मल्हार 🇮🇳(@Marathi_Bana_) 's Twitter Profileg
मल्हार 🇮🇳

@Marathi_Bana_

हर हर महादेव-जय भवानी 🔱
जय जिजाऊ-जय शिवराय-जय शंभूराय ⚔
जय हिंद-जय महाराष्ट्र ❤️
जय जवान-जय किसान🌾 #९६कुळीमराठा🚩

ID:1192684552944177152

calendar_today08-11-2019 06:06:02

48,3K Tweets

7,3K Followers

4,9K Following

कल्लू मामा(@kallumama88) 's Twitter Profile Photo

देवेंद्र फडणवीस सारखा नीच माणूस महाराष्ट्रात कोणीच नाही...!!

सहमत असाल तर RT करा ✅

account_circle
Golekar Ganesh N.(@golekarganesh) 's Twitter Profile Photo

न्या.संदिप शिंदे समितीच्या पहिल्या अहवालात राज्यात ११५३० कुणबी नोंदी सापडल्या होत्या.जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणामुळे आणि मराठा समाजाच्या अभुतपुर्व ऐकीमुळे राज्यात ६३ लाख तर मराठवाड्यात एक लाख नोंदी सापडल्या आहेत.
अशीच ऐकी कायम ठेवा.दडलेल्या सर्व नोंदी बाहेर येतील.

न्या.संदिप शिंदे समितीच्या पहिल्या अहवालात राज्यात ११५३० कुणबी नोंदी सापडल्या होत्या.जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणामुळे आणि मराठा समाजाच्या अभुतपुर्व ऐकीमुळे राज्यात ६३ लाख तर मराठवाड्यात एक लाख नोंदी सापडल्या आहेत. अशीच ऐकी कायम ठेवा.दडलेल्या सर्व नोंदी बाहेर येतील.
account_circle
मल्हार 🇮🇳(@Marathi_Bana_) 's Twitter Profile Photo

हनुमंत महाबळी । रावणाची दाढी जाळी ॥१॥
तया माझा नमस्कार । वारंवार निरंतर ॥ध्रु.॥
करोनी उड्डाण । केलें लंकेचें दहन ॥२॥
जाळीयेली लंका । धन्य धन्य म्हणे तुका ॥३॥

-: संत तुकाराम महाराज

🙇‍♂️🚩

हनुमंत महाबळी । रावणाची दाढी जाळी ॥१॥ तया माझा नमस्कार । वारंवार निरंतर ॥ध्रु.॥ करोनी उड्डाण । केलें लंकेचें दहन ॥२॥ जाळीयेली लंका । धन्य धन्य म्हणे तुका ॥३॥ -: संत तुकाराम महाराज #हनुमान_जयंती 🙇‍♂️🚩 #hanumanjanmotsav

Anil Shinde(@AnilShinde5678) 's Twitter Profile Photo

देव देश धर्म उध्वस्त करण्यासाठी स्वराज्यावर चालून आलेल्या अफजल खानाचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी होता.

account_circle
मल्हार 🇮🇳(@Marathi_Bana_) 's Twitter Profile Photo

जिथे भीती संपते तिथे आयुष्य सुरू होते..

-:श्रीमद भगवदगीता

जिथे भीती संपते तिथे आयुष्य सुरू होते.. -:श्रीमद भगवदगीता

🌞

एका टुमदार वृक्षाची छाया सोडून ...

रणरणत्या उन्हात फक्त मैत्रीखातर उभा राहणारा मित्र हा साक्षात भगवंतापेक्षाही महान असतो..!

🏹🚩

#कर्ण 🌞 एका टुमदार वृक्षाची छाया सोडून ... रणरणत्या उन्हात फक्त मैत्रीखातर उभा राहणारा मित्र हा साक्षात भगवंतापेक्षाही महान असतो..! #मृत्युंजय 🏹🚩
account_circle
सोनू बालगुडे पाटील🚩(@ImLB17) 's Twitter Profile Photo

दुर्दैवाने सत्ताधारी पक्षासाठी स्वतःच्या मागण्यांसाठी आवाज उठवणारे लोक, आत्महत्याग्रस्त शेतकरी, मराठे कधीच हिंदू नसतात.. ते फक्त दंगली घडवण्यासाठी, धार्मिक तेढ पसरवतानाच हिंदू असतात.
हे लक्षात ठेऊनच मतदान करा...

account_circle
मल्हार 🇮🇳(@Marathi_Bana_) 's Twitter Profile Photo

🌞

एका टुमदार वृक्षाची छाया सोडून ...

रणरणत्या उन्हात फक्त मैत्रीखातर उभा राहणारा मित्र हा साक्षात भगवंतापेक्षाही महान असतो..!

