Umesh Patil (@umeshpatilspeak) 's Twitter Profile
Umesh Patil

@umeshpatilspeak

Chief Spokesperson, NCP Maharashtra State, मुख्य प्रवक्ता, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्य, Chairman-Solapur Agro

ID: 1086276300

linkhttp://www.umeshpatil.com calendar_today13-01-2013 14:37:33

9,9K Tweet

2,2K Followers

89 Following

Dhananjay Munde (@dhananjay_munde) 's Twitter Profile Photo

केंद्र सरकारकडे केलेल्या मागणीनुसार महाराष्ट्रात 90 दिवसांसाठी किमान हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. केंद्राच्या समर्थन मूल्य योजनेअंतर्गत सोयाबीन व उडीद ही दोन पिके किमान हमीभावाने खरेदी केंद्रांमार्फत खरेदी करण्यात येतील. सोयाबीन खरेदीसाठी

MahaNCPspeaks (@mahancpspeaks) 's Twitter Profile Photo

अनिरुद्ध ने महाराष्ट्रवादी हेल्पलाईनच्या मदतीने भरलाय फॉर्म. लवकरच तो करणार आता युवा प्रशिक्षण योजनेत काम, सोबतच त्याला सरकारचे स्टायपेंड सुध्दा मिळणार. आपल्यालाही योजने संदर्भात अधिक माहिती हवी असल्यास किंवा समस्या असल्यास लगेच ९८६१७१७१७१ या नंबर वर व्हाट्सअप करा आणि त्वरित मदत

अनिरुद्ध ने महाराष्ट्रवादी हेल्पलाईनच्या मदतीने भरलाय फॉर्म. लवकरच तो करणार आता युवा प्रशिक्षण योजनेत काम, सोबतच त्याला सरकारचे स्टायपेंड सुध्दा मिळणार. 
आपल्यालाही योजने संदर्भात अधिक माहिती हवी असल्यास किंवा समस्या असल्यास लगेच ९८६१७१७१७१ या नंबर वर व्हाट्सअप करा आणि त्वरित मदत
Ajit Pawar (@ajitpawarspeaks) 's Twitter Profile Photo

बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी उपस्थितांशी मनमोकळा संवाद साधला, मार्गदर्शन केलं. त्याचप्रमाणे पक्षात प्रवेश केलेल्या तमाम पदाधिकाऱ्यांचं आणि कार्यकर्त्यांचं मनापासून स्वागत केलं. नवीन शिलेदार पक्ष बांधणीत मोलाची भूमिका बजावतील असा

सर्वविघ्नविनाशाय सर्वकल्याणहेतवे। पार्वतीप्रियपुत्राय गणेशाय नमो नमः॥ बारामतीतील सूर्यनगरी येथील अनंत युवा प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित 'गणेश फेस्टिव्हल २०२४' या कार्यक्रमात आनंदानं सहभागी झालो. यावेळी मोठ्या भक्तीभावानं गणपती बाप्पांची पूजा केली. सर्व समाजघटकाला सुखी-समृद्धी

सर्वविघ्नविनाशाय सर्वकल्याणहेतवे।
पार्वतीप्रियपुत्राय गणेशाय नमो नमः॥

बारामतीतील सूर्यनगरी येथील अनंत युवा प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित 'गणेश फेस्टिव्हल २०२४' या कार्यक्रमात आनंदानं सहभागी झालो. यावेळी मोठ्या भक्तीभावानं गणपती बाप्पांची पूजा केली. सर्व समाजघटकाला सुखी-समृद्धी
Dhananjay Munde (@dhananjay_munde) 's Twitter Profile Photo

परळी वैद्यनाथ शहरातील सरस्वती नदीला पूर येऊन बाधित झालेल्या 550 पेक्षा अधिक कुटुंबीयांना नाथ प्रतिष्ठानच्या वतीने प्रत्येकी दहा हजार रुपये तसेच शासनाच्या वतीने प्रत्येकी 5000 रुपये आर्थिक मदतीचे आज माझ्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात वितरण करण्यात आले. उर्वरित सर्व पात्र कुटुंबांना

