Vinit Dharankar (@vinitdharankar) 's Twitter Profile
Vinit Dharankar

@vinitdharankar

ID: 74785090

calendar_today16-09-2009 17:27:52

264 Tweet

72 Followers

452 Following

Vinit Dharankar (@vinitdharankar) 's Twitter Profile Photo

हिंजवडी पाणी तुंबण्याचा मास्टर स्ट्रोक!!! आजकाल आयटी मध्ये ए आय चा वापर खूप करतात. आणि एआय टेक्नॉलॉजी मुळं यंत्रणा गरम होते. ती थंड करायला पाणी लागते. त्याची सोय प्रशासनाने केलीय!!! #hinjewadi #hinjawaditraffic #hinjewadiwaterlogging #hinjewadiflood

Mahesh Rajaram Pokale (@pokalemahesh) 's Twitter Profile Photo

सिंहगड रोड वरती काही दिवसापूर्वी राजाराम पूल ते फनटाईम थेटर या पुलाचे उद्घाटन करण्यात आले या पुलासाठी वेगळ्या डिजाईनचे स्टिट लाईट पोल वापरण्यात आले परंतु पुढील काही काळात माणिक बाग ते हिंगणे या पुलाचे उद्घाटन होणार आहे परंतु या भागासाठी वेगळ्या डिजाईनचे स्टिट लाईट 1/2 PMC Care

Vinit Dharankar (@vinitdharankar) 's Twitter Profile Photo

Dear CBIC GST Council GST Tech provide authentic HSN / SAC list with actual GST rates with effect from dates on your portals. You have provided an excel list on the portal but without rates. This will be helpful for all the stakeholders/taxpayers across the country.

Mahesh Rajaram Pokale (@pokalemahesh) 's Twitter Profile Photo

धायरी कै.रमेश भाऊ वांजळे पुलाखालील पार्किंग नागरिकांना वेठीस धरून इतके दिवस प्रशासनाने बंद ठेवले आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा या भागात दौरा असल्यामुळे रस्त्यावरील गाड्या त्या पार्किंग मध्ये ठेवण्यात आलेले आहेत असा दुजाभाव प्रशासन करत आहे 1/2 Ajit Pawar

धायरी कै.रमेश भाऊ वांजळे पुलाखालील पार्किंग नागरिकांना वेठीस धरून इतके दिवस प्रशासनाने बंद ठेवले आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा या भागात दौरा असल्यामुळे रस्त्यावरील गाड्या त्या पार्किंग मध्ये ठेवण्यात आलेले आहेत असा दुजाभाव प्रशासन करत आहे 1/2  <a href="/AjitPawarSpeaks/">Ajit Pawar</a>