Zee Yuva(@Zee_Yuva) 's Twitter Profileg
Zee Yuva

@Zee_Yuva

Official Twitter Handle of Zee Yuva

ID:720882871171309569

calendar_today15-04-2016 07:54:04

9,0K Tweets

18,7K Followers

61 Following

Zee Yuva(@Zee_Yuva) 's Twitter Profile Photo

भाऊ लग्नासाठी मुलगी पाहायला गेला, पण अशोक मामांनी भलताच घोळ केला 😁

'आलटून पालटून' चित्रपटातील हा धमाल सीन आवडला ना? मग पटकन लाईक करुन शेअर करा.

account_circle
Zee Yuva(@Zee_Yuva) 's Twitter Profile Photo

नटरंग चित्रपटातील या चित्रात आम्ही केले आहेत तीन बदल. तुम्ही अचूक ओळखले असतील तर पटकन आम्हाला कमेंट्समध्ये सांगा.

नटरंग चित्रपटातील या चित्रात आम्ही केले आहेत तीन बदल. तुम्ही अचूक ओळखले असतील तर पटकन आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. #ZeeYuva #SpotTheDifference #Natrang
account_circle
Zee Yuva(@Zee_Yuva) 's Twitter Profile Photo

अजून पुण्यात काय काय आहे बरं? तुम्ही कमेंट्समध्ये सांगा. नाहीतर तुमच्या पुणेकर मित्रांना Tag करा! 😆

Prasad Oak | प्रसाद ओक

kar City

account_circle
Zee Yuva(@Zee_Yuva) 's Twitter Profile Photo

वनवास भोगिला चौदा वर्षांचा,
संहार केला लंकापती रावणाचा,
आदर्श ठेवला कुशल प्रशासनाचा,
जयजयकार करूया त्या प्रभू श्रीरामांचा..!

झी युवाच्या सर्व प्रेक्षकांना श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा.


वनवास भोगिला चौदा वर्षांचा, संहार केला लंकापती रावणाचा, आदर्श ठेवला कुशल प्रशासनाचा, जयजयकार करूया त्या प्रभू श्रीरामांचा..! झी युवाच्या सर्व प्रेक्षकांना श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा. #ZeeYuva #Ramnavami #JaiShreeRam #रामनवमी
account_circle
Zee Yuva(@Zee_Yuva) 's Twitter Profile Photo

प्रभू श्रीरामांची भक्ती एवढी अपार, महासागरसुद्धा करेल पार!

अवश्य पहा महाकाव्य - रामायण
मराठी टेलिव्हिजनवर पहिल्यांदाच, १५ एप्रिलपासून रात्री ८ वाजता फक्त आपल्या वर
OnZeeYuva

account_circle
Zee Yuva(@Zee_Yuva) 's Twitter Profile Photo

ज्याने दिले अयोध्यापती श्रीरामांना आव्हान,
तो महाक्रूर लंकाधीश रावण!

अवश्य पहा महाकाव्य - रामायण
मराठी टेलिव्हिजनवर पहिल्यांदाच, १५ एप्रिलपासून रात्री ८ वाजता फक्त आपल्या वर
OnZeeYuva

account_circle
Zee Yuva(@Zee_Yuva) 's Twitter Profile Photo

छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंधुदुर्गातील हा किल्ला नेमका कुठे आहे?
तुम्हाला उत्तर ठाऊक असेल तर नक्की कमेंट्समध्ये सांगा.

छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंधुदुर्गातील हा किल्ला नेमका कुठे आहे? तुम्हाला उत्तर ठाऊक असेल तर नक्की कमेंट्समध्ये सांगा. #ZeeYuva #YuvaGK
account_circle
Zee Yuva(@Zee_Yuva) 's Twitter Profile Photo

मनमोहिनी आज पाहिली,
हो मोगऱ्याची कळी मी तिला वाहिली ♥

तुमच्या मनमोहिनी सोबत हे गाणं नक्की शेअर करा.

Swwapnil Joshi | स्वप्नील जोशी

account_circle
Zee Yuva(@Zee_Yuva) 's Twitter Profile Photo

फक्त ४ इंचाच्या पिंपळ पानावर रांगोळीच्या सहाय्याने साकारले महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे चित्र ❤️

रांगोळी कलाकार विलास रहाटे याची ही थक्क करणारी कला आवडली? मग इतरांसोबत नक्की शेअर करा.
Credits: vilas.rahate77

account_circle
Zee Yuva(@Zee_Yuva) 's Twitter Profile Photo

लाख संकटे झेलूनी, केले भविष्य साकार
आमच्या भीमरायांनी दूर केला अंधकार!


account_circle
Zee Yuva(@Zee_Yuva) 's Twitter Profile Photo

आपल्या अप्सरेची स्माईल आहेच लाखात एक!
चला लगेच कमेंट्समध्ये बरोबर उत्तर सांगा.

आपल्या अप्सरेची स्माईल आहेच लाखात एक! चला लगेच कमेंट्समध्ये बरोबर उत्तर सांगा. #ZeeYuva #SonaleeKulkarni #GuessTheSmile
account_circle
Zee Yuva(@Zee_Yuva) 's Twitter Profile Photo

माणसाला ज्यांनी माणूस म्हणून जगण्याचा दिला अधिकार,
ज्यांच्या प्रयत्नांतून झाले भारताचे संविधान साकार!

त्या महान महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन.

माणसाला ज्यांनी माणूस म्हणून जगण्याचा दिला अधिकार, ज्यांच्या प्रयत्नांतून झाले भारताचे संविधान साकार! त्या महान महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन. #ZeeYuva #JaiBhim #AmbedkarJayanti #DrBabasahebAmbedkar
account_circle
Zee Yuva(@Zee_Yuva) 's Twitter Profile Photo

आता रोज हृदयी जपू सीताराम, बोला जय श्रीराम!

अवश्य पहा मराठी टेलिव्हिजनवर पहिल्यांदाच - रामायण
१५ एप्रिलपासून सोमवार ते शनिवार, रात्री ८ वाजता फक्त आपल्या वर

OnZeeYuva

account_circle
Zee Yuva(@Zee_Yuva) 's Twitter Profile Photo

मेव्हण्याचं नाव जर Prince असेल ना तर अजिबात रिस्क नाही घ्यायची बाबा 🤣💀

account_circle
Zee Yuva(@Zee_Yuva) 's Twitter Profile Photo

गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा चित्रपटातील हा धमाल डायलॉग तुम्हाला आठवतोय का?
मग अचूक उत्तर कमेंट्समध्ये सांगा.

गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा चित्रपटातील हा धमाल डायलॉग तुम्हाला आठवतोय का? मग अचूक उत्तर कमेंट्समध्ये सांगा. #ZeeYuva #GallitGondhalDillitMujra #CompleteTheDialogue
account_circle