सोलापूर जिल्हा जुनी पेन्शन हक्क संघटना (@mrjphss) 's Twitter Profile
सोलापूर जिल्हा जुनी पेन्शन हक्क संघटना

@mrjphss

सोलापूर जिल्हा जुनी पेन्शन हक्क संघटना

ID: 1276108124890505217

calendar_today25-06-2020 11:01:16

1,1K Tweet

443 Takipçi

288 Takip Edilen

मैं भी हकदार OPS का, राम शिंदे (@ram_mh13) 's Twitter Profile Photo

आज विधानसभेत आदरणीय आमदार @pratibhadhanor3 मॅडम, यांनी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी मा.अजितदादांकडे केली त्याबद्दल महाराष्ट्रातील तमाम पेन्शन फायटर बंधू भगिनींच्यावतीने आपले आभार..!! दादा, आपण तातडीने यावर निर्णय घ्यावा, ही विनंती. Ajit Pawar

आज विधानसभेत आदरणीय आमदार @pratibhadhanor3 मॅडम, यांनी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी मा.अजितदादांकडे केली त्याबद्दल महाराष्ट्रातील तमाम पेन्शन फायटर बंधू भगिनींच्यावतीने आपले आभार..!!
दादा, आपण तातडीने यावर निर्णय घ्यावा, ही विनंती.
Ajit Pawar
Dipak Parade ™🔄 (@dipak_parade) 's Twitter Profile Photo

आज विधानसभेत आदरणीय आमदार @pratibhadhanor3 मॅडम, यांनी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी मा.अजितदादांकडे केली त्याबद्दल महाराष्ट्रातील तमाम पेन्शन फायटर बंधू भगिनींच्यावतीने आपले आभार..!! दादा, आपण तातडीने यावर निर्णय घ्यावा, ही विनंती. Ajit Pawar

Swati Chopade - Nikam पुरानी पेन्शन हक्कदार (@nikamchopade) 's Twitter Profile Photo

आ. संजयमामा शिंदे साहेबांनी लेखी निवेदनाद्वारे मा.मुख्यमंत्री Office of Uddhav Thackeray साहेबांकडे महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी केली.आभार @YashwantManeNCP तात्यासाहेब आपणही निवेदन द्यावे ही तमाम कर्मचारी वर्गाकडून नम्र विनंती Sanjaymama Shinde Sharad Pawar

BJ BALA (@bagade070) 's Twitter Profile Photo

इसे कहते हैं,फैसला ऑन द स्पॉट! मार्च में घोषणा की और १ अप्रेल से NPS बंद कर दी! महाराष्ट्र सरकारने असाच धडाकेबाज निर्णय घेऊन OPS लागू करावी. No meeting, no commitee Direct OPS It is called .. #RealGovernance Sharad Pawar Ashok Gehlot Office of Uddhav Thackeray Ajit Pawar Nana Patole

Nana Patole (@nana_patole) 's Twitter Profile Photo

आज मुंबईतील निवासस्थानी पक्ष कार्यकर्त्यांसोबत विविध विषयांवर संवाद साधला.

आज मुंबईतील निवासस्थानी पक्ष कार्यकर्त्यांसोबत विविध विषयांवर संवाद साधला.
आशुतोष चौधरी (@ashutosh_amc) 's Twitter Profile Photo

Nana Patole एकच मिशन जुनी पेंशन नानाभाऊ मविआ चे सरकार नक्की जुनी पेंशन योजना पुर्ववत महाराष्ट्रात सुरू करेल याची आम्हास खात्री आहे. महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटनेमार्फत खुप खुप धन्यवाद. Ajit Pawar CMO Maharashtra

Nana Patole एकच मिशन जुनी पेंशन
नानाभाऊ मविआ चे सरकार नक्की जुनी पेंशन योजना पुर्ववत महाराष्ट्रात सुरू करेल याची आम्हास खात्री आहे. महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटनेमार्फत खुप खुप धन्यवाद.
Ajit Pawar CMO Maharashtra
Dipak Parade ™🔄 (@dipak_parade) 's Twitter Profile Photo

मोहोळ्चे आमदार मा.यशवंत माने साहेबांनी लेखी निवेदनाद्वारे मा.उपमुख्यमंत्री Office of Uddhav Thackeray साहेबांकडे महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी केली. सोलापुर जिल्ह्यातील तमाम पेंशन फायटरच्या वतीने आपले मन:पूर्वक आभार @YashwantManeNCP Ajit Pawar

मोहोळ्चे आमदार मा.यशवंत माने साहेबांनी लेखी निवेदनाद्वारे मा.उपमुख्यमंत्री Office of Uddhav Thackeray साहेबांकडे महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी केली. सोलापुर जिल्ह्यातील तमाम पेंशन फायटरच्या वतीने आपले मन:पूर्वक आभार @YashwantManeNCP
Ajit Pawar
Rajendra Ravasaheb Kamble (@rajendra9049227) 's Twitter Profile Photo

@YashwantManeNCP Dipak Parade ™🔄 Office of Uddhav Thackeray Sanjaymama Shinde Sharad Pawar तात्यासाहेब,आपले खूप खूप आभार..! महाराष्ट्रातील सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी आपण पुढाकार घ्यावा ही विनंती. आम्हाला आपल्या माध्यमातून मा. अजित दादांशी चर्चेची वेळ मिळावी. NPS योजना कर्मचारी आणि सरकार दोघांसाठीही नुकसानकारक आहे.