Vishalsatavpatil (@vishalsatavpat1) 's Twitter Profile
Vishalsatavpatil

@vishalsatavpat1

सह-सचिव युवासेना महाराष्ट्र राज्य

ID: 1238877181775958017

calendar_today14-03-2020 17:18:58

666 Tweet

516 Followers

77 Following

Viinod Patiil (@vnpatilofficial) 's Twitter Profile Photo

Supreme Courtनिर्णयाचा आम्ही स्वागत करतो.स्पष्ट झाले स्वतंत्र आरक्षण देता येणार व तसेच 50% अटीची मर्यादेचा संबं नाही.निर्णयामुळे आरक्षणाला निश्चित बळकटी मिळेल.माझी पुनर्विचार याचिका प्रलंबित आहे.सरकारला विनंती आपण विनंती करावी व लवकर मराठा तरुणांना हक्काचं आरक्षण मिळवून द्यावे!

Vishalsatavpatil (@vishalsatavpat1) 's Twitter Profile Photo

भाजपचे चिंचवड मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे कर्करोगाच्या दिर्घ आजाराने निधन झालं. कार्यकर्त्यांमधला नेता अशी प्रतिमा असलेल्या लक्ष्मण जगताप यांचे पिंपरी चिंचवडच्या विकासात मोठे योगदान आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. जगताप कुटुंबाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. #Rip

Viinod Patiil (@vnpatilofficial) 's Twitter Profile Photo

हे आपले खरे हिरो. यांच्यामुळे आपण सुरक्षित आणि शांत झोपू शकतो. जीवघेण्या थंडीत, बर्फातून वाट काढत दिवसरात्र आपल्या सीमांचं रक्षण करतात. सलाम या जवानांना. #IndianArmy #Maharashtra #bharat

Viinod Patiil (@vnpatilofficial) 's Twitter Profile Photo

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती सोहळ्याला आग्रा येथील किल्ल्यात परवानगी नाकारल्या प्रकरणी शुक्रवारी जस्टिस प्रतिभा सिंह यांच्या समोर सुनावणी. कोर्टाच्या कामकाजामध्ये 36 व्या क्र याचिका.विधीज्ञ राजशेखर राव यांच्यासह विधीज्ञ संदीप देशमुख आणि विधीज्ञ निशांत उपस्थित राहनार

Viinod Patiil (@vnpatilofficial) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राच्या राज्यपालपदावरून अखेर भगतसिंह कोश्यारी गेले हे चांगले झाले. छत्रपती शिवाजी महाराज आणि अन्य महनीय व्यक्तींबद्दल त्यांनी बेजबाबदार वक्तव्य करून महाराष्ट्राचा अपमान केला होता. नवे राज्यपाल रमेश बैस यांचे स्वागत. त्यांच्या काळात महाराष्ट्राचा सन्मान वाढेल हीच अपेक्षा.

महाराष्ट्राच्या राज्यपालपदावरून  अखेर भगतसिंह कोश्यारी गेले हे चांगले झाले. छत्रपती शिवाजी महाराज आणि अन्य महनीय व्यक्तींबद्दल त्यांनी बेजबाबदार वक्तव्य करून महाराष्ट्राचा अपमान केला होता. नवे राज्यपाल रमेश बैस यांचे स्वागत. त्यांच्या काळात महाराष्ट्राचा सन्मान वाढेल हीच अपेक्षा.
Vishalsatavpatil (@vishalsatavpat1) 's Twitter Profile Photo

मराठीत सोपा अर्थ.. दरोडा पडला आहे. दरोडेखोर दरोडा टाकण्यास नक्कीच कारणीभूत आहेत. परंतु घरातील लोक घर उघडे ठेऊन गेले होते म्हणून दरोडेखोरांना शिक्षा करता येणार नाही.

Vishalsatavpatil (@vishalsatavpat1) 's Twitter Profile Photo

स्वातंत्र्याच्या ७६ व्या वर्धापनदिनाच्या सर्व देशवासियांना मनःपूर्वक शुभेच्छा! यानिमित्तानं देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या, सर्वस्वाचा त्याग केलेल्या, देशासाठी हौतात्म्य पत्करलेल्या स्वातंत्र्यवीरांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन ...

सण, उत्सव आणि उत्साहाची सुरुवात म्हणजे जणू श्रावणमास, हिंदू धर्मातील पवित्र समजल्या जाणाऱ्या श्रावण मासारंभ निमित्ताने सर्वांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा #श्रावण #श्रावणमास #shravanmaas

सण, उत्सव आणि उत्साहाची सुरुवात म्हणजे जणू श्रावणमास, हिंदू धर्मातील पवित्र समजल्या जाणाऱ्या श्रावण मासारंभ निमित्ताने सर्वांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा

#श्रावण #श्रावणमास #shravanmaas
Omkar Tupe-Patil (@tupeomkar71) 's Twitter Profile Photo

युवासेना सहसचिव श्री. विशाल सातव- पाटिल आयोजीत वाघोली पुणे येथे दहीहंडी उत्सव साजरा झाला. यावेळी उपस्थितीत असलेले विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते श्री.अंबादास जी दानवे साहेब ,सिनेतारा सोनाली कुलकर्णी आणि बंधुतुल्य युवासेना सहसचिव श्री. धर्मराज जी दानवे यांचा सत्कार करण्यात आला.

