स्वतः भाऊ (@sandesh5999341) 's Twitter Profile
स्वतः भाऊ

@sandesh5999341

ID: 1735735651528560640

calendar_today15-12-2023 18:57:07

1,1K Tweet

33 Takipçi

16 Takip Edilen

Dhananjay Shinde INDIA 🇮🇳 (@dhananjay_2025) 's Twitter Profile Photo

मा. आयुक्त, मृद व जलसंधारण विभाग यांनी काल दिलेल्या कांग्रेस पक्षाच्या व इंजिनिअर असो. च्या निवेदनाची दखल घेत ३,००० पदांची भरती व स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदे तात्काळ भरण्याबाबत मा. सचिव, मृद व जलसंधारण विभाग यांना पत्र दिले आहे. आता वेळ आहे ३००० पदांचा कालबद्ध भरती आराखडा

मा. आयुक्त, मृद व जलसंधारण विभाग यांनी काल दिलेल्या कांग्रेस पक्षाच्या व इंजिनिअर असो. च्या निवेदनाची दखल घेत ३,००० पदांची भरती व स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदे तात्काळ भरण्याबाबत मा. सचिव, मृद व जलसंधारण विभाग यांना पत्र दिले आहे.

आता वेळ आहे ३००० पदांचा कालबद्ध भरती आराखडा
Engineers Association Official (@degree_holders) 's Twitter Profile Photo

#AE ही Mahatransco ची सरळसेवेतून भरली जाणारी खूप मोठी पोस्ट आहे परंतु या पदाची परीक्षा ही अधिकृत TCS ion digital केंद्रावर घेण्यात आली पाहिजे याबाबत हजारो विद्यार्थ्यांनी मेल करून कळविले आहे परंतु अद्याप Mahatransco कडून कोणताही प्रतिसादा आलेला नाही. Meghna Sakore Bordikar

Engineers Association Official (@degree_holders) 's Twitter Profile Photo

अभियांत्रिकी पाठोपाठ #LDC विद्यार्थ्यांची देखील अधिकृत #TCS_Ion_Digital परीक्षा केंद्राची मागणी....! #Mahatransco_at_TCS_ion_digital Mahatransco Meghna Sakore Bordikar

Engineers Association Official (@degree_holders) 's Twitter Profile Photo

#LDC विद्यार्थ्यांनी देखील महावितरण परीक्षा अधिकृत परीक्षा केंद्रावर झाली पाहिजे ही मागणी केलेली आहे. Meghna Sakore Bordikar Mahatransco #Mahatransco_at_tcs_ion

U Win Academy (@uwinacademy) 's Twitter Profile Photo

Dhananjay Shinde INDIA 🇮🇳 Mahtransco AE Civil ची परीक्षा हि फक्त आणि फक्त TCS Ion Center वरच घ्याव्यात. कुठल्याही परिस्थितीत , सदरील परीक्षा हि खाजगी सेंटरवर घेऊ नये हि विनंती.

स्वतः भाऊ (@sandesh5999341) 's Twitter Profile Photo

Engineers Association Official Meghna Sakore Bordikar Mahatransco Mahatransco ची सहाय्यक अभियंता पदाची परीक्षा कोणत्याही परिस्थित अधिकृत TCS Ion Digital परीक्षा केंद्रावरच घेण्यात यावी. #Mahatransco_AE_TCS Dhananjay Shinde INDIA 🇮🇳 CMO Maharashtra Devendra Fadnavis Subhash Shelke - सुभाष शेळके Meghna Sakore Bordikar

स्वतः भाऊ (@sandesh5999341) 's Twitter Profile Photo

Dhananjay Shinde INDIA 🇮🇳 Mahatransco ची सहाय्यक अभियंता पदाची परीक्षा कोणत्याही परिस्थित अधिकृत TCS Ion Digital परीक्षा केंद्रावरच घेण्यात यावी. #Mahatransco_AE_TCS Dhananjay Shinde INDIA 🇮🇳 CMO Maharashtra Devendra Fadnavis Subhash Shelke - सुभाष शेळके Meghna Sakore Bordikar

