Yogesh Farpat (@yogeshfarpat) 's Twitter Profile
Yogesh Farpat

@yogeshfarpat

Chief Reporter @SakalMediaNews Akola l Writes on Crime, Political Affairs and Civic Issues l 09764181234 l [email protected]

ID: 291573259

linkhttps://www.esakal.com/ calendar_today02-05-2011 07:41:01

4,4K Tweet

1,1K Takipçi

1,1K Takip Edilen

Yogesh Farpat (@yogeshfarpat) 's Twitter Profile Photo

अकोल्यातील कावड यात्रा भक्तिभावासोबतच सामाजिक एकात्मतेचा सोहळा ठरली. हजारो शिवभक्तांनी गांधीग्राम येथील पूर्णा नदीतून जल आणून श्री राजराजेश्वराला जलाभिषेक केला. हर हर महादेवाच्या जयघोषाने शहर दुमदुमले. #kawad_yatra #akola #YogeshFarpat

Yogesh Farpat (@yogeshfarpat) 's Twitter Profile Photo

#SakalNews #Akola सांस्कृतिक वैभवात न्हाऊन निघाली कावड यात्रा; शांतता व सुव्यवस्थेत पार पडला उत्सव, अकोला पोलिसांचे मनःपूर्वक अभिनंदन 💐 दै. सकाळ मधील विशेष कव्हरेज #Kawad_Yatra #AkolaPolice #YogeshFarpat Akash Fundkar Randhir Sawarkar Archit Chandak अकोला पोलीस - Akola Police महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police

#SakalNews #Akola
सांस्कृतिक वैभवात न्हाऊन निघाली कावड यात्रा; शांतता व सुव्यवस्थेत पार पडला उत्सव, अकोला पोलिसांचे मनःपूर्वक अभिनंदन 💐
दै. सकाळ मधील विशेष कव्हरेज
#Kawad_Yatra
#AkolaPolice #YogeshFarpat
Akash Fundkar Randhir Sawarkar
Archit Chandak अकोला पोलीस - Akola Police महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
Yogesh Farpat (@yogeshfarpat) 's Twitter Profile Photo

#SakalNews #AkolaPolice सुरक्षित शहरासाठी जनजागृती आणि कठोर दंडात्मक कारवाई! अकोला पोलिस व प्रादेशिक परिवहन विभागाची संयुक्त मोहिम अकोला पोलीस - Akola Police Archit Chandak Transport Department (RTO), Maharashtra #YogeshFarpat

#SakalNews #AkolaPolice
सुरक्षित शहरासाठी जनजागृती आणि कठोर दंडात्मक कारवाई! अकोला पोलिस व प्रादेशिक परिवहन विभागाची संयुक्त मोहिम
अकोला पोलीस - Akola Police Archit Chandak Transport Department (RTO), Maharashtra
#YogeshFarpat
Yogesh Farpat (@yogeshfarpat) 's Twitter Profile Photo

#SakalNews पोळ्याच्या आदल्या दिवशी आपल्या लाडक्या बैलांना ठोंबरा खाऊ घालताना भाजप नेते, अकोला पूर्वचे आमदार रणधीरभाऊ सावरकर #Pola #Akola #Maharashtra #Farmers #Culture #yogeshfarpat भाजपा महाराष्ट्र Randhir Sawarkar BJP4Akola (Modi Ka Parivar)

#SakalNews
पोळ्याच्या आदल्या दिवशी आपल्या लाडक्या बैलांना ठोंबरा खाऊ घालताना भाजप नेते, अकोला पूर्वचे आमदार रणधीरभाऊ सावरकर
#Pola #Akola #Maharashtra #Farmers #Culture #yogeshfarpat
भाजपा महाराष्ट्र
Randhir Sawarkar BJP4Akola (Modi Ka Parivar)
Yogesh Farpat (@yogeshfarpat) 's Twitter Profile Photo

#SakalNews #सकाळ_संवाद "जनतेच्या हितासाठी लढा देण्याचा निर्धार" ; अकोला पश्चिम चे आमदार #साजिद_खान_पठाण यांची #सकाळ #संवाद मध्ये ग्वाही #MLA_SajidKhanPathan #Akola #YogeshFarpat Congress Sajid Khan Pathan

