Ero203bhor (@ero203bhor1) 's Twitter Profile
Ero203bhor

@ero203bhor1

ID: 1548944672823078912

calendar_today18-07-2022 08:16:15

333 Tweet

4 Takipçi

16 Takip Edilen

Ero203bhor (@ero203bhor1) 's Twitter Profile Photo

#हॅलो_वोटर( मतदार जनजागृती) #मतदार नोंदणी, तपशिलांतले बदल आणि इतर सेवांचे अर्ज कोणते आणि कसे भरायचे जाणून घ्या दूरदर्शनवरील हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात आज दुपारी १२ वाजता पाहण्यासाठी क्लिक करा- youtube.com/live/30sQ0yYsu… #voterregistration #dd #doordarshan #hellosahyadri

#हॅलो_वोटर( मतदार जनजागृती)

#मतदार नोंदणी, तपशिलांतले बदल आणि इतर सेवांचे अर्ज कोणते आणि कसे भरायचे

जाणून घ्या दूरदर्शनवरील हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात
आज दुपारी १२ वाजता
पाहण्यासाठी क्लिक करा- youtube.com/live/30sQ0yYsu…

#voterregistration #dd #doordarshan #hellosahyadri
Ero203bhor (@ero203bhor1) 's Twitter Profile Photo

#मताधिकार आणि थोडं अल्याड-पल्याडचं (भाग-३) महाराष्ट्राचे ChiefElectoralOffice #श्रीकांत_देशपांडे यांच्याशी मनमोकळ्या गप्पा. थोड्याच वेळात सुरु थेट प्रक्षेपण मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या समाजमाध्यमांवरून पाहण्यासाठी क्लिक करा: youtube.com/live/liiWZlVr0… #registration #eci

#मताधिकार आणि थोडं अल्याड-पल्याडचं (भाग-३)
महाराष्ट्राचे ChiefElectoralOffice #श्रीकांत_देशपांडे यांच्याशी मनमोकळ्या गप्पा.
थोड्याच वेळात सुरु

थेट प्रक्षेपण
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या समाजमाध्यमांवरून
पाहण्यासाठी क्लिक करा: youtube.com/live/liiWZlVr0…

#registration #eci
Ero203bhor (@ero203bhor1) 's Twitter Profile Photo

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी, आपला मताधिकार लवकर सुनिश्चित करा... "Voter Helpline" Mobile App द्वारे नोंदणी करा किंवा voters.eci.gov.in द्वारे अर्ज क्र.६ भरून नोंदणी करा. Central Railway

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी,
आपला मताधिकार लवकर सुनिश्चित करा...

"Voter Helpline" Mobile App द्वारे नोंदणी करा किंवा

voters.eci.gov.in द्वारे अर्ज क्र.६ भरून नोंदणी करा.
Central Railway
Ero203bhor (@ero203bhor1) 's Twitter Profile Photo

मतदारांनो जागरुक मतदार होण्यासाठी अर्ज क्र. ६ भरून आत्ताच मतदार यादीत नाव नोंदवा. #ecisveep #eci

मतदारांनो जागरुक मतदार होण्यासाठी  अर्ज क्र. ६ भरून आत्ताच मतदार यादीत नाव नोंदवा.
#ecisveep #eci
Ero203bhor (@ero203bhor1) 's Twitter Profile Photo

वोटर हेल्पलाइन अॅप डाउनलोड करा आणि घरबसल्या ऑनलाइन मतदार नोंदणी करा. #ECI #ecisveep

वोटर हेल्पलाइन अॅप डाउनलोड करा आणि घरबसल्या ऑनलाइन मतदार नोंदणी करा.
#ECI #ecisveep
Ero203bhor (@ero203bhor1) 's Twitter Profile Photo

#मताधिकार #फरक_पडतो प्रवाशांनो, #ऑनलाइन पद्धतीनं घरबसल्या आरक्षण करता ना ? #मतदार नोंदणीसाठीही आता अशीच सोय उपलब्ध आहे. विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम २०२४ कालावधी - ‌२७ ऑक्टोबर ते ०९ डिसेंबर २०२३ #itmatters #novotertobeleftbehind #sveep #SSR2024 #SSR #eci (1/2)

#मताधिकार #फरक_पडतो

प्रवाशांनो,
#ऑनलाइन पद्धतीनं घरबसल्या आरक्षण करता ना ? #मतदार नोंदणीसाठीही आता अशीच सोय उपलब्ध आहे.

विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम २०२४
कालावधी - ‌२७ ऑक्टोबर ते ०९ डिसेंबर २०२३
#itmatters  #novotertobeleftbehind #sveep #SSR2024 #SSR #eci (1/2)
Ero203bhor (@ero203bhor1) 's Twitter Profile Photo

दिवा, टिव्ही वा पंखा वीज पुरवठा सुरळीत हवा बजावण्या #मताधिकार अपुला मतदार यादीत नाव नोंदवा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम २०२४ कालावधी - ‌२७ ऑक्टोबर ते ०९ डिसेंबर २०२३ #itmatters #msedcl #novotertobeleftbehind #sveep #SSR2024 #SSR #eci #GoRegister (1/2)

दिवा, टिव्ही वा पंखा
वीज पुरवठा सुरळीत हवा
बजावण्या #मताधिकार अपुला
मतदार यादीत नाव नोंदवा

विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम २०२४
कालावधी - ‌२७ ऑक्टोबर ते ०९ डिसेंबर २०२३
#itmatters #msedcl  #novotertobeleftbehind #sveep #SSR2024 #SSR #eci #GoRegister (1/2)
Ero203bhor (@ero203bhor1) 's Twitter Profile Photo

#मताधिकार #फरक_पडतो लोकशाहीशी असलेली आपली नाळ जोडू या...! चला,आजच #मतदार नोंदणी करू या. विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम २०२४ कालावधी - ‌२७ ऑक्टोबर ते ०९ डिसेंबर २०२३ #itmatters #novotertobeleftbehind #sveep #SSR2024 #SSR #eci #GoRegister #ceomaharashtra #मीतयारआहे (1/2)

#मताधिकार #फरक_पडतो

लोकशाहीशी असलेली आपली
नाळ जोडू या...!
चला,आजच #मतदार नोंदणी करू या.

विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम २०२४
कालावधी - ‌२७ ऑक्टोबर ते ०९ डिसेंबर २०२३
#itmatters #novotertobeleftbehind #sveep #SSR2024 #SSR #eci #GoRegister #ceomaharashtra #मीतयारआहे (1/2)
Ero203bhor (@ero203bhor1) 's Twitter Profile Photo

१ जानेवारी २०२४ पर्यंत तुमचे वय १८ किंवा १८ पूर्ण असल्यास, तुम्ही SSR 2024 अंतर्गत मतदार म्हणून नोंदणी करू शकता. १ एप्रिल, १ जुलै आणि १ ऑक्टोबर २०२४ पर्यंत १८ वर्षांचे होणारे तरुण, मतदार यादीत नाव नोंदणीसाठी ९ डिसेंबरपूर्वी आगाऊ अर्ज सादर करू शकतात. #ECISVEEP #ECI #ssr #ssr2024

१ जानेवारी २०२४ पर्यंत तुमचे वय १८ किंवा १८ पूर्ण असल्यास, तुम्ही SSR 2024 अंतर्गत मतदार म्हणून नोंदणी करू शकता.

१ एप्रिल, १ जुलै आणि १ ऑक्टोबर २०२४ पर्यंत १८ वर्षांचे होणारे तरुण, मतदार यादीत नाव नोंदणीसाठी ९ डिसेंबरपूर्वी आगाऊ अर्ज सादर करू शकतात.
#ECISVEEP #ECI #ssr #ssr2024
Ero203bhor (@ero203bhor1) 's Twitter Profile Photo

#मताधिकार #फरक_पडतो विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम २०२४ कालावधी - ‌२७ ऑक्टोबर ते ०९ डिसेंबर २०२३ मतदार यादीत नवीन नाव नोंदवण्यासाठी voters.eci.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या किंवा आपल्या मोबाइलमध्ये वोटर हेल्पलाइन अॅप डाऊनलोड करा. #itmatters #SSR2024 #SSR (1/2)

#मताधिकार #फरक_पडतो

विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम २०२४
कालावधी - ‌२७ ऑक्टोबर ते ०९ डिसेंबर २०२३
मतदार यादीत नवीन नाव नोंदवण्यासाठी voters.eci.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या किंवा आपल्या मोबाइलमध्ये वोटर हेल्पलाइन अॅप डाऊनलोड करा.

