Amar Ranjwan (@amarranjwan) 's Twitter Profile
Amar Ranjwan

@amarranjwan

.

ID: 3229059007

calendar_today28-05-2015 17:00:21

536 Tweet

184 Takipçi

301 Takip Edilen

BBC News Marathi (@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

'400 एकरवरील पीक नष्ट झालं' अन् व्यापाऱ्याने खतांच्या 2,000 बॅग गुपचूप विहिरीत फेकल्या Shrikant Bangale | श्रीकांत बंगाळे #Fertilizers

BBC News Marathi (@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

तुमच्या फोनवरून कुणी तुमच्यावर पाळत ठेवतंय का? #googlemap

Ajit Pawar (@ajitpawarspeaks) 's Twitter Profile Photo

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन सन्मान यात्रेचे माजलगाव येथून थेट प्रक्षेपण. x.com/i/broadcasts/1…

Ajit Pawar (@ajitpawarspeaks) 's Twitter Profile Photo

विकासाचे वारे घेऊनी मी सोबत आलो, बंधुत्वाची साद घालुनी आशीर्वाद मागाया आलो..! 📍माजलगाव #जनसन्मान_यात्रा #JanSanmanYatra

विकासाचे वारे घेऊनी मी सोबत आलो,
बंधुत्वाची साद घालुनी आशीर्वाद मागाया आलो..!

📍माजलगाव

#जनसन्मान_यात्रा 
#JanSanmanYatra
Ajit Pawar (@ajitpawarspeaks) 's Twitter Profile Photo

नवरात्रोत्सव सणाच्या मंगलमयी मुहूर्तावर अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या कष्टांचा होणार सन्मान..! मानधनात तब्बल ५० टक्के वाढ! सेविकांना ५ हजार रुपये तर मदतनीसांना ३ हजार रुपयांची भरघोस वाढ..!

नवरात्रोत्सव सणाच्या मंगलमयी मुहूर्तावर अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या कष्टांचा होणार सन्मान..! 

मानधनात तब्बल ५० टक्के वाढ!

सेविकांना ५ हजार रुपये तर मदतनीसांना ३ हजार रुपयांची भरघोस वाढ..!
Ajit Pawar (@ajitpawarspeaks) 's Twitter Profile Photo

माजलगावात पर्यटनाला चालना, रोजगार व व्यवसाय निर्मिती करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत..! #जनसन्मान_यात्रा #JanSanmanYatra

डेडपूल... (@marathideadpool) 's Twitter Profile Photo

जो संदेश द्यायचा आहे.. त्यानं योग्य ठाव घ्यायचा असेल तर वाणीवर साक्षात शारदा वसायला हवी..❤️

ममता राजगढ़ (@rajgarh_mamta1) 's Twitter Profile Photo

यह आग गेहूं की फसल में नही लग रही है यह किसान की आत्मा में लग रही h😭

विजय गिते-पाटील (@kingsmant11) 's Twitter Profile Photo

तिसऱ्या प्रयत्नात IPS झालेल्या बीरदेव डोणे या तरुणाच्या चेहऱ्यावरचा निखळ आनंदच सांगतोय की त्याचे कष्ट खरोखरच प्रामाणिक होते. ग्रामीण भागातील तरुणांसाठी बीरदेवने एका आदर्श घालून दिला आहे..❤️

Kalpesh | कल्पेश (@atarangi_kp) 's Twitter Profile Photo

चांगले नातेसंबंध निर्माण करायचे आहेत? प्रभावी संवाद शिकायचा आहे? तर रॅपोर्ट हे पुस्तक नक्की वाचा. आपल्याला अनेकदा वाटतं की पुस्तक वाचायला वेळ नाही म्हणूनच हा सारांश खास तुमच्यासाठी अगदी मोफत. मिळवण्यासाठी फक्त RT करा, आणि लिंक DM द्वारे पाठवली जाईल.

चांगले नातेसंबंध निर्माण करायचे आहेत? प्रभावी संवाद शिकायचा आहे?
तर रॅपोर्ट हे पुस्तक नक्की वाचा. आपल्याला अनेकदा वाटतं की पुस्तक वाचायला वेळ नाही म्हणूनच हा सारांश खास तुमच्यासाठी अगदी मोफत. 
मिळवण्यासाठी फक्त RT करा, आणि लिंक DM द्वारे पाठवली जाईल.
Vatsala Singh (@_vatsalasingh) 's Twitter Profile Photo

भयंकर गर्म होता है फोन तुरंत चेंज करें ये सेटिंग....