विजय गिते-पाटील (@kingsmant11) 's Twitter Profile
विजय गिते-पाटील

@kingsmant11

लेखन | वाचन | मराठी | इतिहास | तत्वज्ञान | संस्कृती | समाजशास्र | संताचा महापुरुषांचा पुरोगामी महाराष्ट्र | सौत्रांतिक |

ID: 840619617185869825

calendar_today11-03-2017 17:45:09

67,67K Tweet

13,13K Takipçi

1,1K Takip Edilen

विजय गिते-पाटील (@kingsmant11) 's Twitter Profile Photo

तिसऱ्या प्रयत्नात IPS झालेल्या बीरदेव डोणे या तरुणाच्या चेहऱ्यावरचा निखळ आनंदच सांगतोय की त्याचे कष्ट खरोखरच प्रामाणिक होते. ग्रामीण भागातील तरुणांसाठी बीरदेवने एका आदर्श घालून दिला आहे..❤️