युवासेना सहसचिव श्री. विशाल सातव- पाटिल आयोजीत वाघोली पुणे येथे दहीहंडी उत्सव साजरा झाला.

यावेळी उपस्थितीत असलेले विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते श्री.अंबादास जी दानवे साहेब ,सिनेतारा सोनाली कुलकर्णी आणि बंधुतुल्य युवासेना सहसचिव श्री. धर्मराज जी दानवे यांचा सत्कार  करण्यात आला.
Vishalsatavpatil (@vishalsatavpat1) 's Twitter Profile Photo

वाजत गाजत गुलाल उधळत जायचंय, साहेबांना दिलेलं वचन पूर्ण करायचंय! चलो, शिवतिर्थ! #shivsena

वाजत गाजत गुलाल उधळत जायचंय,
साहेबांना दिलेलं वचन पूर्ण करायचंय!
चलो, शिवतिर्थ!

#shivsena
Vishalsatavpatil (@vishalsatavpat1) 's Twitter Profile Photo

हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चातुर्य, चारित्र्य, पराक्रम व संघटन अशा सत्वगुणांचे बाळकडू देणाऱ्या माँसाहेब राजमाता जिजाऊ यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन! #राजमाता #जिजाऊ #शिवराय #जयंती #अभिवादन

हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चातुर्य, चारित्र्य, पराक्रम व संघटन अशा सत्वगुणांचे बाळकडू देणाऱ्या माँसाहेब राजमाता जिजाऊ यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!

#राजमाता #जिजाऊ #शिवराय #जयंती #अभिवादन
Wagholi Bulletin (@wagholibulletin) 's Twitter Profile Photo

युवासेना राज्य सह-सचिव विशाल सातव पाटील यांची बारामती लोकसभा विस्तारकपदी निवड Vishalsatavpatil #Deccan_Bulletin

युवासेना राज्य सह-सचिव विशाल सातव पाटील यांची बारामती लोकसभा विस्तारकपदी निवड
Vishalsatavpatil
#Deccan_Bulletin
Wagholi Bulletin (@wagholibulletin) 's Twitter Profile Photo

व्ही एस पी एज्युकेशन ट्रस्टच्या किड्सम प्री-प्रायमरी विद्यार्थ्यांनी सीमेवरील जवानांना पाठवल्या राख्या माजी सैनिक कल्याण संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडे केल्या सुपूर्त IVTCE-IT Services & Training Institute Vishalsatavpatil #Deccan_Bulletin

व्ही एस पी एज्युकेशन ट्रस्टच्या किड्सम प्री-प्रायमरी विद्यार्थ्यांनी सीमेवरील जवानांना पाठवल्या राख्या
माजी सैनिक कल्याण संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडे केल्या सुपूर्त
IVTCE-IT Services & Training Institute
Vishalsatavpatil
#Deccan_Bulletin
Wagholi Bulletin (@wagholibulletin) 's Twitter Profile Photo

युवासेना सहसचिवपदी विशाल सातव पाटील यांची फेर निवड Vishalsatavpatil #Deccan_Bulletin

युवासेना सहसचिवपदी विशाल सातव पाटील यांची फेर निवड
Vishalsatavpatil
#Deccan_Bulletin
Wagholi Bulletin (@wagholibulletin) 's Twitter Profile Photo

शिवसेना (उद्धव बा. ठाकरे) हवेली तालुका प्रमुखपदी युवराज दळवी Vishalsatavpatil #Deccan_Bulletin

शिवसेना (उद्धव बा. ठाकरे) हवेली तालुका प्रमुखपदी युवराज दळवी
Vishalsatavpatil
#Deccan_Bulletin
Sanjay Raut (@rautsanjay61) 's Twitter Profile Photo

बड्या उद्योगपतींना कर्ज माफ! आमदार खरेदीसाठी पन्नास पन्नास खोकी.पण आत्महत्येच्या विचारात असलेल्या शेतकऱ्यांना न्याय कोण देणार? नाशिक जिल्हा बँकेच्या ५५,००० कर्जदार शेतकऱ्यांना जमीनव घरादारांच्या जप्तीच्या नोटिसा शेतकरी लाडका कधी होणार? ⁦PMO India⁩ ⁦Eknath Shinde - एकनाथ शिंदे

बड्या उद्योगपतींना कर्ज माफ!
आमदार  खरेदीसाठी पन्नास पन्नास खोकी.पण आत्महत्येच्या विचारात असलेल्या शेतकऱ्यांना न्याय कोण देणार?
नाशिक जिल्हा बँकेच्या ५५,००० कर्जदार शेतकऱ्यांना जमीनव घरादारांच्या जप्तीच्या नोटिसा
शेतकरी लाडका कधी होणार?
⁦PMO India⁩
⁦Eknath Shinde - एकनाथ शिंदे⁩
Varun Sardesai (@sardesaivarun) 's Twitter Profile Photo

युवासेनेने मुंबई विद्यापीठाच्या सिनेटवर आता पर्यंत ८/८ जागा जिंकल्या आहेत.