
टिळक नगर पोलीस ठाणे - Tilak Nagar PS Mumbai
@tilaknagarps
टिळकनगर पो. ठाणे,मुंबई यांचे अधिकृत खाते.आपत्कालीन परिस्थितीत 100/112 वर संपर्क करा.
Official account of Tilaknagar P. St. Mumbai.For any emergency Dial 100/112
ID: 1811667602747310080
http://www.mumbaipolice.gov.in 12-07-2024 07:43:30
3 Tweet
140 Followers
53 Following

प्रिय मुंबईकर, नमस्कार, टिळकनगर पोलीस ठाणे आता X-हॅण्डल वर आपल्या सेवेसाठी उपलब्ध आहे. वास्तविक वेळेतील अद्यावत माहीती, सुरक्षा सुचना आणि अलर्ट साठी आमचे अनुसरण करून लक्ष ठेवुन सतत आमचे सोबत रहा. मुंबई पोलीस - Mumbai Police @CPMumbai Mumbai Traffic Police CMO Maharashtra




टिळकनगर पोलीस ठाणे सायबर पथकाने सी.ई.आय.आर. कार्यप्रणालीच्या माध्यमातून हरवलेले मोबाईल फोन हस्तगत करून तक्रारदार यांना परत केले. Commissioner of Police, Greater Mumbai मुंबई पोलीस - Mumbai Police पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०६ - DCP ZONE 06 Mumbai


टिळकनगर पोलीस ठाणे सायबर पथकाने CEIR या कार्यप्रणालीच्या माध्यमातून हरवलेले मोबाईल फोन हस्तगतकरून तक्रारदार यांना आज दिनांक 19/07/2025 रोजी मा.स.पो.आ. देवनार विभाग मुंबई यांचे हस्ते परत केले. @cpmumbai मुंबई पोलीस - Mumbai Police पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०६ - DCP ZONE 06 Mumbai




