मल्हार 🇮🇳
@Marathi_Bana_
हर हर महादेव-जय भवानी 🔱
जय जिजाऊ-जय शिवराय-जय शंभूराय ⚔
जय हिंद-जय महाराष्ट्र ❤️
जय जवान-जय किसान🌾 #९६कुळीमराठा🚩
ID:1192684552944177152
08-11-2019 06:06:02
48,3K Tweets
7,3K Followers
4,9K Following
हनुमंत महाबळी । रावणाची दाढी जाळी ॥१॥
तया माझा नमस्कार । वारंवार निरंतर ॥ध्रु.॥
करोनी उड्डाण । केलें लंकेचें दहन ॥२॥
जाळीयेली लंका । धन्य धन्य म्हणे तुका ॥३॥
-: संत तुकाराम महाराज
#हनुमान_जयंती 🙇♂️🚩
#hanumanjanmotsav
हनुमंत महाबळी । रावणाची दाढी जाळी ॥१॥
तया माझा नमस्कार । वारंवार निरंतर ॥ध्रु.॥
करोनी उड्डाण । केलें लंकेचें दहन ॥२॥
जाळीयेली लंका । धन्य धन्य म्हणे तुका ॥३॥
-: संत तुकाराम महाराज
#हनुमान_जयंती 🙇♂️🚩
#hanumanjanmotsav
देव देश धर्म उध्वस्त करण्यासाठी स्वराज्यावर चालून आलेल्या अफजल खानाचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी होता.
#इतिहासाच्या_पाऊलखुणा
दुर्दैवाने सत्ताधारी पक्षासाठी स्वतःच्या मागण्यांसाठी आवाज उठवणारे लोक, आत्महत्याग्रस्त शेतकरी, मराठे कधीच हिंदू नसतात.. ते फक्त दंगली घडवण्यासाठी, धार्मिक तेढ पसरवतानाच हिंदू असतात.
हे लक्षात ठेऊनच मतदान करा...
#मूलभूत_प्रश्न
छत्रपतींच्या शिवस्मारकावर Charan Singh Sapra आणि SushmaTai Andhare🔥 यांनी प्रश्न विचारल्यावर
भाजप प्रवक्ते व शिंदेगटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांच्या कडुन
“छत्रपती राहुद्या बाजुला हे उत्तर”
महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता हे विसरणार नाही..!