Uday ..... (@uday2712) 's Twitter Profile
Uday .....

@uday2712

हमारा गर्व 🇮🇳🇮🇳🇮🇳।

ID: 1614869612482678784

calendar_today16-01-2023 06:18:40

2,2K Tweet

2,2K Takipçi

3,3K Takip Edilen

गणेश साखरे (@ganeshs0211) 's Twitter Profile Photo

नावाचा मुद्दा हा एक ट्रॅप आहे.INDIA आघाडीने या मुद्द्याला विरोध करावा हीच मूळ त्यामागची भूमिका आहे.अगोदर त्यांनी घमंडीया बोलून झालं,तुकडे गँग बोलून झालं पात्र काही फायदा झाला नाही म्हणून हे पिल्लू सोडलं आहे....

गणेश साखरे (@ganeshs0211) 's Twitter Profile Photo

मनोज जारांगे पाटील सर्व गरीब,कष्टकरी,कामगार,शेतकरी मराठा तुमच्या सोबत आहे.....🔥🔥👍 ही लढाई कुठल्याही परिस्थितीत जिंकायची आहे...✌️✌️ चला मनोजभाऊंना साथ देऊया,मराठा क्रांतीचा धागा होऊया....❤️❤️

गणेश साखरे (@ganeshs0211) 's Twitter Profile Photo

किरीटच्या कथित व्हिडिओ ची चौकशी करायची सोडून उलट कमलेश सुतार यांचीच चौकशी?🙄 का ते बाकीच्या गोदी मीडिया प्रमाणे तुमची दलाली करत नाही म्हणून चौकशी का? #wesupportkamleshsutar Kamlesh Sutar

किरीटच्या कथित व्हिडिओ ची चौकशी करायची सोडून उलट कमलेश सुतार यांचीच चौकशी?🙄

का ते बाकीच्या गोदी मीडिया प्रमाणे तुमची दलाली करत नाही म्हणून चौकशी का?
#wesupportkamleshsutar
<a href="/kamleshsutar/">Kamlesh Sutar</a>
Deepali Shirtar (@daisy_s2712) 's Twitter Profile Photo

कालची सर्वपक्षीय नेत्यांची बैठक ही मुळात जरांगे पाटलांच्या आरक्षणाच्या मागणीला एकमुखी विरोध करण्यासाठीच होती हे पहिलं लक्षात घेतलं पाहिजे... त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये आंदोलनात फूट पाडायची आहे,पण समोरचा गडी पण तितकाच खमक्या आहे.मनोजभाऊ तुमची समाजाला गरज आहे,काळजी घ्या...

कालची सर्वपक्षीय नेत्यांची बैठक ही मुळात जरांगे पाटलांच्या आरक्षणाच्या मागणीला एकमुखी विरोध करण्यासाठीच होती हे पहिलं लक्षात घेतलं पाहिजे...

त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये आंदोलनात फूट पाडायची आहे,पण समोरचा गडी पण तितकाच खमक्या आहे.मनोजभाऊ तुमची समाजाला गरज आहे,काळजी घ्या...
Deepali Shirtar (@daisy_s2712) 's Twitter Profile Photo

कुछ ही देर की खामोशी है, फिर कानों में शोर आएगा. तुम्हारा तो सिर्फ वक्त है, हमारा दौर आएगा.... #VijayaBheri #राहुल_गांधी

Deepali Shirtar (@daisy_s2712) 's Twitter Profile Photo

1960 साली महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचे पहिले अध्यक्ष होण्याचा मान तेलगू भाषिक सयाजी सिलम यांना मिळाला... "गुंतागुंतीच्या काळात सिलम यांच्याकडे विधानसभेचं अध्यक्षपद होतं. 1957 साली संयुक्त महाराष्ट्राचा प्रश्न ज्वलंत स्वरुपाचा होता.

Deepali Shirtar (@daisy_s2712) 's Twitter Profile Photo

सध्याच्या परिस्थतीमध्ये एकवेळ राजकीय भूमिका सहन केली जाईल पण एखाद्याने सामाजिक भूमिका घेतली तर दडपशाहीच्या माध्यमातून त्याला नाहक त्रास दिला जात आहे.... आपण काळाच चक्र उलट्या दिशेने तर फिरवत नाही ना?

Deepali Shirtar (@daisy_s2712) 's Twitter Profile Photo

जेमतेम 30 लाख लोकसंख्या असलेलं राज्य अजून धुमसत आहे,हिंसाचार सुरू झाल्यापासून तब्बल पाच महिन्यांनी राज्य अशांत क्षेत्र म्हणून घोषित केलं आहे.... एका फोनवर युक्रेनच युद्ध थांबवणारे मात्र मणिपूर सारख्या छोट्याशा राज्याचा आपल्याच पक्षाच्या मुख्यमंत्र्याचा राजीनामा नाही घेऊ शकले...🙄

Uday ..... (@uday2712) 's Twitter Profile Photo

सरकारच दलाली करून आणले आहे त्यामुळे यापेक्षा वेगळी अपेक्षा सत्ताधाऱ्यांकडून नाही,जनतेला लवकर या दलाल सरकारपासून मुक्ती मिळो....