#SakalNews #सकाळ_संवाद "जनतेच्या हितासाठी लढा देण्याचा निर्धार" ; अकोला पश्चिम चे आमदार #साजिद_खान_पठाण यांची #सकाळ #संवाद मध्ये ग्वाही
#MLA_SajidKhanPathan #Akola #YogeshFarpat
Congress Sajid Khan Pathan
Yogesh Farpat (@yogeshfarpat) 's Twitter Profile Photo

#SakalNews #जयहिंद_लोकचळवळ #JaiHind_PeoplesMovement युवकांनी समाजपरिवर्तनासाठी पुढे यावे - आमदार सत्यजीत तांबे ; जयहिंद लोकचळवळीच्या वतीने आयोजित युवक प्रशिक्षण शिबिराचा समारोप Jaihind People's Movement Dr Sudhir Tambe Satyajeet Tambe Manoj Kayande Kapil Dhoke #YogeshFarpat #Sakal #Akola

#SakalNews #जयहिंद_लोकचळवळ #JaiHind_PeoplesMovement
युवकांनी समाजपरिवर्तनासाठी पुढे यावे - आमदार सत्यजीत तांबे ; जयहिंद लोकचळवळीच्या वतीने आयोजित युवक प्रशिक्षण शिबिराचा समारोप
Jaihind People's Movement Dr Sudhir Tambe Satyajeet Tambe Manoj Kayande Kapil Dhoke
#YogeshFarpat #Sakal #Akola
Yogesh Farpat (@yogeshfarpat) 's Twitter Profile Photo

#SakalNews #ganeshfestival2025 #Akola #ShriBarabhaiGanpati : पेशवेकालीन परंपरेचे प्रतीक! श्री बाराभाई गणपती; १३५ वर्षांची अखंड मानाची परंपरा अकोल्यात आजही सुरू esakal.com/ganesh-chaturt… SaamTV News Indian Culture DISTRICT INFORMATION OFFICE, AKOLA अकोला पोलीस - Akola Police #yogeshfarpat #sakalakola #journalist

Yogesh Farpat (@yogeshfarpat) 's Twitter Profile Photo

#SakalNews गणेशोत्सव आनंदाचा, पण शिस्तीनेच साजरा करा! अकोला पोलिस अधीक्षक श्री अर्चित चांडक यांचे आवाहन ; गणेशोत्सव आढावा बैठकीत सूचना अकोला पोलीस - Akola Police Archit Chandak DISTRICT INFORMATION OFFICE, AKOLA IGP AMRAVATI RANGE #Ganeshotsav2025 #AkolaPolice

#SakalNews
गणेशोत्सव आनंदाचा, पण शिस्तीनेच साजरा करा! अकोला पोलिस अधीक्षक श्री अर्चित चांडक यांचे आवाहन ; गणेशोत्सव आढावा बैठकीत सूचना
अकोला पोलीस - Akola Police
Archit Chandak
DISTRICT INFORMATION OFFICE, AKOLA IGP AMRAVATI RANGE
#Ganeshotsav2025 #AkolaPolice
Yogesh Farpat (@yogeshfarpat) 's Twitter Profile Photo

#SakalNews #ganeshfestival2025 पेशवेकालीन परंपरेचे प्रतीक: श्री बाराभाई गणपती १३५ वर्षांची अखंड मानाची परंपरा अकोल्यात आजही सुरू #YogeshFarpat #Journalist #Sakal #Akola

#SakalNews #ganeshfestival2025
पेशवेकालीन परंपरेचे प्रतीक: श्री बाराभाई गणपती
१३५ वर्षांची अखंड मानाची परंपरा अकोल्यात आजही सुरू
#YogeshFarpat #Journalist #Sakal #Akola
Yogesh Farpat (@yogeshfarpat) 's Twitter Profile Photo

#SakalMedia विकासासाठी एकत्र येऊन दिशा ठरवूया! राष्ट्रवादीचे आमदार श्री. अमोल मिटकरी यांनी 'सकाळ संवाद'मधून व्यक्त केली अपेक्षा #AmolMitkari ji #NCP #Sakal_Sanvad #yogeshfarpat #journalist #sakalakola