#itmatters #SSR2024 #SSR (1/2)
Ero203bhor (@ero203bhor1) 's Twitter Profile Photo

जसं वाहन चालवण्यासाठी परवाना हवा तसंच #मताधिकार बजावण्यासाठी #मतदार यादीत नाव हवं विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम २०२४ कालावधी - ‌२७ ऑक्टोबर ते ०९ डिसेंबर २०२३ #itmatters #rto #rtomumbai #सज्ञान #सुजाण #RTOPUNE #rtonagpur #rto_official #rtonagpur (1/2)

जसं वाहन चालवण्यासाठी
परवाना हवा तसंच
#मताधिकार बजावण्यासाठी
#मतदार यादीत नाव हवं

विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम २०२४
कालावधी - ‌२७ ऑक्टोबर ते ०९ डिसेंबर २०२३
#itmatters #rto #rtomumbai #सज्ञान #सुजाण #RTOPUNE #rtonagpur #rto_official #rtonagpur (1/2)
Ero203bhor (@ero203bhor1) 's Twitter Profile Photo

विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम २०२४ कालावधी - ‌२७ ऑक्टोबर ते ०९ डिसेंबर २०२३ तृतीयपंथी, देह व्यवसाय करणाऱ्या महिला, बेघर, भटक्या आणि विमुक्त जाती जमातीच्या व्यक्ती या लक्षित घटकांसाठी विशेष शिबिरे- शनिवार दि. २ डिसेंबर आणि रविवार दि. ३‌ डिसेंबर २०२३ #मताधिकार #फरक_पडतो (1/2)

विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम २०२४
कालावधी - ‌२७ ऑक्टोबर ते ०९ डिसेंबर २०२३
तृतीयपंथी, देह व्यवसाय करणाऱ्या महिला, बेघर, भटक्या आणि विमुक्त जाती जमातीच्या व्यक्ती या लक्षित घटकांसाठी विशेष शिबिरे- शनिवार दि. २ डिसेंबर आणि रविवार दि. ३‌ डिसेंबर २०२३
#मताधिकार #फरक_पडतो (1/2)
Ero203bhor (@ero203bhor1) 's Twitter Profile Photo

मताधिकार बजावण्यासाठी केवळ मतदार ओळखपत्र पुरेसं नाही. मतदार यादीत आपलं नावही हवं!!! तेव्हा मतदार यादीत आपलं नाव असल्याची खात्री करून घ्या! ऑनलाइन नोंदणीसाठी voters.eci.gov.in नाव पडताळणीसाठी- ceoelection.maharashtra.gov.in/search/ #youth #aadhar #epic #ceomaharashtra #sveep #ECI #viral

मताधिकार बजावण्यासाठी केवळ मतदार ओळखपत्र पुरेसं नाही. मतदार यादीत आपलं नावही हवं!!! तेव्हा मतदार यादीत आपलं नाव असल्याची खात्री करून घ्या!

ऑनलाइन नोंदणीसाठी voters.eci.gov.in
नाव पडताळणीसाठी-
ceoelection.maharashtra.gov.in/search/
#youth #aadhar #epic #ceomaharashtra #sveep #ECI #viral
Ero203bhor (@ero203bhor1) 's Twitter Profile Photo

शमिभा पाटील वक्ते - लोकशाही गप्पा, भाग १२ ९७वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, अमळनेर, जळगांव पारलिंगी स्त्री सामाजिक कार्यकर्त्या आहेत. यंदा जळगांवमध्ये अमळनेर इथे होणाऱ्या ९७व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात, ChiefElectoralOffice वतीने आयोजित (1/2)

शमिभा पाटील
वक्ते - लोकशाही गप्पा, भाग १२
९७वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, अमळनेर, जळगांव

पारलिंगी स्त्री सामाजिक कार्यकर्त्या आहेत.
यंदा जळगांवमध्ये अमळनेर इथे होणाऱ्या ९७व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात, ChiefElectoralOffice वतीने आयोजित (1/2)
Ero203bhor (@ero203bhor1) 's Twitter Profile Photo

विजया वसावे वक्ते - लोकशाही गप्पा, भाग १२ ९७वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, अमळनेर, जळगांव पारलिंगी स्त्री सामाजिक कार्यकर्त्या आहेत. यंदा जळगांवमध्ये अमळनेर इथे होणाऱ्या (1/3)

विजया वसावे
वक्ते  - लोकशाही गप्पा, भाग १२
९७वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, अमळनेर, जळगांव
पारलिंगी स्त्री सामाजिक कार्यकर्त्या आहेत.
यंदा जळगांवमध्ये अमळनेर इथे होणाऱ्या (1/3)
Ero203bhor (@ero203bhor1) 's Twitter Profile Photo

