Sachin ( Modi Ka Parivar )(@SM_8009) 's Twitter Profile Photo

83 वर्षाच्या तरूणाला 72 वर्षाचा बापमाणूस मैदानात उतरल्यावर घाम का फुटला असावा ? 🥲

83 वर्षाच्या तरूणाला 72 वर्षाचा बापमाणूस मैदानात उतरल्यावर घाम का फुटला असावा ? 🥲

#कसबाविधानसभापोटनिवडणूक
account_circle
Veerdhaval(@VeerArjey) 's Twitter Profile Photo

देवमाणूस, बाईमाणसाच्या यशानंतर आम्ही 'बापमाणूस' घेऊन येत आहोत

देवमाणूस, बाईमाणसाच्या यशानंतर आम्ही 'बापमाणूस' घेऊन येत आहोत
account_circle
Tejasvi Tulshiram Shinde(@shinde_tejasvi) 's Twitter Profile Photo

ना सत्तेसाठी ना स्वार्थासाठी
जीव तळमळतो फक्त शिवसेनेसाठी...

Aaditya Thackeray Varun Sardesai

ना सत्तेसाठी ना स्वार्थासाठी
जीव तळमळतो फक्त शिवसेनेसाठी...
#बापमाणूस 
@AUThackeray @SardesaiVarun
account_circle
Nation First(@NationFirst36) 's Twitter Profile Photo

बापमाणूस तीला अमेरिकेची अध्यक्ष बनवणार होता म्हणून अमेरिकेने घाबरून हा फेक शाई प्रकार केला असण्याची दाट शक्यता वाटते

account_circle
शरद🧔🏻(@psychosrd) 's Twitter Profile Photo

माझ्या काही मित्रांना माझा खूप वाटतो, कारण अजूनही मी, माझ्या बापाच्या गाडीवर, मागं बसून फिरतो.!🎭

माझ्या काही मित्रांना माझा खूप #हेवा वाटतो, कारण अजूनही मी, माझ्या बापाच्या गाडीवर, मागं बसून फिरतो.!🎭
#बापमाणूस
#आयुष्य_वगैरे
account_circle
Shekhar(@Shekharcoool5) 's Twitter Profile Photo

बापाची चप्पल घातली म्हणून लगेच कोणी बाप होत नाहीं.......

साहेब..............🙏🙏

account_circle
भिमकन्या_स्नेहा 💙(@SnehaK01) 's Twitter Profile Photo

माणसात माणूसकी शोधणारा अन् माणूस घडवणारा बापमाणूस..
बड्या दिलाचा राजा..!!

. ❤️

माणसात माणूसकी शोधणारा अन्  माणूस घडवणारा बापमाणूस..
बड्या दिलाचा राजा..!!

#लोकराजा_राजर्षी_शाहू_महाराज. ❤️
account_circle