Deepali Shirtar (@daisy_s2712) 's Twitter Profile Photo

रोहित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक तरुण आणि तडफदार नेतृत्व आहे दादांनी तरुण,बेरोजगार,शेतकरी,कामगार ई समस्या सभागृहात तसेच सरकारच्या निदर्शनास आणून दिल्या.. दादांनी महाराष्ट्राची 800km पायी यात्रा करून लोकांची समस्या, दुःखे जाणून घेतली त्याचबरोबर

गणेश साखरे (@ganeshs0211) 's Twitter Profile Photo

रोहित दादांनी 800 km युवा संघर्ष यात्रेच्या माध्यमातून तरुण,बेरोजगार,शेतकरी,कामगार,मजूर यांच्या समस्या त्यांच्या दारात जाऊन समजाऊन घेतल्या.त्याचबरोबर त्यांच्या पाठीवरून मायेचं हाथ फिरवून त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. अशा तरुण तडफदार नेत्याची महाराष्ट्राला

गणेश साखरे (@ganeshs0211) 's Twitter Profile Photo

झोपेचं सोंग घेणाऱ्याला कस जाग करायचं? मुर्दाड सरकार विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळत आहे.😡😡 #तलाठी_भरती_घोटाळा #तलाठी_भारती_रद्द_करा

झोपेचं सोंग घेणाऱ्याला कस जाग करायचं?

मुर्दाड सरकार विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळत आहे.😡😡
#तलाठी_भरती_घोटाळा 
#तलाठी_भारती_रद्द_करा
Deepali Shirtar (@daisy_s2712) 's Twitter Profile Photo

जरांगेचा लढा हा जातीच्या आणि आरक्षणाच्या पुढे गेला आहे,तो एक वर्गसंघर्ष आहे. मराठा समाजाबरोबरच इतर समाजातील सर्वसामान्यांनी त्यांच्या मागे ताकदीने उभ राहील पाहिजे, त्यांनी येथील सरंजामी आणि शोषणकर्त्या व्यवस्थेसमोर मोठ आव्हान निर्माण केलं आहे...

Baliram Doley - बळीराम डोळे (@baliramdoleyinc) 's Twitter Profile Photo

परमपूज्य राष्ट्रपिता महात्मा गांधीना वंदन करून आपल्याला काही सांगू इच्छितो.... दरवेळी प्रत्येक हाकेला हो म्हणणारे माझे सर्व सहकारी,मित्रपरिवार,मला दरवेळी मोलाची साथ देणारे विद्यार्थी मित्र- मैत्रिण या सर्वांना नम्र आवाहन करतो .... ' गोरगरीब बेरोजगारांसाठी जी लढाई लढत आहे त्यात

परमपूज्य राष्ट्रपिता महात्मा गांधीना वंदन करून
आपल्याला काही सांगू इच्छितो....

दरवेळी प्रत्येक हाकेला हो म्हणणारे माझे सर्व सहकारी,मित्रपरिवार,मला दरवेळी मोलाची साथ देणारे विद्यार्थी मित्र- मैत्रिण या सर्वांना नम्र आवाहन करतो ....
' गोरगरीब बेरोजगारांसाठी जी लढाई लढत आहे त्यात
Dr.Jitendra Awhad (@awhadspeaks) 's Twitter Profile Photo

राज्यसेवा तर्फे ज्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,त्या जागांची यादी बघितल्यानंतर राज्यसेवा आयोग नेमक काय करत आहे हेच कळत नाहीं. राज्यसेवेच्या मागील परिपत्रकात PSI पदासाठी 441 जागांची भरती करण्यात येणार होती.त्या जागा कमी करून केवळ 216 जागांची भरती आता करण्यात येणार आहे.शिवाय

गणेश साखरे (@ganeshs0211) 's Twitter Profile Photo

सरकारने सारथीच्या विद्यार्थ्यांवर अक्षरशः भीक मागण्याची वेळ आणली आहे.... महाज्योती,Barti,tarti यांचे फंड वेळेवर जमा होतात आणि सारथीला काही द्यायची वेळ आली की कागदी घोडे नाचवायला सुरवात होते? लवकरात लवकर सरकारने सारथीचे फंड रिलीज केले पाहिजे...? Ajit Pawar Devendra Fadnavis