Rohit salve (@tutlelmann) 's Twitter Profile
Rohit salve

@tutlelmann

जोड शब्दांची प्रत्येक दुःखासोबत

ID: 1276739305226989568

calendar_today27-06-2020 04:49:20

47 Tweet

18 Takipçi

9 Takip Edilen

Rohit salve (@tutlelmann) 's Twitter Profile Photo

जितक्या अपेक्षा तितका त्रास त्यापेक्षा नको कोणीच खास #तुटलेलमन #tutlelmann

Neesha (@_meowww7) 's Twitter Profile Photo

तुला शब्दांत मांडणं फार कठीण आहे पण तुझ्याभोवती विश्व फिरतं माझं, इतकंच! #क्षणदा

Rohit salve (@tutlelmann) 's Twitter Profile Photo

काठावर समुद्राच्या धरून तुझा हात चालू जेव्हा सोबत वेगळीच असले बात #म #मराठी #तूटलेलंमन

काठावर समुद्राच्या धरून तुझा हात
चालू जेव्हा सोबत वेगळीच असले बात
#म #मराठी #तूटलेलंमन
Neesha (@_meowww7) 's Twitter Profile Photo

तू माझा हट्ट असतास तर कधीच मिळवलं असतं पण तू माझी आवड आहेस जी मला तुलाही कळू न देता जपायचीय निरंतर... #मराठी

Rohit salve (@tutlelmann) 's Twitter Profile Photo

तुझ्याच पायी जगणे माझे तुझ्याच पायी मरणे असावे जन्मो जन्मी विठ्ठला तुझेच नाव तोंडी असावे -रोहित साळवे #म #मराठी

तुझ्याच पायी जगणे माझे
तुझ्याच पायी मरणे असावे
जन्मो जन्मी विठ्ठला
तुझेच नाव तोंडी असावे
-रोहित साळवे
#म #मराठी
आयुष्याचा विद्यार्थी (@thatmarathiboy) 's Twitter Profile Photo

शिक्षणासाठी आरक्षणामार्फत सवलती देता येत नसतील तर किमान त्या कॉलेज वाल्यांना fees कमी करायला लावायला हवे सरकार ने 😑 development आणि equipment च्या नावावर लाख लाख रुपये घेतात कॉलेज वाले आणि करतात किती development हे प्रत्येक विद्यार्थ्याला माहिती असेलच..

Rohit salve (@tutlelmann) 's Twitter Profile Photo

तुला पाहण्या फक्त एक क्षण कित्येक भेटी टाळल्या मी #मराठी #तुटलेलंमन

Rohit salve (@tutlelmann) 's Twitter Profile Photo

जास्त मोठं नाही छोटंसं स्वप्न आहे माझं तुझं माझं नको सगळं आपलं असावं...

Rohit salve (@tutlelmann) 's Twitter Profile Photo

रात्रीच्या २ वाजे पर्यत बोलण्यापासून दिवसातून फक्त दोन तास बोलणं मग फक्त २ मिनिट बोलणं मग २ दिवसातून बोलणं मग कधीच न बोलणं🙂 -तुटलेलं मन #मराठी