिया बहन किसी की भी हो अगर मुसीबत मे हो तो उसकी रक्षा करे #RakshaBandhan ❤😊

कल राखी पर भाई से वचन यही लिया

बहन किसी की भी हो अगर मुसीबत मे हो तो उसकी रक्षा करे

#RakshaBandhan ❤😊
Pooja_1010 (@dabbu_1010) 's Twitter Profile Photo

साहेबांना एक्स्ट्रा डोस झालाय…सलाईनच्या बाटलीचा

साहेबांना एक्स्ट्रा डोस झालाय…सलाईनच्या बाटलीचा
Kanishk Jadhav (@kanishkajadhav) 's Twitter Profile Photo

लोकसभा निवडणुकीत २ लाख ४२ हजार मतांनी पराभूत झालेल्या सांस्कृतिक कार्यमंत्री मंत्री सुधीर मुनगुंटीवार यांच्या पर्णकुटी बंगल्याच्या प्लास्टर आणि रंगकामासाठी पुन्हा एकदा 20 लाखांची निविदा काढण्यात आलीय. विशेष म्हणजे या बंगल्याचं काम पूर्णपणे नव्यानं करण्यात आलेलं होतं.

लोकसभा निवडणुकीत २ लाख ४२ हजार मतांनी पराभूत झालेल्या सांस्कृतिक कार्यमंत्री मंत्री सुधीर मुनगुंटीवार यांच्या पर्णकुटी बंगल्याच्या प्लास्टर आणि रंगकामासाठी पुन्हा एकदा 20 लाखांची निविदा काढण्यात आलीय. विशेष म्हणजे या बंगल्याचं काम पूर्णपणे नव्यानं करण्यात आलेलं होतं.
Kanishk Jadhav (@kanishkajadhav) 's Twitter Profile Photo

परभणी विधानसभा मतदार संघात आम आदमी पक्षाचे नेते सतीश चकोर रोज नवनवीन ठिकाणी पक्ष शाखांचे उद्घाटन करत आहेत. परभणी विधानसभा मतदारसंघात सतीश चकोर चमत्कार घडवू शकतात.

परभणी विधानसभा मतदार संघात आम आदमी पक्षाचे नेते सतीश चकोर रोज नवनवीन ठिकाणी पक्ष शाखांचे उद्घाटन करत आहेत.
परभणी विधानसभा मतदारसंघात सतीश चकोर चमत्कार घडवू शकतात.
AAP महाराष्ट्र (@aapmaharashtra) 's Twitter Profile Photo

आम आदमी पक्ष ST कर्मचारी बांधवांच्या पूर्णपणे पाठीशी आहे.

Pooja_1010 (@dabbu_1010) 's Twitter Profile Photo

डब्बूने शाकाहारी होण्याचा निर्णय घेतला आहे…! #या_जेवायला | #BhukkadDabbu

डब्बूने शाकाहारी होण्याचा निर्णय घेतला आहे…!

#या_जेवायला | #BhukkadDabbu
AAP (@aamaadmiparty) 's Twitter Profile Photo

केजरीवाल सरकार का दिल्ली-हरियाणा के लोगों के लिए बड़ा तोहफ़ा👇

केजरीवाल सरकार का दिल्ली-हरियाणा के लोगों के लिए बड़ा तोहफ़ा👇
AAP महाराष्ट्र (@aapmaharashtra) 's Twitter Profile Photo

जय महाराष्ट्र! बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या १८४६ लिपिक पदाच्या जाहिरातीतील अन्याय्य अटींच्या विरोधात उद्या शुक्रवार दि ६ सप्टेंबर, २०२४ रोजी दुपारी २ वाजता आयोजित केलेल्या ऐतिहासिक मोर्चाला कृपया सर्वांनी उपस्थित राहावे ही नम्र विनंती. धन्यवाद, धनंजय रामकृष्ण शिंदे प्रदेश

जय महाराष्ट्र!

बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या १८४६ लिपिक पदाच्या जाहिरातीतील अन्याय्य अटींच्या विरोधात उद्या शुक्रवार दि ६ सप्टेंबर, २०२४ रोजी दुपारी २ वाजता आयोजित केलेल्या ऐतिहासिक मोर्चाला कृपया सर्वांनी उपस्थित राहावे ही नम्र विनंती.