परळी वैद्यनाथ शहरातील सरस्वती नदीला पूर येऊन बाधित झालेल्या 550 पेक्षा अधिक कुटुंबीयांना नाथ प्रतिष्ठानच्या वतीने प्रत्येकी दहा हजार रुपये तसेच शासनाच्या वतीने प्रत्येकी 5000 रुपये आर्थिक मदतीचे आज माझ्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात वितरण करण्यात आले. उर्वरित सर्व पात्र कुटुंबांना
MahaNCPspeaks (@mahancpspeaks) 's Twitter Profile Photo

बंडू खोगरे यांना घरातील महिला सदस्यांचा माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना बँकेमध्ये काही अडचणी आल्या. त्यावर त्यांनी उपाय म्हणून महाराष्ट्रवादी हेल्पलाइनची मदत घेतली असता, त्यांच्या सर्व समस्यांचे उत्तर त्यांना मिळाले. आपणास सुध्दा योजने संदर्भात अधिक माहिती हवी असल्यास किंवा

MahaNCPspeaks (@mahancpspeaks) 's Twitter Profile Photo

अजित दादांच्या दूरदृष्टीकोनातून सुरु करण्यात आलेल्या मुख्यमंत्री बळीराजा मोफत योजनेमुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले. तसेच कृषी क्षेत्रात सकारात्मक बदलही घडले. योजने संदर्भात अधिक माहिती हवी असल्यास किंवा समस्या असल्यास लगेच ९८६१७१७१७१ या नंबर वर व्हॉट्सअप करा आणि त्वरित मदत

Umesh Patil (@umeshpatilspeak) 's Twitter Profile Photo

आदरणीय दादा, सस्नेह नमस्कार ! राज्यकर निरिक्षक पदाची 93 जागांसाठी MPSC ची जाहिरात जून 2022 रोजी प्रसिद्ध झाली.परिक्षा होऊन निवड झालेल्या विद्यार्थ्यांची कागदपत्रे पडताळणीची प्रक्रिया मार्च 2024 मध्ये पार पडून 6 महिने झाले.तरिही सदर निवड झालेल्या विद्यार्थांना अद्याप नियुक्ती दिली

आदरणीय दादा,
सस्नेह नमस्कार !
राज्यकर निरिक्षक पदाची 93 जागांसाठी MPSC ची जाहिरात जून 2022 रोजी प्रसिद्ध झाली.परिक्षा होऊन निवड झालेल्या विद्यार्थ्यांची कागदपत्रे पडताळणीची प्रक्रिया मार्च 2024 मध्ये पार पडून 6 महिने झाले.तरिही सदर निवड झालेल्या विद्यार्थांना अद्याप नियुक्ती दिली
Dhananjay Munde (@dhananjay_munde) 's Twitter Profile Photo

तद्नंतर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने बीड पोलीस मुख्यालयात माझ्या हस्ते व मान्यवरांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी उपस्थित स्वातंत्र्य सैनिक व नागरिकांना शुभेच्छा दिल्या. मराठवाड्याचा मुक्तीसंग्राम हा लढा यशस्वी करण्यासाठी योगदान दिलेल्या ज्ञात

तद्नंतर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने बीड पोलीस मुख्यालयात माझ्या हस्ते व मान्यवरांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी उपस्थित स्वातंत्र्य सैनिक व नागरिकांना शुभेच्छा दिल्या. 

मराठवाड्याचा मुक्तीसंग्राम हा लढा यशस्वी करण्यासाठी योगदान दिलेल्या ज्ञात
MahaNCPspeaks (@mahancpspeaks) 's Twitter Profile Photo

इतरांना संधी मिळावी म्हणून, मी जिल्हा बँकेच्या संचालकपदाचा राजीनामा दिला. तसेच महाराष्ट्र कबड्डी महासंघाचे अध्यक्षपदही सोडले. माझा कायमच नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचा प्रयत्न असतो. -उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार Ajit Pawar

इतरांना संधी मिळावी म्हणून, मी जिल्हा बँकेच्या संचालकपदाचा राजीनामा दिला. तसेच महाराष्ट्र कबड्डी महासंघाचे अध्यक्षपदही सोडले. माझा कायमच नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचा प्रयत्न असतो.    

