Er. Rahul Ingole (@iamrgingole) 's Twitter Profile Photo

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या, विकासाची निशाणी "घड्याळ" ⏰ #सुनेत्रा_अजित_पवार यांच्या ⏰"घड्याळ"⏰ या निशाणी समोरील बटन दाबून वहिनींना प्रचंड बहुमतांनी विजयी करा.✌️ #SunetraPawar #SunetraAjitdadaPawar #AjitdadaPawar #Baramati #Indapur #Khadakwasla #Purandar #Haveli #Daund #Bhor

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या,
विकासाची निशाणी "घड्याळ" ⏰

#सुनेत्रा_अजित_पवार यांच्या ⏰"घड्याळ"⏰ या निशाणी समोरील बटन दाबून वहिनींना प्रचंड बहुमतांनी विजयी करा.✌️

#SunetraPawar #SunetraAjitdadaPawar #AjitdadaPawar
#Baramati #Indapur #Khadakwasla #Purandar #Haveli #Daund #Bhor
Pradeep Garatkar (@pradeepgaratkar) 's Twitter Profile Photo

बारामती लोकसभा मतदारसंघ महायुतीच्या अधिकृत उमेदवार मा.सौ. सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांचा उमेदवारी अर्ज मान्यवरांच्या उपस्थित भरण्यात आला. #NCP #ncpspeaksofficial #mahayuti #loksabhaelection2024 #sunetraajitdadapawar #baramati #BaramatiLokSabha #NationalistCongressParty

बारामती लोकसभा मतदारसंघ महायुतीच्या अधिकृत उमेदवार मा.सौ. सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांचा उमेदवारी अर्ज मान्यवरांच्या उपस्थित भरण्यात आला. 

#NCP #ncpspeaksofficial #mahayuti #loksabhaelection2024 
#sunetraajitdadapawar #baramati #BaramatiLokSabha
#NationalistCongressParty
Satish H Nagawade (@h_nagawade) 's Twitter Profile Photo

चला फॉर्म भरायला.! परिवर्तन घडवायला..! सुनेत्रा अजितदादा पवार! Sunetra Ajit Pawar Ajit Pawar NCPSpeaks_Official सौ. सुनेत्रा ( वहिनी ) अजितदादा पवार #NCP #ncpspeaksofficial #mahayuti #loksabhaelection2024 #sunetraajitdadapawar #baramati

चला फॉर्म भरायला.!
परिवर्तन घडवायला..!
सुनेत्रा अजितदादा पवार!

Sunetra Ajit Pawar Ajit Pawar NCPSpeaks_Official सौ. सुनेत्रा ( वहिनी ) अजितदादा पवार 

#NCP #ncpspeaksofficial #mahayuti #loksabhaelection2024 
#sunetraajitdadapawar #baramati
Ashok M Rajput (@ashokmrajput) 's Twitter Profile Photo

आदरणीय सुनेञावहिनी, शांत, संयमीपणा, तुमच्याकडे पाहिले की देवघरातील अखंड तेवत रहाणारा नंदादीप प्रकर्षाने जाणवतो....इतका मृदुपणा, सांमजस्य. वहिनी साहेब , वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा.! #SunetraAjitDadaPawar

आदरणीय सुनेञावहिनी, शांत, संयमीपणा, तुमच्याकडे पाहिले की देवघरातील अखंड तेवत रहाणारा नंदादीप प्रकर्षाने जाणवतो....इतका मृदुपणा, सांमजस्य. 
     वहिनी साहेब , वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा.!
#SunetraAjitDadaPawar