धन्यवाद,
धनंजय रामकृष्ण शिंदे
प्रदेश
AAP (@aamaadmiparty) 's Twitter Profile Photo

“अगर हमें 2047 के सुनहरे भारत की नींव रखनी है तो टीचर्स की सैलरी अधिकारियों से ज़्यादा होनी चाहिए”💯 -Manish Sisodia #TeachersDay

Dhananjay Shinde INDIA 🇮🇳 (@dhananjay_aap) 's Twitter Profile Photo

#BMC लिपीक भरती बृहन्मुंबई महानगरपालिका तुघलकी नियमाच्या आधारे बेरोजगारांच्या नोकरी वरती गदा आणत असून त्या विरोधात संविधानिक मार्गाने आंदोलन करत असताना नोटिसा पाठवून सरकार कोणता खेळ खेळत आहे ? खुप झाला नोटिशीचा खेळ आता जाचक अटी माघारी घेऊन आमच्या आंदोलनाचा वाचवा वेळ!

#BMC लिपीक भरती

बृहन्मुंबई महानगरपालिका तुघलकी नियमाच्या आधारे बेरोजगारांच्या नोकरी वरती गदा आणत असून त्या विरोधात संविधानिक मार्गाने आंदोलन करत असताना नोटिसा पाठवून सरकार कोणता खेळ खेळत आहे ?

खुप झाला नोटिशीचा खेळ आता जाचक अटी माघारी घेऊन आमच्या आंदोलनाचा वाचवा वेळ!
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य (@mpsc_andolan) 's Twitter Profile Photo

ट्विटर/X वॉर. मुंबई महापालिकेच्या कार्यकारी सहायक (लिपिक) पदभरती मधील अन्यायकारक अटी रद्द करण्यासाठी. X ट्रेंड/हॅश टॅग : #BMC_लिपिक_भरती दिनांक : शुक्रवार, ०६/०९/२०२४ वेळ : सकाळी ११ ते १२ सर्वांनी X ट्रेंड मध्ये सहभागी व्हावे ही विनंती. माझी Mumbai, आपली BMC Aaditya Thackeray Dhananjay Shinde INDIA 🇮🇳

ट्विटर/X वॉर.

मुंबई महापालिकेच्या कार्यकारी सहायक (लिपिक) पदभरती मधील अन्यायकारक अटी रद्द करण्यासाठी.

X ट्रेंड/हॅश टॅग : #BMC_लिपिक_भरती

दिनांक : शुक्रवार, ०६/०९/२०२४
वेळ : सकाळी ११ ते १२

सर्वांनी X ट्रेंड मध्ये सहभागी व्हावे ही विनंती.

माझी Mumbai, आपली BMC Aaditya Thackeray Dhananjay Shinde INDIA 🇮🇳
AAP महाराष्ट्र (@aapmaharashtra) 's Twitter Profile Photo

निर्बंध झुगारत आम आदमी पक्षाचा मुंबई महापालिकेवर मोर्चा!! #BMC_लिपिक_भरती #BMC_जाचक_अटी_रद्द_करा Dhananjay Shinde INDIA 🇮🇳 Sanjay Singh AAP Gopal Italia Dr. Sandeep Pathak Ajit Phatake Patil

निर्बंध झुगारत आम आदमी पक्षाचा मुंबई महापालिकेवर मोर्चा!!
#BMC_लिपिक_भरती #BMC_जाचक_अटी_रद्द_करा
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳 Sanjay Singh AAP Gopal Italia Dr. Sandeep Pathak Ajit Phatake Patil
Mukund Kirdat मुकुंद किर्दत (@mukundkirdat) 's Twitter Profile Photo

आज के फैसलेसे देश की राजनीती में अरविंद केजरीवाल की एंट्री होगी, हरियाना के साथ महाराष्ट्र चुनाव लड़ना जरूरी है। चुनाव आयोग ने महाराष्ट्र और दिल्ली के चुनाव एकसाथ लेने चाहिए AAP Arvind Kejriwal #केजरीवाल_ईमानदार_है Sanjay Singh AAP Dr. Sandeep Pathak #resignation

आज के फैसलेसे देश की राजनीती में अरविंद केजरीवाल की एंट्री होगी, हरियाना के साथ महाराष्ट्र चुनाव लड़ना जरूरी है। चुनाव आयोग ने महाराष्ट्र और दिल्ली के चुनाव एकसाथ लेने चाहिए
AAP Arvind Kejriwal
#केजरीवाल_ईमानदार_है Sanjay Singh AAP  Dr. Sandeep Pathak  #resignation