uma lele(@umalele82) 's Twitter Profile Photo

कुसुमाग्रज
यांचे अमूल्य विचार धन
हे विचार साधकांना मार्गदर्शक आहेत

#कवी कुसुमाग्रज 
    यांचे अमूल्य विचार धन 
   हे विचार साधकांना मार्गदर्शक आहेत
account_circle
MEEnakshi🤍(@meenakshi_p06) 's Twitter Profile Photo

एक बाकी एकाकी
एक अंत एकांत...
एक अडके एकात
एक एकट्या जगात...
एक खिडकी एक वारा
एक चंद्र एक तारा...
एक नजर एक वाट
एक एकटा... एकटाच.!!🤍
- कुसुमाग्रज✨

एक बाकी एकाकी 
एक अंत एकांत...
एक अडके एकात
एक एकट्या जगात...
एक खिडकी एक वारा
एक चंद्र एक तारा...
एक नजर एक वाट
एक एकटा... एकटाच.!!🤍
          - कुसुमाग्रज✨
account_circle
Rajan Naik (modi ka parivar)(@Rajannaikbjp) 's Twitter Profile Photo

कविश्रेष्ठ स्व. कुसुमाग्रज.. 💐🙏

जेष्ठ मराठी साहित्यिक नाटककार कविश्रेष्ठ वि. वा शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन. 🙏💐

account_circle
Jivika ☮️🕊️🌻(@jivikau) 's Twitter Profile Photo

बोला मराठी, लिहा मराठी, आपली मायमराठी

म मराठीचा, म माझ्या मातीचा

राठीभाषागौरवदिन

राठी

account_circle
Sandeep Tikate(@SandeepTikate) 's Twitter Profile Photo

समाजातील सर्व घटकांना मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी काळाराम मंदिराचा सत्याग्रह केला.

डॉ.दादासाहेब गायकवाड, साने गुरुजी, कुसुमाग्रज या चळवळीत सहभागी होते.

राजकीय, सामाजिक, धार्मिक समतोल साधत ठाकरेंनी 22 जानेवारी काळाराम दर्शनाची वेळ निवडली.

#महाराष्ट्र
account_circle
सुनील विश्वनाथ देवधर (Modi Ka Parivaar)(@Sunil_DeodharMH) 's Twitter Profile Photo

भाषा गौरव दिनाच्या सर्व मराठी प्रेमी बांधवांना मन:पूर्वक शुभेच्छा!
कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!

आपल्या मराठीची ही गोडी आपणा सर्वांच्या मुखात कायम रहावी, हीच सरस्वती देवीच्या चरणी प्रार्थना!

#मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्व मराठी प्रेमी बांधवांना मन:पूर्वक शुभेच्छा! 
कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!

आपल्या मराठीची ही गोडी आपणा सर्वांच्या मुखात कायम रहावी, हीच सरस्वती देवीच्या चरणी प्रार्थना!
#Marathi
account_circle
♠सुहास♠(@iamsuhasatMH05) 's Twitter Profile Photo

मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्वांना मनसे शुभेच्छा 🎊🚩🙏
🎊कवी कुसुमाग्रज जन्मदिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा🎊🚩🙏

राठी

मराठी भाषा गौरव  दिनाच्या सर्वांना मनसे शुभेच्छा 🎊🚩🙏
🎊कवी कुसुमाग्रज जन्मदिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा🎊🚩🙏

#म #मराठी
account_circle
∆ Vijay Gite- Patil(@Shivshakti_707) 's Twitter Profile Photo

या मातीने दिला वारसा कठोर छाती दगडाची !
दिली नद्यांनी ध्येयासाठी समर्थता बलिदानाची
पहाड डोंगर इथे संगती अजिंक्यता अभिमानाची

जगदंबेचा पालव येथे लढ्वैय्यांच्या सदा शिरी !
रणफंदीची जात अमुची कोण आम्हा भयभीत करी!

वंदनीय कविवर्य कुसुमाग्रज यांना पुण्यतिथी निमित्त आदरपूर्वक वंदन ❤️

Shivani Wadettiwar(@SVW790) 's Twitter Profile Photo

कविश्रेष्ठ वि. वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

कविश्रेष्ठ वि. वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
account_circle
Omkar's Photography(@OmkarsClicks) 's Twitter Profile Photo

'मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेउन, तुम्ही फक्‍त लढ म्हणा !'
– कवी कुसुमाग्रज

च्या सर्वांना शुभेच्छा

'मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेउन, तुम्ही फक्‍त लढ म्हणा !'
 – कवी कुसुमाग्रज 

#मराठी_भाषा_गौरव_दिन च्या सर्वांना शुभेच्छा 

#streetphotography 
#clickforIndia
account_circle
Bjym4punecity (Modi Ka Parivar)(@bjym4punecity) 's Twitter Profile Photo

माझ्या मऱ्हाटी मातीचा लावा ललाटास टिळा
हिच्या संगाने जागल्या दऱ्याखोऱ्यातील शिळा

मराठी भाषा गौरवदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
कविवर्य कुसुमाग्रज यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!