-उपमुख्यमंत्री 
श्री. अजित पवार

<a href="/AjitPawarSpeaks/">Ajit Pawar</a>
MahaNCPspeaks (@mahancpspeaks) 's Twitter Profile Photo

मी अर्थसंकल्प मांडल्यापासून विरोधक अफवा पसरवत आहेत की राज्याची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. ही साफ खोटी गोष्ट आहे. मी कोणत्याही परिस्थितीमध्ये राज्याच्या आर्थिक परिस्थितीला बाधा होऊ देणार नाही.राज्याच्या उत्पादनवाढीसाठी मी त्या पद्धतीचं नियोजन केलं आहे. -उपमुख्यमंत्री श्री.

मी अर्थसंकल्प मांडल्यापासून विरोधक अफवा पसरवत आहेत की राज्याची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. ही साफ खोटी गोष्ट आहे. 
मी कोणत्याही परिस्थितीमध्ये राज्याच्या आर्थिक परिस्थितीला बाधा होऊ देणार नाही.राज्याच्या उत्पादनवाढीसाठी मी त्या पद्धतीचं नियोजन केलं आहे. 

 -उपमुख्यमंत्री 
श्री.
Ajit Pawar (@ajitpawarspeaks) 's Twitter Profile Photo

दीड हजारांचा खरा मोल घरासाठी, आपल्या कुटुंबासाठी राबणाऱ्या माझ्या मायमाऊलींनाच ठाऊक!

Ajit Pawar (@ajitpawarspeaks) 's Twitter Profile Photo

शेतकऱ्याचा पुत्र मी, पशुप्रेम रक्तात आहे. ओढ त्यांची, ओलावा आमुच्या नात्यात आहे!

Ajit Pawar (@ajitpawarspeaks) 's Twitter Profile Photo

बाप्पा तूच माता, बाप्पा तूच पिता, बाप्पा तूच सकलांचा दाता, हे गजवदना करतो तूला वंदना!

MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

📍ठाणे #महापे एम.आय.डी.सी.येथील मे. आर.आर.पी. कंपनीच्या इलेक्ट्रॉनिक्स #सेमीकंडक्टर प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे मुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. हे शासन उद्योगांना सर्वतोपरी मदत करीत आहे व यापुढेही करीत राहील, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

📍ठाणे
#महापे एम.आय.डी.सी.येथील मे. आर.आर.पी. कंपनीच्या इलेक्ट्रॉनिक्स #सेमीकंडक्टर प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे मुख्यमंत्री <a href="/mieknathshinde/">Eknath Shinde - एकनाथ शिंदे</a> यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. हे शासन उद्योगांना सर्वतोपरी मदत करीत आहे व यापुढेही करीत राहील, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
Ajit Pawar (@ajitpawarspeaks) 's Twitter Profile Photo

सेमीकंडक्टर प्रकल्पाच्या माध्यमातून ४ हजारांहुन अधिक रोजगार उपलब्ध होणार.. महाराष्ट्राच्या विकासाची घोडदौड अशीच सुरू राहणार!

Ajit Pawar (@ajitpawarspeaks) 's Twitter Profile Photo

आधारवड चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं सादर करण्यात आलेला निराधार लहान मुलांच्या निवाऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्याकरिता आवश्यक ती सर्व पावलं उचलली जातील, असा शब्द ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांना दिला.

आधारवड चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं सादर करण्यात आलेला निराधार लहान मुलांच्या निवाऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्याकरिता आवश्यक ती सर्व पावलं उचलली जातील, असा शब्द ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांना दिला.