राष्ट्रीय वारकरी परिषद (@varkariprishad) 's Twitter Profile
राष्ट्रीय वारकरी परिषद

@varkariprishad

धर्माचे पालन। करी पाखंड खंडन।।
।। राम कृष्ण हरी ।।

संस्थापक अध्यक्ष, वै. गुरुवर्य भीष्माचार्य निवृत्ती बाबा वक्ते.
🚩राष्ट्रीय वारकरी परिषदेचे अधिकृत खाते🚩

ID: 1431665162667405312

calendar_today28-08-2021 17:09:35

771 Tweet

168 Followers

38 Following

🚩 Ramesh Shinde 🇮🇳 (@ramesh_hjs) 's Twitter Profile Photo

सोलापूर - हिंदू राष्ट्र जागृती सभा ! हिंदू राष्ट्र के मांग के लिए हजारो हिंदुओ की संघटित शक्ती का आविष्कार । #हिंदू #हिंदुराष्ट्र #Hindu #HinduRashtra #HinduTemple Vishnu Shankar Jain Amit Thadhani HinduJagrutiOrg Anshul Pandey

HinduJagrutiOrg (@hindujagrutiorg) 's Twitter Profile Photo

Mystery Remains ! A book 'CHEKA THE ROAD OF BONES' launched by SC Lawyer Adv Joydeep Mukherjee on death of Netaji Subhashchandra Bose in #Ranchi. Along with Nilesh Singbal 🚩Shambhu 🇮🇳 © Chetan Rajhans & Shri Pawan Yadav. It is not plane crash... The investigation must happen !

Mystery Remains !

A book 'CHEKA THE ROAD OF BONES' launched by SC Lawyer Adv Joydeep Mukherjee on death of Netaji Subhashchandra Bose in #Ranchi.

Along with
Nilesh Singbal
🚩Shambhu 🇮🇳 © Chetan Rajhans & Shri Pawan Yadav.

It is not plane crash...

The investigation must happen !
शिवशंकर चव्हाण योगशिक्षक PMKVY Yoga Trainer, Steno (@shiwshankar4_yb) 's Twitter Profile Photo

देव तिळी आला । गोडे गोड जीव झाला॥ साधला हा पर्वकाळ । गेला अंतरीचा मळ॥ पाप पुण्य गेले । एका स्नानेचि खुंटले॥ #तुका म्हणे वाणी । शुद्ध #शिव जनी मनी॥ मकरसंक्रातीच्या हार्दीक शुभेच्छा! #जगद्गुरू राष्ट्रीय वारकरी परिषद

Sunil Ghanwat 🛕🛕 (@sg_hjs) 's Twitter Profile Photo

Best wishes on the occassion of inauguration of #Shriram mandir! Let us chant 'Shriram Jai Ram Jai Jai Ram', worship Shriram more and more to get His blessings! Let us pray to His lotus feet for the establishment of #HinduRashtra! #RamMandirPranPrathistha #अवध_में_राम

Best wishes on the occassion of inauguration of #Shriram mandir!

Let us chant 'Shriram Jai Ram Jai Jai Ram', worship Shriram more and more to get His blessings! Let us pray to His lotus feet for the establishment of #HinduRashtra!

#RamMandirPranPrathistha
#अवध_में_राम
HinduJagrutiOrg (@hindujagrutiorg) 's Twitter Profile Photo

सभीं राष्ट्रभक्तों को #गणतंत्र_दिवस की हार्दिक शुभकामनाएं ! #RepublicDay2024 #26January2024 To establish Hindu Rashtra, join @ Hindujagruti.org/join #VandeMataram #जय_हिंद #jayhind

सभीं राष्ट्रभक्तों को #गणतंत्र_दिवस की हार्दिक शुभकामनाएं ! #RepublicDay2024 #26January2024

To establish Hindu Rashtra, join @ Hindujagruti.org/join

#VandeMataram #जय_हिंद #jayhind
Suhas Nimhan (@mns_suhasnimhan) 's Twitter Profile Photo

समाजभूषण ह.भ.प.शांताराम (अण्णा) सयाजीबुवा निम्हण अमृत महोत्सव सोहळ्या निमित्त रक्तदान करण्यात आले.आसेच रक्तदान शिबीर आयोजित व्हायलाच हवीत

राष्ट्रीय वारकरी परिषद (@varkariprishad) 's Twitter Profile Photo

छत्रपती शिवरायांच्या मावळा परंपरेचे भाग्य लाभलेले आपले पूर्वज आहेत शिवनेरी किल्ला ज्यांनी लढवीला त्या कुटुंबातील आपण आहोत याचा सार्थ अभिमान बाळगणारे इंग्रजाविरुद्ध लढण्यासाठी असंख्य क्रांतिकारकांचे गुरु क्रांतिगुरू लहुजी साळवे यांच्या चरणी कृतज्ञता पूर्वक नमस्कार

छत्रपती शिवरायांच्या मावळा परंपरेचे भाग्य लाभलेले आपले पूर्वज आहेत शिवनेरी किल्ला ज्यांनी लढवीला त्या कुटुंबातील आपण आहोत याचा सार्थ अभिमान बाळगणारे इंग्रजाविरुद्ध लढण्यासाठी असंख्य क्रांतिकारकांचे गुरु क्रांतिगुरू लहुजी साळवे यांच्या चरणी कृतज्ञता पूर्वक नमस्कार
Keshav kadam 🚩 🇮🇳 (@keshavkadam09) 's Twitter Profile Photo

ज्यांना इतिहास माहीत नाही, अनेकदा चुकीचा इतिहास सांगून परत पलटी मारणारे,, तथाकथीत इतिहासकार,, कोकाटे फक्त जातीय विष पेरण्याचे काम करतो,,, अश्या व्यक्तीला शासकीय कार्यक्रमात वक्ता म्हणून बोलावणे हे शिव प्रेमिंच्या भावना दुखावणारे आहे,, जिल्हा परिषद ने तात्काळ हा वक्ता बदलावा..