#SakalMedia
विकासासाठी एकत्र येऊन दिशा ठरवूया! राष्ट्रवादीचे आमदार श्री. अमोल मिटकरी यांनी 'सकाळ संवाद'मधून व्यक्त केली अपेक्षा
#AmolMitkari ji #NCP
#Sakal_Sanvad #yogeshfarpat #journalist #sakalakola
Yogesh Farpat (@yogeshfarpat) 's Twitter Profile Photo

#अकोला जिल्ह्यात गणेशोत्सव शांततेत, गणेश भक्तांच्या सुरक्षेसाठी पोलिस सज्ज; पोलिस अधीक्षक श्री अर्चित चांडक यांची माहिती #SakalNews #AkolaPolice #ArchitChandak #IPS #YogeshFarpat #Journalist #Sakal #Ganeshotsav2025

#अकोला जिल्ह्यात गणेशोत्सव शांततेत, गणेश भक्तांच्या सुरक्षेसाठी पोलिस सज्ज; पोलिस अधीक्षक श्री अर्चित चांडक यांची माहिती
#SakalNews #AkolaPolice #ArchitChandak #IPS #YogeshFarpat #Journalist #Sakal #Ganeshotsav2025
Yogesh Farpat (@yogeshfarpat) 's Twitter Profile Photo

#Sakal #Akola #SevaPakhwada2025 जनतेशी संवाद साधून प्रश्नांचे निरसन करा; भाजपा प्रदेश सरचिटणीस रणधीरभाऊ सावरकर यांचे आवाहन - सेवा पंधरवाडा अभियानाअंतर्गत विविध लोकोपयोगी कार्यक्रमावर भर BJP भाजपा महाराष्ट्र Akash Fundkar Randhir Sawarkar BJP4Akola (Modi Ka Parivar) #BJP #narendramodiji #india

#Sakal #Akola #SevaPakhwada2025
जनतेशी संवाद साधून प्रश्नांचे निरसन करा; भाजपा प्रदेश सरचिटणीस रणधीरभाऊ सावरकर यांचे आवाहन
- सेवा पंधरवाडा अभियानाअंतर्गत विविध लोकोपयोगी कार्यक्रमावर भर
BJP भाजपा महाराष्ट्र Akash Fundkar Randhir Sawarkar BJP4Akola (Modi Ka Parivar)
#BJP #narendramodiji #india
Yogesh Farpat (@yogeshfarpat) 's Twitter Profile Photo

#SakalNews अकोला येथील दि निळकंठ सहकारी सूतगिरणीला अर्थसहाय्य ; सूतगिरणी ची चाके पुन्हा फिरणार- आमदार रणधीरभाऊ सावरकर यांची माहिती #NilkanthSutgirni #Akola CMO Maharashtra Randhir Sawarkar DISTRICT INFORMATION OFFICE, AKOLA भाजपा महाराष्ट्र

#SakalNews
अकोला येथील दि निळकंठ सहकारी सूतगिरणीला अर्थसहाय्य ;
सूतगिरणी ची चाके पुन्हा फिरणार- आमदार रणधीरभाऊ सावरकर यांची माहिती
#NilkanthSutgirni #Akola
CMO Maharashtra Randhir Sawarkar DISTRICT INFORMATION OFFICE, AKOLA भाजपा महाराष्ट्र
Yogesh Farpat (@yogeshfarpat) 's Twitter Profile Photo

#SakalNews अकोला "एलसीबी" युनिटचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव; एसपी अर्चित चांडक यांच्या कार्यकर्तुत्वाचेही कौतुक! 'त्या' आरोपीचा शोध लावण्यात मिळवले होते यश अकोला पोलीस - Akola Police Archit Chandak DISTRICT INFORMATION OFFICE, AKOLA CMO Maharashtra #LCB #AkolaPolice #YogeshFarpat

#SakalNews
अकोला "एलसीबी" युनिटचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव; एसपी अर्चित चांडक यांच्या कार्यकर्तुत्वाचेही कौतुक!
'त्या' आरोपीचा शोध लावण्यात मिळवले होते यश
अकोला पोलीस - Akola Police Archit Chandak
DISTRICT INFORMATION OFFICE, AKOLA CMO Maharashtra
#LCB #AkolaPolice #YogeshFarpat
Yogesh Farpat (@yogeshfarpat) 's Twitter Profile Photo

