DirtyHarry (@toh_mee_navhech) 's Twitter Profile
DirtyHarry

@toh_mee_navhech

ID: 1452583541171175431

calendar_today25-10-2021 10:31:43

110 Tweet

52 Followers

42 Following

Sports Katta (@sports_katta) 's Twitter Profile Photo

'चिरतरूण' Harsha Bhogle शी गप्पा मारण्याचा आनंद विरळाच. संपूर्ण भाग पाहण्यासाठी क्लिक करा youtu.be/-quMAigS6vk आमचा पॉडकास्ट तुमच्या पसंतीच्या पॉडकास्टींग ऍपवर उपलब्ध आहे. ऐका आणि बघा; लाईक, शेअर, कमेंट व सबस्क्राईबसुद्धा करा #म #रिम #crickettwitter Gav Joshi Amol Karhadkar

ninad (@cricaddictninad) 's Twitter Profile Photo

काय खेळल्या आहेत. राडा ना , त्या जिंकणार माहीत होत. पण अश्या जिंकतील अपेक्षा नव्हती. फायनल मधे टीम ला ७० पण करू दिल्या नाहीत . रेणुका सिंग जबरदस्त. दीप्ती, राणा आणि राजेश्वरी कमाल. स्मिर्ती ताई चा दणका. परत एकदा आशिया कप.

काय खेळल्या आहेत. राडा ना , त्या जिंकणार माहीत होत. पण अश्या जिंकतील अपेक्षा नव्हती.

फायनल मधे टीम ला ७० पण करू दिल्या नाहीत .
रेणुका सिंग जबरदस्त. दीप्ती, राणा आणि राजेश्वरी कमाल. 
स्मिर्ती ताई चा दणका. परत एकदा आशिया कप.
Sports Katta (@sports_katta) 's Twitter Profile Photo

T२० वर्ल्ड कप करूया एका अनोख्या पद्धतीने साजरा. तूर्तास वाचा, स्कॅन करा आणि सज्ज व्हा! #sportskatta #superselector #t20worldcup

T२० वर्ल्ड कप करूया एका अनोख्या पद्धतीने साजरा. तूर्तास वाचा, स्कॅन करा आणि सज्ज व्हा! #sportskatta #superselector #t20worldcup
DirtyHarry (@toh_mee_navhech) 's Twitter Profile Photo

Spaces मध्ये @Swami1Ashu यांना गहन विषयावर मार्गदर्शन करताना Dirty harry !! Sanket हरिभाऊ