Ajit Pawar (@ajitpawarspeaks) 's Twitter Profile
Ajit Pawar

@ajitpawarspeaks

संकल्प, निष्ठा, कर्म-
हाच माझा धर्म!
उपमुख्यमंत्री- महाराष्ट्र राज्य |

Commitment, Conviction, Service- My Vision |
Deputy Chief Minister- Maharashtra

ID: 2376754662

linkhttps://www.ajitpawar.org calendar_today07-03-2014 07:49:55

13,13K Tweet

1,6M Takipçi

26 Takip Edilen

Ajit Pawar (@ajitpawarspeaks) 's Twitter Profile Photo

नवरात्रोत्सव सणाच्या मंगलमयी मुहूर्तावर अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या कष्टांचा होणार सन्मान..! मानधनात तब्बल ५० टक्के वाढ! सेविकांना ५ हजार रुपये तर मदतनीसांना ३ हजार रुपयांची भरघोस वाढ..!

नवरात्रोत्सव सणाच्या मंगलमयी मुहूर्तावर अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या कष्टांचा होणार सन्मान..! 

मानधनात तब्बल ५० टक्के वाढ!

सेविकांना ५ हजार रुपये तर मदतनीसांना ३ हजार रुपयांची भरघोस वाढ..!