
Thane Collectorate
@thanecollector
ID: 771995923098533888
03-09-2016 08:59:06
403 Tweet
13,13K Takipçi
26 Takip Edilen

#Thane जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क ..Thane Collectorate MAHARASHTRA DGIPR @ddikonkan #महाराष्ट्रविधानसभानिवडणूक #ठाणे #चलामतदानकरूया


#Thane जिल्ह्यातील अवैध वाळू उत्खनन व वाहतूक करणाऱ्याच्या विरोधात महसूल विभागाने हाती घेतलेल्या धडक कारवाईमध्ये सुमारे ६ कोटी ४८ लाखाचे साहित्य आणि रेतीसाठा जप्त व नष्ट करण्यात आला असल्याची माहिती अप्पर जिल्हाधिकारी वैदेही रानडे यांनी दिली MAHARASHTRA DGIPR DIVISIONAL INFORMATION OFFICE, KONKAN




#Thane #कोरोनाची लढाई जिंकण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करा - राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतला जिल्हा प्रशासनाचा आढावा MAHARASHTRA DGIPR DIVISIONAL INFORMATION OFFICE, KONKAN Thane Collectorate


#ठाणे जिल्हा परिषदेच्या आशा वर्करला गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते फेस शिल्डचे वाटप #कोरोनाच्या लढाईत आशा वर्करचे उल्लेखनीय कार्य - गृहमंत्री अनिल देशमुख MAHARASHTRA DGIPR DIVISIONAL INFORMATION OFFICE, KONKAN Thane Collectorate ZPTHANE


#Thane जिल्ह्य़ातील #कोरोना रुग्णांचे बरे होण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. ही बाब ठाणे जिल्ह्यासाठी दिलासादायक असुन आज अखेर पर्यत ७९८ रुग्ण बरे झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली.:-Thane Collectorate MAHARASHTRA DGIPR DIVISIONAL INFORMATION OFFICE, KONKAN



हँलो, वरिष्ठ पोलिस निरिक्षक गायकवाड नमस्कार, मी अनिल देशमुख बोलतोय आपण करोना च्या काळात ज्या जिद्दीने आपले कर्तव्य बजावत आहात ते अतिशय कौतुकास्पद आहे मला आपला अभिमान वाटतो अशीच काळजी घ्या जनतेची आणि स्वतःची #आधारवड Thane Police Commissionerate पोलीस आयुक्तालय, ठाणे



वाशी -सिडको एक्सिबिशन सेंटर येथे नव्याने उभारण्यात येत असलेल्या कोविड कॅम्पसला आज आयुक्त महसूल शिवाजी दौड,आणि मनपा आयुक्त आण्णासाहेब मिसाळ यांनी भेट देऊन पाहणी केली व तयारीचा आढावा घेतला.DIVISIONAL INFORMATION OFFICE, KONKAN


ठाणे जिल्ह्यातील उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान,मध्य प्रदेश,ओरिसा,झारखंड या राज्यांमध्ये आतापर्यंत २१ हजार ४७५ स्थलांतरित मजुरांना १७ ट्रेनमधून तर १५५३ बसेस मधुन ३४ हजार ४८५ जण असे आज ५६ हजार मजुर त्यांच्या मूळगावी रवाना करण्यात आले:-जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर Thane Collectorate


#Thane #कोरोना बाधित रुग्णांची संख्या आणि मृत्यू दर लक्षात घेता सर्व मनपा क्षेत्रात व ग्रामीण भागात लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करावी, कोरोना बाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात येण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश:-Eknath Shinde - एकनाथ शिंदे MAHARASHTRA DGIPR DIVISIONAL INFORMATION OFFICE, KONKAN Thane Collectorate


#कोरोनाच्या काळात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे प्रत्येक क्षेत्रात गरज लक्षात घेऊन बदल करणे आवश्यक आहे #ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पारंपरिक शेती बरोबरच सेंद्रिय शेतीस प्रोत्साहन देण्यात यावे व त्यासाठी प्रवृत्त करावे:-कृषीमंत्री दादाजी भुसे Dadaji Bhuse MAHARASHTRA DGIPR


#Thane जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थितीचे आकलन करून आपत्ती व्यवस्थापनाचे नियोजन करताना, कोरोना विषाणू व पाउस यांमुळे निर्माण होणाऱ्या आपत्तीमध्ये नियोजन करतांना सर्व विभागांनी समन्वयाने व संघभावनेने काम करावे:-Eknath Shinde - एकनाथ शिंदे MAHARASHTRA DGIPR DIVISIONAL INFORMATION OFFICE, KONKAN


मुंब्रा येथील मौलाना अब्दुल कलाम आझाद स्टेडियममध्ये म्हाडाच्यावतीने १००० बेडसचे कोव्हीड हॅास्पीटल उभा करण्यात येणार असून आज ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. Eknath Shinde - एकनाथ शिंदे आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री ना. डॅा. Dr.Jitendra Awhad, मा. आयुक्त श्री. विजय सिंघल यांनी जागेची पाहणी केली.





#Thane तोकते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री Eknath Shinde - एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्याच्या आपत्कालीन परिस्थितीचा घेतला आढावा- जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याच्या सर्व महानगरपालिकांना सूचना- #TauktaeCyclone