Sunil Ghanwat 🛕🛕 (@sg_hjs) 's Twitter Profile Photo

निश्चयाचा महामेरू बहुत जनांशी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी..... हिंदवी स्वराज्य संस्थापक #छत्रपती__शिवाजी_महाराज यांची आज दिनांकानुसार जयंती... विनम्र अभिवादन #शिवाजी_महाराज #शिवजयंती Akshay Dhanshree Chandrakant Bhosale

निश्चयाचा महामेरू
बहुत जनांशी आधारू
अखंड स्थितीचा निर्धारू
श्रीमंत योगी.....

हिंदवी स्वराज्य संस्थापक #छत्रपती__शिवाजी_महाराज यांची आज दिनांकानुसार जयंती...
विनम्र अभिवादन
#शिवाजी_महाराज
#शिवजयंती

Akshay Dhanshree Chandrakant Bhosale
Sunil Ghanwat 🛕🛕 (@sg_hjs) 's Twitter Profile Photo

आता कोल्हापूरमध्ये एकच चर्चा.. बाळूमामा देवस्थान संरक्षक मोर्चा चलो कोल्हापूर..! दिनांक : 27 फेब्रुवारी सकाळी 11 वा 📍मोर्चाचा मार्ग : दसरा चौक,ते जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर आयोजक : बाळूमामा हालसिद्धनाथ सेवेकरी संस्था, HinduJagrutiOrg आणि महाराष्ट्र मंदिर महासंघ.

Sunil Ghanwat 🛕🛕 (@sg_hjs) 's Twitter Profile Photo

श्री राम🙏 🚩On behalf of the devotees of Saint #Balumama, the 'Balumama Devasthan Sanrakshak Morcha' was organised in #Kolhapur Investigate through 'CID' immediately in corruption cases & cansel d possible Govt possession of Sant Balumama Devasthan!-United demand of devotees

राष्ट्रीय वारकरी परिषद (@varkariprishad) 's Twitter Profile Photo

आज फाल्गुन शुद्ध दशमी श्री पांडुरंग परमात्मा तुकोबारायांच्या घरी आल्याचा दिवस

आज फाल्गुन शुद्ध दशमी
श्री पांडुरंग परमात्मा तुकोबारायांच्या घरी आल्याचा दिवस
Sunil Ghanwat 🛕🛕 (@sg_hjs) 's Twitter Profile Photo

होळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! आपल्यातील सर्व दोष त्यागून गुणांचा अंगिकार होण्यासाठी श्री अग्नीदेवतेला मनापासून प्रार्थना करूया. अधिकाधिक साधना, धर्म सेवा करण्यासाठी प्रयत्न करून देवाची कृपा प्राप्त करूया. #Holi2024 #Holi

होळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

आपल्यातील सर्व दोष त्यागून गुणांचा अंगिकार होण्यासाठी श्री अग्नीदेवतेला मनापासून प्रार्थना करूया. अधिकाधिक साधना, धर्म सेवा करण्यासाठी प्रयत्न करून देवाची कृपा प्राप्त करूया.

#Holi2024
#Holi
Chhatrapati Udayanraje Bhonsle (@chh_udayanraje) 's Twitter Profile Photo

जगदगुरु संत तुकोबारायांना बीज निमित्त विनम्र अभिवादन.

जगदगुरु संत तुकोबारायांना बीज निमित्त विनम्र अभिवादन.
राष्ट्रीय वारकरी परिषद (@varkariprishad) 's Twitter Profile Photo

तुकाराम तुकाराम | नाम घेता कापे यम ||१|| धन्य तुकोबा समर्थ | जेणे केला हा पुरुषार्थ ||धृ|| जळी दगडासहित वह्या | जैश्या तरियेल्या लाह्या ||२|| म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा | तुका विष्णू नाही दुजा ||३|| #tukarammaharaj #tukaram_beej #tukaram_bij #तुकाराममहाराज #तुकाराम_बीज

तुकाराम तुकाराम | नाम घेता कापे यम ||१||
धन्य तुकोबा समर्थ | जेणे केला हा पुरुषार्थ ||धृ||
जळी दगडासहित वह्या | जैश्या तरियेल्या लाह्या ||२||
म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा | तुका विष्णू नाही दुजा ||३||

#tukarammaharaj #tukaram_beej #tukaram_bij #तुकाराममहाराज #तुकाराम_बीज
🚩Vinayak Kulkarni 🇮🇳 (@vinayak52030046) 's Twitter Profile Photo

दाभोलकरच्या हत्ये प्रकरणी सनातनच्या साधकांचे निर्दोषत्व सिद्ध ! - श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ता, सनातन संस्था #Sanatan_Innocence_Proved #NarendraDabholkar Akhil Bharat Hindu Mahasabha Pandit Dinesh Pathak Hemant Sonavane

कैलास सुरसे (@b_surse) 's Twitter Profile Photo

#Sanatan_Innocence_Proved नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण ! सनातन संस्थेवर खोटे आरोप करून बदनाम करण्याचे षडयंत्र होते हे या निकालावरून सिद्ध झाले, सत्याचा विजय असो ! Sanatan Sanstha सत्य सनातन 'मोदी का परिवार'

#Sanatan_Innocence_Proved
नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण !
सनातन संस्थेवर खोटे आरोप करून बदनाम करण्याचे षडयंत्र होते हे या निकालावरून सिद्ध झाले,
सत्याचा विजय असो !
Sanatan Sanstha
सत्य सनातन 'मोदी का परिवार'