अंतिम मतदार यादी प्रकाशित झाली आहे. आजच आपलं नाव यादीत तपासून घ्या. नाव नसेल तर त्वरीत नोंदणी करा. अंतिम मतदार यादी पाहण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा. voters.eci.gov.in/download-eroll… यादीत नाव तपासण्यासाठी voters.eci.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या

Ero203bhor (@ero203bhor1) 's Twitter Profile Photo

#मतदार लोकशाहीचा खरा आधार निवडणुकांमध्ये प्रत्येक पात्र मतदाराचा प्रत्यक्ष सहभाग ही मजबूत लोकशाहीची गरज आहे. या निवडणुकीत आपला #मताधिकार बजावण्याचा निर्धार करू या. #उत्सव_निवडणुकांचा #अभिमान_देशाचा #election2024 #ECISVEEP #ChunavKaParv #IVoteForSure #sachintendulkar

#मतदार लोकशाहीचा खरा आधार
निवडणुकांमध्ये प्रत्येक पात्र मतदाराचा प्रत्यक्ष सहभाग ही मजबूत लोकशाहीची गरज आहे. या निवडणुकीत आपला #मताधिकार बजावण्याचा निर्धार करू या.

#उत्सव_निवडणुकांचा #अभिमान_देशाचा #election2024 #ECISVEEP #ChunavKaParv #IVoteForSure #sachintendulkar
Ero203bhor (@ero203bhor1) 's Twitter Profile Photo

आपल्या उमेदवारांविषयी माहिती मिळणं हा तुमचा अधिकार आहे. आपल्या मतदारसंघातील प्रत्येक उमेदवाराने प्रतिज्ञापत्रात जाहीर केलेली माहिती चुटकीसरशी मिळवा आत्ताच KYC अॅप डाऊनलोड करा #KYC अॅप डाऊनलोड करण्यासाठी स्कॅन करा #Election2024 #उत्सव_निवडणुकीचा #अभिमान_देशाचा #फरकपडतो #SVEEP

आपल्या उमेदवारांविषयी माहिती मिळणं हा तुमचा अधिकार आहे.

आपल्या मतदारसंघातील प्रत्येक उमेदवाराने प्रतिज्ञापत्रात जाहीर केलेली माहिती चुटकीसरशी मिळवा

आत्ताच KYC अॅप डाऊनलोड करा

#KYC अॅप डाऊनलोड करण्यासाठी स्कॅन करा

#Election2024 #उत्सव_निवडणुकीचा #अभिमान_देशाचा #फरकपडतो #SVEEP
Ero203bhor (@ero203bhor1) 's Twitter Profile Photo

बोगस बातम्या रोखण्यासाठी निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, मायक्रो साईट करणार मतदारांना जागरुक. मिथक विरुध्द वास्तव या अर्थाची मायक्रोसाइट आयोगाकडून सुरु. #LokSabhaElections2024 #VerifyBeforeYouAmplify #ECI #MythvsRealityRegister DD News PIB in Maharashtra 🇮🇳 माझी Mumbai, आपली BMC MAHARASHTRA DGIPR

बोगस बातम्या रोखण्यासाठी निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, मायक्रो साईट करणार मतदारांना जागरुक.

मिथक विरुध्द वास्तव या अर्थाची मायक्रोसाइट आयोगाकडून सुरु.

#LokSabhaElections2024 #VerifyBeforeYouAmplify #ECI #MythvsRealityRegister
DD News PIB in Maharashtra 🇮🇳 माझी Mumbai, आपली BMC MAHARASHTRA DGIPR
Ero203bhor (@ero203bhor1) 's Twitter Profile Photo

#हक्काने_बोट_ठेवायची_जागा गरीब-श्रीमंत, जात-धर्म-लिंग या भेदांपासून दूर म्हणजे आपले मत. लोकशाहीतील समानतेचे हे मूल्य अधिक बळकट करू या, चला आत्मविश्वासाने मत देण्याचा निर्धार करू या! #Election2024 #उत्सव_निवडणुकीचा #अभिमान_देशाचा #फरकपडतो #SVEEP

#हक्काने_बोट_ठेवायची_जागा

गरीब-श्रीमंत, जात-धर्म-लिंग या भेदांपासून दूर म्हणजे आपले मत.

लोकशाहीतील समानतेचे हे मूल्य अधिक बळकट करू या,
चला आत्मविश्वासाने मत देण्याचा निर्धार करू या!

#Election2024 #उत्सव_निवडणुकीचा #अभिमान_देशाचा #फरकपडतो #SVEEP