Satyendra Vidrohi (@satendravidrohi) 's Twitter Profile Photo

दुकान की व्यस्तता से समय निकालकर अपने खेतों पर जाकर धान की फसल को देखकर पुराने दिनों का अहसास हुआ। किसी भी किसान बंधु की फसल में कोई समस्या हो तो जरूर बताएं। #भूमिपुत्र

दुकान की व्यस्तता से समय निकालकर अपने खेतों पर जाकर धान की फसल को देखकर पुराने दिनों का अहसास हुआ।
किसी भी किसान बंधु की फसल में कोई समस्या हो तो जरूर बताएं। #भूमिपुत्र
आम्ही धनगर (@amhidhangar) 's Twitter Profile Photo

#अहिल्यादेवीहोळकर #रामशिंदे #महाराष्ट्रइतिहास #राज्यपालदौरा #चोंडी #प्रेरणादायी #आपलातोआपलाच #भूमिपुत्र

Tayyab Patel INC (@tayyabp82926528) 's Twitter Profile Photo

छत्रपती संभाजी नगर #औरंगाबाद जिल्ह्यातील #पैठण दगडी बांधकाम #जायकवाडी_धरण।आतल्या बाजूने।पूर्ण भरले। #Jaikwadi_dam #पैठण तालुक्याचे #भुमिपूत्र तथा #जायकवाडी_धरणाचे_शिल्पकार #स्वर्गीय_शंकररावजी_भाऊरावजी #चव्हाण_साहेब_यांना #विनम्र_अभिवादन

छत्रपती संभाजी नगर #औरंगाबाद जिल्ह्यातील #पैठण दगडी बांधकाम #जायकवाडी_धरण।आतल्या बाजूने।पूर्ण भरले।                         #Jaikwadi_dam 
#पैठण तालुक्याचे #भुमिपूत्र तथा 
#जायकवाडी_धरणाचे_शिल्पकार #स्वर्गीय_शंकररावजी_भाऊरावजी #चव्हाण_साहेब_यांना         #विनम्र_अभिवादन
Sachin Potare (@sachinpotare1) 's Twitter Profile Photo

#स्वाभिमानी_नेतृत्व - Rohit Pawar आ.रोहित पवार यांच्या विजयात सिंहाचा वाटा असणाऱ्या परंतु विजयी झाल्यानंतर कर्जत जामखेड च्या नेते आणि कार्यकर्त्यांना अपमानास्पद वागणूक देणाऱ्या आ.पवार यांच्या मनमानीला व हुकूमशाही ला कंटाळून त्यांची साथ सोडून आपली स्वतंत्र ओळख असणाऱ्या #भूमिपुत्र

#स्वाभिमानी_नेतृत्व - <a href="/RRPSpeaks/">Rohit Pawar</a> आ.रोहित पवार यांच्या विजयात  सिंहाचा वाटा असणाऱ्या परंतु विजयी झाल्यानंतर कर्जत जामखेड च्या नेते आणि कार्यकर्त्यांना अपमानास्पद वागणूक देणाऱ्या आ.पवार यांच्या मनमानीला व हुकूमशाही ला कंटाळून त्यांची साथ सोडून आपली स्वतंत्र ओळख असणाऱ्या #भूमिपुत्र
Dudhgaonkar Samir Ganeshrao (Shinde) (@samgdudhgaonkar) 's Twitter Profile Photo

घडवू परभणी 2.0 नवी दिशा आणि नव्या प्रगतीचा आवाज! लवकरच येत आहे एक खास काहीतरी! तयार रहा! #भूमिपुत्र #Parbhani2.0 #Teaser #SamirDudhgaonkar #parbhani

पंकज सारंग. 🅿️ankaj Sarang (@impankajsarang) 's Twitter Profile Photo

Eknath Shinde - एकनाथ शिंदे ह्यामध्ये निर्माण होणाऱ्या एकूण रोजगारांपैकी की टक्के रोजगार #भूमिपुत्रांना मिळणार आणि किती #परप्रांतीय ह्या रोजगाराच्या संधीवर डल्ला मारणार हे आकडे सुद्धा दाखवा. ८०% रोजगार हा स्थानिक #भूमिपुत्र, #मराठीमाणसांनाच मिळाले पाहिजेत असा नियम आधी जाहीर करा नाहीतर नुसती आकडेफेक करून नका

Vaibhav Patil (@vaibhav16372227) 's Twitter Profile Photo

Prashant Thakur साहेब इथं आपल्या पनवेल महानगर पालिकेत विकासक (बिल्डर) प्रथम आणि शेतकरी बांधावर आहे त्याचा काय करायचा? #प्रारूपविकासआराखडा #भूमिपुत्र

हिंदू मतदार (@hinduvoter_) 's Twitter Profile Photo

Gajanan Kale MNS Adhikrut - मनसे अधिकृत हे संपूर्ण महाराष्ट्रात झालं पाहिजे खासकरून पुणे शहरात. #भूमिपुत्र #मनसे

Dudhgaonkar Samir Ganeshrao (Shinde) (@samgdudhgaonkar) 's Twitter Profile Photo

कष्टकरी बळीराजा व त्यांच्या जिवाभावाच्या सोबत्याचा सण, कृषी परंपरेचा सण... बैल पोळ्याच्या सर्व शेतकरी बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा. #बैलपोळा #शेतकरी #बळीराजा #महाराष्ट्र #सण #संस्कृती #परंपरा #भूमिपुत्र

कष्टकरी बळीराजा व त्यांच्या जिवाभावाच्या सोबत्याचा सण, कृषी परंपरेचा सण... बैल पोळ्याच्या सर्व शेतकरी बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा.