Engineers Association Official (@degree_holders) 's Twitter Profile Photo

धन्यवाद ताई, गल्लीबोळातील निकृष्ट दर्जाच्या परीक्षा केंद्रांच्या बाबत विद्यार्थ्यांनी जवळपास हजारो #Mails केलेले आहेत. Mahatransco चे काही अधिकारी अजिबात दखल घेण्यास तयार नाहीत हीच गोष्ट #LDC विद्यार्थ्यांनी देखील सांगितली आहे. Meghna Sakore Bordikar Devendra Fadnavis

स्वतः भाऊ (@sandesh5999341) 's Twitter Profile Photo

Engineers Association Official Mahatransco Meghna Sakore Bordikar Devendra Fadnavis Meghna Sakore Bordikar आमच्या मागणीचा विचार करा , विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे मॅडम 🥺🛑

Engineers Association Official (@degree_holders) 's Twitter Profile Photo

📍 धुळे आज होणाऱ्या आंदोलनाला धुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा पाठिंबा....! जिल्हाधिकारी कार्यालय धुळे येथे प्रत्यक्ष भेटून निवेदन देऊन पाठिंबा दिला आहे...! #WCD_Recruitment #WRD_JE Sanjay Rathod Girish Mahajan Radhakrishna Vikhe Patil Devendra Fadnavis CMO Maharashtra

📍 धुळे

आज होणाऱ्या आंदोलनाला धुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा पाठिंबा....!
जिल्हाधिकारी कार्यालय धुळे येथे प्रत्यक्ष भेटून निवेदन देऊन पाठिंबा दिला आहे...!
#WCD_Recruitment
#WRD_JE
Sanjay Rathod
Girish Mahajan
Radhakrishna Vikhe Patil
Devendra Fadnavis
CMO Maharashtra
Engineers Association Official (@degree_holders) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब तसेच महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब तसेच विधानपरिषद आमदार संदीप जोशी यांना नागपूर येथे प्रलंबित पदभरती बाबत नागपूर येथील विद्यार्थ्यांनी निवेदन दिले.

Engineers Association Official (@degree_holders) 's Twitter Profile Photo

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष Sharad Pawar साहेब यांना प्रलंबित असलेल्या जलसंपदा ( कनिष्ठ अभियंता) आणि जलसंधारण विभाग पदभरती बाबत विद्यार्थ्यांनी निवेदन दिले. Devendra Fadnavis Girish Mahajan Radhakrishna Vikhe Patil

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष Sharad Pawar साहेब यांना प्रलंबित असलेल्या जलसंपदा ( कनिष्ठ अभियंता) आणि जलसंधारण विभाग पदभरती बाबत विद्यार्थ्यांनी निवेदन दिले.
Devendra Fadnavis
Girish Mahajan
Radhakrishna Vikhe Patil
Engineers Association Official (@degree_holders) 's Twitter Profile Photo

Sanjay Rathod साहेबांनी २९ जुलै रोजी आकृतीबंध तत्काळ काढण्याचे निर्देश ( आदेश) देऊन देखील अद्याप आकृतीबंध प्रसिद्ध झालेला नाही, मंत्री महिदयांचे निर्देश पाळले जात नसतील तर सामान्य जनतेने " जलसंधारण" विभागाकडून अपेक्षा ठेवणे व्यर्थ आहे. Indranil Naik #WCD_Recruitment

Sanjay Rathod साहेबांनी २९ जुलै रोजी आकृतीबंध तत्काळ काढण्याचे निर्देश ( आदेश) देऊन देखील अद्याप आकृतीबंध प्रसिद्ध झालेला नाही, मंत्री महिदयांचे निर्देश पाळले जात नसतील तर सामान्य जनतेने " जलसंधारण" विभागाकडून अपेक्षा ठेवणे व्यर्थ आहे.
Indranil Naik
#WCD_Recruitment
Ramesh Bhutekar Deshmukh. (@rameshdsmukh) 's Twitter Profile Photo

Devendra Fadnavis साहेब गोर- गरीब, कष्टकरी व शेतकऱ्यांची हजारो मुलं /मुली बृहन्मुंबई महानगरपालिकेने गतवर्षी घेतलेल्या सदर कनिष्ठ अभियंता 400 पदाच्या परीक्षेचा निकाल गेली दोन वर्षे न्यायालयीन कोणतीही आडकाठी नसताना रखडवल्याचं समजते. बेरोजगार पदविकाधारक अभियंता पोरं चातका सारखी सदर