🏹🚩

#कर्ण 🌞 एका टुमदार वृक्षाची छाया सोडून ... रणरणत्या उन्हात फक्त मैत्रीखातर उभा राहणारा मित्र हा साक्षात भगवंतापेक्षाही महान असतो..! #मृत्युंजय 🏹🚩
account_circle
सोनू बालगुडे पाटील🚩(@ImLB17) 's Twitter Profile Photo

तरुणांना रोजगार दिला असता, महागाईवर नियंत्रण ठेवले असते, शेतकऱ्यांसाठी काम केले असते, जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष दिले असते तर दहा वर्षांनी परत धर्माची काठी मतांसाठी वापरायची वेळ नसती आली..
दहा वर्षे सत्ता मिळूनही धर्मावर मतं मागावी लागत असतील तर हे सपशेल अपयश आहे सरकारचे.

account_circle
मोहन ♌(@mohan_915) 's Twitter Profile Photo

छत्रपतींच्या शिवस्मारकावर Charan Singh Sapra आणि SushmaTai Andhare🔥 यांनी प्रश्न विचारल्यावर

भाजप प्रवक्ते व शिंदेगटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांच्या कडुन

“छत्रपती राहुद्या बाजुला हे उत्तर”

महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता हे विसरणार नाही..!

account_circle
मराठा आर्विका देसाई(@Arvikasai) 's Twitter Profile Photo

रायगड मध्ये या वेळी मतदान कुणबी समाजातील उमेदवाराला झाले पाहिजे.
.
मराठयांच्या जीवावर पेट्रोलपंप हॉटेल जमिनी लई घेतल्या दुसऱ्यांनी.
.

account_circle
Akshayy5(@xRxnYkIG4A8EO3X) 's Twitter Profile Photo

माघार घेणाऱ्या नेत्यांचे आभार आरक्षण ला आणि मराठा समाजाचा विरोधी भूमिका मांडणाऱ्या नेत्यांना निवडून येण्या साठी आमच्या समाजाच्या कोणत्याही नेत्याने पाठिंबा दिलेला आम्ही सहन करणार नाही. इतर नंतर पण पाठिंबा देणार्या त्यांना दरवाजात उभ करूच नका.
#मराठा_#मराठा_#मराठा_#मराठा_#मराठ_⛳

माघार घेणाऱ्या नेत्यांचे आभार आरक्षण ला आणि मराठा समाजाचा विरोधी भूमिका मांडणाऱ्या नेत्यांना निवडून येण्या साठी आमच्या समाजाच्या कोणत्याही नेत्याने पाठिंबा दिलेला आम्ही सहन करणार नाही. इतर नंतर पण पाठिंबा देणार्या त्यांना दरवाजात उभ करूच नका. #मराठा_#मराठा_#मराठा_#मराठा_#मराठ_⛳
account_circle
मराठा(@SakalMarathaP) 's Twitter Profile Photo

सतत मराठ्यांचा द्वेष करणाऱ्या नेत्यांच्या प्रचारासाठी जाणाऱ्या अशा लाचार दलालांना मराठा समाजाने कधीच श्रद्धांजली वाहिली आहे.

ज्यांना समाजाच्या वेदना समजत नाहीत ते समाजासाठी जिवंत नाहीतच.. ही निवडणूक सर्वसामान्य गरजवंत मराठ्यांनी हातात घेतली आहे. सर्व गद्दारांचा हिशोब तर होणारच.

सतत मराठ्यांचा द्वेष करणाऱ्या नेत्यांच्या प्रचारासाठी जाणाऱ्या अशा लाचार दलालांना मराठा समाजाने कधीच श्रद्धांजली वाहिली आहे. ज्यांना समाजाच्या वेदना समजत नाहीत ते समाजासाठी जिवंत नाहीतच.. ही निवडणूक सर्वसामान्य गरजवंत मराठ्यांनी हातात घेतली आहे. सर्व गद्दारांचा हिशोब तर होणारच.
account_circle
@Mauli_MCFC(@Mauli6510) 's Twitter Profile Photo

कोल्हापूर महापुरावेळी हा विरेंद्र अन् याचा खासदार बाप बिळात होता त्यावेळी संभाजीराजे पहिल्या दिवसापासून पुर ओसरेपर्यत पुरग्रस्तांना मदत करत होते.

कोल्हापूर महापुरावेळी हा विरेंद्र अन् याचा खासदार बाप बिळात होता त्यावेळी संभाजीराजे पहिल्या दिवसापासून पुर ओसरेपर्यत पुरग्रस्तांना मदत करत होते.
account_circle
मल्हार 🇮🇳(@Marathi_Bana_) 's Twitter Profile Photo

चहा तिसऱ्यांदा उकळून पिली नाही पाहीजे...

कारण ती विष बनते ..! 🫣

😂😂😂😂😂

🎯

account_circle
मल्हार 🇮🇳(@Marathi_Bana_) 's Twitter Profile Photo

चहा तिसऱ्यांदा उकळून पिली नाही पाहीजे...

कारण ती विष बनते ..! 🫣

😂😂😂😂😂

🎯

account_circle
Shraddha🌸(@sunshine_s36) 's Twitter Profile Photo

हे तर ख़रच same dialogue मारत आहेत…! शेट काही तरी original करा.. सगळंच copy paste चालू आहे.😀🤦🏻‍♀️

account_circle
Amisha Gokhale(@Amisha_Go) 's Twitter Profile Photo

Mom - I'm thirsty, Give me a glass of water.

Me - I will give it in 2047.

Mom was very Angry & Upset, But i explained to her. Now she won't vote for BJP..

account_circle