#SakalPhoto अकोलाः गंभीर गुन्ह्यातील आरोपीला परराज्यातून अटक करणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेचा पालकमंत्री आकाश फुंडकर यांनी प्रशस्तीपत्र देवून गौरव केला. गौरव सोहळ्यानंतर पोलिस अधीक्षक कार्यालयात एकत्र आलेले पोलिस निरिक्षक श्री. शंकर शेळके यांच्यासह एलसीबी युनिट. अकोला पोलीस - Akola Police

#SakalPhoto
अकोलाः गंभीर गुन्ह्यातील आरोपीला परराज्यातून अटक करणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेचा पालकमंत्री आकाश फुंडकर यांनी प्रशस्तीपत्र देवून गौरव केला. गौरव सोहळ्यानंतर पोलिस अधीक्षक कार्यालयात एकत्र आलेले पोलिस निरिक्षक श्री. शंकर शेळके यांच्यासह एलसीबी युनिट.
अकोला पोलीस - Akola Police
Yogesh Farpat (@yogeshfarpat) 's Twitter Profile Photo

#SakalMedia #PoliticalNews अकोल्यात नव्या आघाड्यांचा उदय! #वंचित ठरणार निर्णायक; #भाजप समोर #सत्ता टिकवण्याचे मोठे #आव्हान महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकोल्यातील राजकारणावर लक्ष वेधणारी, दै. 'सकाळ'चे जिल्हा प्रतिनिधी योगेश फरपट यांची बातमी 👇🏻 #राजकारण #Election2025

#SakalMedia #PoliticalNews
अकोल्यात नव्या आघाड्यांचा उदय! #वंचित ठरणार निर्णायक; #भाजप समोर #सत्ता टिकवण्याचे मोठे #आव्हान

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकोल्यातील राजकारणावर लक्ष वेधणारी, दै. 'सकाळ'चे जिल्हा प्रतिनिधी योगेश फरपट यांची बातमी 👇🏻
#राजकारण #Election2025
Yogesh Farpat (@yogeshfarpat) 's Twitter Profile Photo

#SakalNews #मुख्यमंत्री_युवा_कार्य_प्रशिक्षण_योजना #Akola प्रशिक्षणार्थी मानधनापासून वंचित, सरकारबद्दल नाराजी जि.प.च्या सिईओंकडे धाव, प्रशासनाने केले हात वर

#SakalNews #मुख्यमंत्री_युवा_कार्य_प्रशिक्षण_योजना #Akola
प्रशिक्षणार्थी मानधनापासून वंचित, सरकारबद्दल नाराजी
जि.प.च्या सिईओंकडे धाव, प्रशासनाने केले हात वर
Yogesh Farpat (@yogeshfarpat) 's Twitter Profile Photo

#SakalNews #Akola #शिवारफेरी आश्वासनं नकोत, पाणंद रस्ते द्या! शिवार फेरीत शेतकऱ्यांचा रोष, कृषिमंत्री व कृषी राज्यमंत्र्यांना फोडला घाम esakal.com/akola/farmers-… Agriculture INDIA CMO Maharashtra Dr. Panjabrao Deshmukh Krishi Vidyapeeth, Akola DISTRICT INFORMATION OFFICE, AKOLA Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar Shivsena UBT Communication Congress

Yogesh Farpat (@yogeshfarpat) 's Twitter Profile Photo

#SakalNews #VBA #AdvPrakashAmbedkar : भाजप, आरएसएसच्या विचारसरणीत ‘मदत’ हा शब्दच नाही; ‘वंचित’चे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांची टीका esakal.com/akola/bjp-rss-… Vanchit Bahujan Aaghadi Prakash Ambedkar

Yogesh Farpat (@yogeshfarpat) 's Twitter Profile Photo

#SakalAkolaNews : खदान पोलीस स्टेशनमधील नितीन मगर निलंबीत, डीबी स्कॉडवर पुन्हा संशयाची सावली esakal.com/vidarbha/nagpu… अकोला पोलीस - Akola Police