ठाणेकर-कल्याणकर-डोंबिवलीकर-अंबरनाथकर-बदलापूरकर
@thanekalyandab
ठाणे-कल्याण-डोंबिवली-अंबरनाथ-बदलापूर केवळ शहरं नाहीत, तर बदलणारी शहरं.👉 तुमच्या शहराविषयी व्यक्त व्हा, समस्या-प्रश्न मांडा, ट्विट-रिट्विट करा. टॅग करा👉 #TKDAB
ID: 1175475013232644097
21-09-2019 18:21:08
3,3K Tweet
2,2K Followers
202 Following
कल्याण शील रोडवरील प्रवेश बंदीच्या वेळेत कल्याण पत्री पुल पासून शील रोडवर मार्ग क्रमण करणाऱ्या अश्या अती अवजड वाहनावर संबधित विभाग कारवाई करून प्रवेश बंदी करणार का? महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police ठाणे पोलीस.. Thane Police AajTak कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC Office Of Nitin Gadkari
ठाणे महानगरपालिकेडून राबवण्यात आलेला 'जिने तोड' पॅटर्न अतिशय समर्पक असा आहे. परंतु त्याचबरोबर अशा अनधिकृत इमारती बांधल्या जाणारच नाहीत यासाठी पूर्वीपासूनच अतिक्रमण विभागानं दक्ष असणं आवश्यक आहे. Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका Maharashtra Times CMO Maharashtra
Citing lack of substantial evidence, #Thane sessions court acquitted a 30-year-old man accused of #rape, cheating, and criminal intimidation in 2017. The judge rapped the investigation officer and criticised him for failing to investigate the case properly TOI Mumbai
कल्याण रेल्वे स्थानक परिसरात कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC स्मार्ट सिटी उपक्रमांतर्गत बांधण्यात आलेल्या वाहनतळाच्या लिफ्टमध्ये अशाप्रकारे अस्वच्छता होत आहे. कृपया जबाबदार नागरिक म्हणून आपण भान राखायलाच हवं! कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC ने देखील वारंवार स्वच्छता करून आपल्या कर्मचाऱ्यांना देखील ताकीद द्यावी.
मैदानं स्वच्छ कराच स्वागत आहे, उर्वरित कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिसरातील अस्वछतेचं काय...? Indu Jakhar IAS
प्रवाशांना गाडीत घेऊन, इच्छित ठिकाणी न सोडता...रस्त्यात उतरवून भाडे नाकारणाऱ्या कल्याण पूर्वेतील रिक्षचालकावर कृपया कारवाई व्हावी ठाणे पोलीस.. Thane Police महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police मुंबई पोलीस Mumbai Police CMO Maharashtra Devendra Fadnavis
ठाण्यातील १२ बंगला परिसरात हा राडारोडा गेले महिनाभर पडून आहे. Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका Sandeep Malvi गांभीर्याने लक्ष घालून योग्य टी कार्यवाही करण्यात यावी. #thane #tmc #tkdab
#wach मानपाडा रोड,कटई जंक्शन वरील दिशा दर्शवणारा लोखंडी कमान (फलक)गंजल्यामुळे रात्री 12च्या सुमारा कोसळली,कमान 10फूट रुंदीची होती रस्त्याच्या दोन्ही बाजूकडे असलेली कमान पडली, ती मेट्रोच्या हायड्राच्या मदतीने बाजूला केली असून कोणतीही जीवित हानी नाही कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC ठाणेकर-कल्याणकर-डोंबिवलीकर-अंबरनाथकर-बदलापूरकर