
योगेश कमल प्रभाकर मोहन 🚩 Yogesh P. Mohan
@yashmohan19
अध्यक्ष - नवी मुंबई - मराठी एकीकरण समिती - @ekikaranmarathi - महाराष्ट्राच्या मराठी अस्तित्वासाठी लढा देत रहा जय महाराष्ट्र जय मराठी 🚩 #मराठी #महाराष्ट्र
ID: 1066552553733640192
25-11-2018 04:41:59
4,4K Tweet
1,1K Followers
841 Following

हा माज दाखविण्याचे कारण नक्की काय असेल ? हे व्यवसाय महाराष्ट्रात करतात आणि ग्राहकाने नियमानुसार मराठीत पाटी लावायला सांगितले तर हा भाषेवर बोलतोय की मराठीत बोलणे गरजेच आहे का ? एवढा भाषेचा द्वेष का ? यांना कोणत्या भाषेत सांगायचे ? कारवाई होईल का ? नवी मुंबई पोलीस - Navi Mumbai Police Panvel Municipal Corporation