Zee Talkies(@ZeeTalkies) 's Twitter Profile Photo

चित्रात दाखवलेले देशातील पहिले खाजगी रेल्वे स्थानक ओळखू शकाल का?

#ZeeYuva #YuvaGK
account_circle
Zee Yuva(@Zee_Yuva) 's Twitter Profile Photo

छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंधुदुर्गातील हा किल्ला नेमका कुठे आहे?
तुम्हाला उत्तर ठाऊक असेल तर नक्की कमेंट्समध्ये सांगा.

तुम्ही लहानपणी शाळेत या गाण्यावर नक्की डान्स केला असेल 😅

अचूक उत्तर सांगा मग कमेंट्समध्ये!

चित्रातील हा सुप्रसिद्ध किल्ला अचूक ओळखू शकाल?

#ZeeYuva #YuvaGK #fortsofmaharashtra
account_circle
Zee Yuva(@Zee_Yuva) 's Twitter Profile Photo

या राज्यातील उष्ण व दमट वातावरणामुळे इथे विविध मसाल्यांची लागवड करता येते. तुम्ही अचूक उत्तर ओळखलं असेल तर आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा.

#ZeeYuva #YuvaGK #SpiceGardenOfIndia
account_circle
Zee Yuva(@Zee_Yuva) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रातील हा सुप्रसिद्ध पांडवकडा धबधबा पाहायला तरुणाईची गर्दी जमते. तुम्हाला अचूक उत्तर ठाऊक आहे ना? मग कमेंट्समध्ये सांगा ना.

जगातील सर्वाधिक उंचीवरील पोस्ट ऑफिस भारतात आहे. पण कुठे? तुम्हाला अचूक उत्तर नक्कीच ठाऊक असेल. मग आम्हाला कमेंट्समध्ये सांगा.

#ZeeYuva #YuvaGK #WorldPostDay
account_circle