#बैलपोळा #शेतकरी #बळीराजा #महाराष्ट्र #सण #संस्कृती #परंपरा #भूमिपुत्र
Tayyab Patel INC (@tayyabp82926528) 's Twitter Profile Photo

भारताचे माजी केंद्रीय ग्रह मंत्री, #जायकवाडी_धरणाचे_शिल्पकार,तथा आमच्या मुळ #पैठण #तालुक्याचे #भूमिपूत्र,स्वर्गीय शंकररावजी भाऊरावजी चव्हाण साहेब यांना #विनम्र_अभिवादन औरंगाबाद जिल्ह्यातील #पैठण #नाथ_सागर_जल_साठा- ९० % Ashok Chavan

Sachin Potare (@sachinpotare1) 's Twitter Profile Photo

कर्जत तालुक्याचे स्वप्न पूर्ण करणारे मौजे कोंभळी येथे #कर्जत_midc ला अंतिम मंजुरी मिळवून देणारे ,कर्जत तालुक्यातील युवकांच्या हाताला काम मिळवून देणारे व दिलेला शब्द खरा करून दाखवणारे #भूमिपुत्र माजी मंत्री आ. Ram Shinde आ प्रा राम शिंदे यांनी #MIDC मंजूर करून दाखवलीच....! या बद्दल केंद्रीय

कर्जत तालुक्याचे स्वप्न पूर्ण करणारे मौजे कोंभळी येथे #कर्जत_midc ला अंतिम मंजुरी मिळवून देणारे ,कर्जत तालुक्यातील युवकांच्या हाताला काम मिळवून देणारे व दिलेला शब्द खरा करून दाखवणारे
#भूमिपुत्र माजी मंत्री आ. <a href="/RamShindeMLA/">Ram Shinde आ प्रा राम शिंदे</a>    यांनी #MIDC मंजूर करून दाखवलीच....!
या बद्दल केंद्रीय
Rajan Vichare - राजन विचारे (@rajanvichare) 's Twitter Profile Photo

भूमिपुत्रांची जागा खाजगी बिल्डरच्या घशात जाऊ देणार नाही ! #cidco #airoli #airolikar #development #भूमिपुत्र #shivsenauddhavbalasahebthackeray #shivsenaubt

Raju Patil Raje (@rajupatilraje) 's Twitter Profile Photo

भाजपाचे ज्येष्ठ नेते शेतकऱ्यांच्या हितासाठी अखंड कार्यरत 'भूमिपुत्र' माजी कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांना जयंतीदिनी भावपूर्ण नमन !💐 #भाऊसाहेब_फुंडकर #BhausahebFundkar #भाजपा #कृषिमंत्री #BJP #भूमिपुत्र #Jayanti #जयंती

भाजपाचे ज्येष्ठ नेते शेतकऱ्यांच्या हितासाठी अखंड कार्यरत 'भूमिपुत्र' माजी कृषिमंत्री
भाऊसाहेब फुंडकर यांना जयंतीदिनी भावपूर्ण नमन !💐

#भाऊसाहेब_फुंडकर #BhausahebFundkar #भाजपा #कृषिमंत्री #BJP #भूमिपुत्र #Jayanti #जयंती
Dudhgaonkar Samir Ganeshrao (Shinde) (@samgdudhgaonkar) 's Twitter Profile Photo

रक्षण करूया नागाचे जतन करूया निसर्गाचे नागपंचमी सणाच्या हार्दिक शुभेच्छा..! #SamirDudhgaonkar #dudhgaonkar #parbhani #भूमिपुत्र

Dudhgaonkar Samir Ganeshrao (Shinde) (@samgdudhgaonkar) 's Twitter Profile Photo

स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या तेजस्वी क्रांतीकारकांना विनम्र अभिवादन... ऑगस्ट क्रांती दिवस #ऑगस्टक्रांतीदिवस #९ऑगस्ट #स्वातंत्र्यनायक #विनम्रश्रद्धांजली #SamirDudhgaonkar #dudhgaonkar #parbhani #भूमिपुत्र

Dudhgaonkar Samir Ganeshrao (Shinde) (@samgdudhgaonkar) 's Twitter Profile Photo

राष्ट्रगीताचे रचयिता, नोबेल पुरस्काराने सन्मानित विश्वविख्यात कवी, गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांना सादर प्रणाम. #ravindranathtagore #SamirDudhgaonkar #dudhgaonkar #parbhani #भूमिपुत्र

Dudhgaonkar Samir Ganeshrao (Shinde) (@samgdudhgaonkar) 's Twitter Profile Photo

ॐ नमः शिवाय पवित्र श्रावण महिन्यातील 'पहिल्या सोमवार' च्या आपल्याला हार्दिक शुभेच्छा। देवाधिदेव महादेव आपल्यावर कृपादृष्टी ठेवो. #श्रावण #श्रावणसोमवार #SamirDudhgaonkar #dudhgaonkar #parbhani #भूमिपुत्र

Dudhgaonkar Samir Ganeshrao (Shinde) (@samgdudhgaonkar) 's Twitter Profile Photo

#क्रांतिसिंह_नाना_पाटील यांस जयंतीदिनी त्रिवार वंदन... ज्यांना दिसताच क्षणी गोळ्या झाडा असे इंग्रजांना आदेश होते ते "खरे" स्वातंत्र्यवीर क्रांतिसिंह नाना पाटील यांची आज जयंती ! . . . #Krantisinh #NanaPatil #SamirDudhgaonkar #dudhgaonkar #parbhani #भूमिपुत्र