भाषागौरवदिन

माझ्या मऱ्हाटी मातीचा लावा ललाटास टिळा
हिच्या संगाने जागल्या दऱ्याखोऱ्यातील शिळा 

मराठी भाषा गौरवदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
कविवर्य कुसुमाग्रज यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन! 

#मराठीभाषागौरवदिन #मराठी #marathi #maharashtra #Kusumagraj
account_circle
Samir Gurav (Modi Ka Parivar)(@samirgurav) 's Twitter Profile Photo

प्रख्यात मराठी कवी व लेखक विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

प्रख्यात मराठी कवी व लेखक विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

#marathibhashadin 
#मराठी_भाषा_दिन
account_circle
Ambadas Danve(@iambadasdanve) 's Twitter Profile Photo

'मराठी भाषा गौरव'दिनानिमित्त महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या विद्यमाने आयोजित 'कुसुमाग्रज साहित्य जागर' हा कार्यक्रम विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात पार पडला. या सोहळ्याला उपस्थित राहत कुसुमाग्रजांची कविता सादर करून मराठी साहित्यातील कुसुमाग्रजांच्या योगदानावर प्रकाश टाकला.

Madhu Chavan(@madhuannachavan) 's Twitter Profile Photo

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक नाटककार साहित्यिक वि वा शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन...!

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक नाटककार साहित्यिक वि वा शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन...! #कुसुमाग्रज
account_circle
Anil Parab(@advanilparab) 's Twitter Profile Photo

माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा...!

आपल्या मातृभाषेचा गौरव आणि कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा करण्यात येतो.

‘मराठी‘... ही फक्त आपली भाषा नाही, तर आपली मायबोली आहे. ती आपली ओळख आहे. आपणा प्रत्येकाची नाळ

Dr. Sanjay Pandey (Modi Ka Parivar)(@BJPSanjayPandey) 's Twitter Profile Photo

माझ्या मराठी मातीचा, लावा ललाटास टिळा,
हिच्या संगाने जागल्या, दऱ्या खोऱ्यातील शिळा !

मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आणि आपली भाषिक परंपरा अधिक समृद्ध करण्यासाठी कटिबद्ध राहूया. मराठी भाषेला आपल्या साहित्याने समृद्ध करणारे कविवर्य कुसुमाग्रज यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन आणि

महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police(@DGPMaharashtra) 's Twitter Profile Photo

मराठी भाषा गौरव दिनाच्या मनस्वी शुभेच्छा!

मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार, कथाकार व समीक्षक म्हणून ओळखले जाणारे 'कुसुमाग्रज’ म्हणजेच प्रसिद्ध कवी विष्णु वामन शिरवाडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

#मराठी_भाषा_गौरव_दिन #मायमराठी #२७_फेब्रुवारी
account_circle
Sanjay Rathod(@SanjayDRathods) 's Twitter Profile Photo

प्रतिभावंत साहित्यिक कविश्रेष्ठ वि. वा. शिरवाडकर उर्फ‘कुसुमाग्रज’ यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

प्रतिभावंत साहित्यिक कविश्रेष्ठ वि. वा. शिरवाडकर उर्फ‘कुसुमाग्रज’ यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
account_circle
Hansraj Ahir(@ahir_hansraj) 's Twitter Profile Photo

मराठी भाषा गौरव दिन कवी कुसुमाग्रज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!

मराठी भाषा गौरव दिन कवी कुसुमाग्रज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!
account_circle
Manoj Kotak ( Modi Ka Parivar )(@manoj_kotak) 's Twitter Profile Photo

ज्ञानपीठ विजेते लेखक, कवी, नाटककार वि. वा. शिरवाडकर तथा 'कवी कुसुमाग्रज' यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!

ज्ञानपीठ विजेते लेखक, कवी, नाटककार वि. वा. शिरवाडकर तथा 'कवी कुसुमाग्रज' यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!
account_circle