Satish H Nagawade (@h_nagawade) 's Twitter Profile
Satish H Nagawade

@h_nagawade

अध्यक्ष शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया.

ID: 828956643153084418

calendar_today07-02-2017 13:20:39

232 Tweet

103 Followers

213 Following

MahaNCPspeaks (@mahancpspeaks) 's Twitter Profile Photo

रायगड लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे लोकप्रिय उमेदवार मा. सुनिल तटकरे यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा पेण इथं आज पार पडली. आदरणीय नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देशाच्या विकासाची गाडी वेगानं धावत आहे. 'सबका साथ... सबका विकास' करत या गाडीत सर्वांना

Satish H Nagawade (@h_nagawade) 's Twitter Profile Photo

भव्य जाहीर सभा..! पंतप्रधान मा.नरेंद्र मोदीजी.. रेसकोर्स मैदान पुणे #शिरूरलोकसभामतदारसंघ #महायुतीउमेदवार #अबकी_बार_400_पार

भव्य जाहीर सभा..!
पंतप्रधान मा.नरेंद्र मोदीजी..
रेसकोर्स मैदान पुणे

#शिरूरलोकसभामतदारसंघ #महायुतीउमेदवार #अबकी_बार_400_पार
Satish H Nagawade (@h_nagawade) 's Twitter Profile Photo

भव्य जाहीर सभा. मा.पंतप्रधान नरेंद्र जी मोदी साहेब.. रेसकोर्स मैदान पुणे

Satish H Nagawade (@h_nagawade) 's Twitter Profile Photo

चलो पुणे , चलो पुणे , चलो पुणे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांची नमो संवाद - भव्य जाहीर सभा २९ एप्रिल २०२४ रोजी रेसकोर्स मैदान पुणे येथे सायं ४:०० वाजता आयोजित केली असून ह्या ऐतिहासिक सभेचे साक्षीदार होण्यासाठी उपस्थित राहावे.

चलो पुणे , चलो पुणे , चलो पुणे

महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांची
नमो संवाद - भव्य जाहीर सभा २९ एप्रिल २०२४ रोजी रेसकोर्स मैदान पुणे येथे सायं ४:०० वाजता आयोजित केली असून ह्या ऐतिहासिक सभेचे साक्षीदार होण्यासाठी उपस्थित राहावे.
Satish H Nagawade (@h_nagawade) 's Twitter Profile Photo

*विजयी भव..!* *विजयाची नांदी*✌️ *⏰ओतूर येथील शिवाजीराव दादा आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवार यांची सभा...*

Satish H Nagawade (@h_nagawade) 's Twitter Profile Photo

जनतेच्या मनातील खासदार श्री. शिवाजीराव आढळराव पाटील दादा

जनतेच्या मनातील खासदार श्री. शिवाजीराव आढळराव पाटील दादा
Satish H Nagawade (@h_nagawade) 's Twitter Profile Photo

चलो वाघोली... शिरुर लोकसभा महायुतीचे उमेदवार श्री.शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ. केंद्रीय मंत्री. रस्ते परिवहन, महामार्ग मंत्री मा.ना.श्री.नितिनजी गडकरी साहेब. राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.अजितदादा पवार यांची जाहीर सभा. शनिवार दि.११ मे २०२४ रोजी सकाळी ११.३०

चलो वाघोली...
 शिरुर लोकसभा महायुतीचे उमेदवार श्री.शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ.
केंद्रीय मंत्री. रस्ते परिवहन, महामार्ग मंत्री
मा.ना.श्री.नितिनजी गडकरी साहेब.
राज्याचे उपमुख्यमंत्री
 मा.ना.श्री.अजितदादा पवार
यांची जाहीर सभा.
शनिवार दि.११ मे २०२४ रोजी सकाळी ११.३०
Satish H Nagawade (@h_nagawade) 's Twitter Profile Photo

*अजितदादांचा झंझावाती दौरा कार्यकर्त्यांना उत्साह देणारा...* प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात शिरुर लोकसभेचे राजकारण ढवळले. ⏰⏰⏰🌷🌷🌷🏹🏹🏹 Ajit Pawar Ajit Pawar Rupali Chakankar

*अजितदादांचा झंझावाती दौरा कार्यकर्त्यांना उत्साह देणारा...*
प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात शिरुर लोकसभेचे राजकारण ढवळले.
⏰⏰⏰🌷🌷🌷🏹🏹🏹
<a href="/AjitPawarSpeaks/">Ajit Pawar</a> <a href="/AjitPawarSpeaks/">Ajit Pawar</a> <a href="/ChakankarSpeaks/">Rupali Chakankar</a>
Satish H Nagawade (@h_nagawade) 's Twitter Profile Photo

*शिरुर मतदार संघाची अंतिम आकडेवारी.* *शिरुर लोकसभा मतदारसंघात एकूण ५४.१६ टक्के मतदान.* *एकूण १३ लाख ७५ हजार ५९३ मतदारांनी नोंदवला मतदानाचा हक्क.*👆

*शिरुर मतदार संघाची अंतिम आकडेवारी.*

*शिरुर लोकसभा मतदारसंघात एकूण ५४.१६ टक्के मतदान.*
*एकूण १३ लाख ७५ हजार ५९३ मतदारांनी नोंदवला मतदानाचा हक्क.*👆
Satish H Nagawade (@h_nagawade) 's Twitter Profile Photo

उदंड आयुष्यासाठी वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.. प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मा.खासदार श्री.सुनिल जी तटकरे साहेब. Sunil Tatkare

उदंड आयुष्यासाठी वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..
प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मा.खासदार श्री.सुनिल जी तटकरे साहेब.
<a href="/SunilTatkare/">Sunil Tatkare</a>
Satish H Nagawade (@h_nagawade) 's Twitter Profile Photo

हे यश राष्ट्रवादी विचारांचे, हे यश राष्ट्रवादी एकजुटीचे! संपूर्ण जनतेचे, संपूर्ण बारामतीचे मनस्वी आभार! Ajit Pawar Sunil Tatkare Praful Patel Chhagan Bhujbal Dhananjay Munde Anil Patil Aditi Tatkare Sanjay Bansode #राष्ट्रवादी_जनसन्मान_रॅली #NCPJanSanmanRally

हे यश राष्ट्रवादी विचारांचे, हे यश राष्ट्रवादी एकजुटीचे!

संपूर्ण जनतेचे, संपूर्ण बारामतीचे मनस्वी आभार!

Ajit Pawar Sunil Tatkare Praful Patel Chhagan Bhujbal Dhananjay Munde Anil Patil Aditi Tatkare Sanjay Bansode

#राष्ट्रवादी_जनसन्मान_रॅली
#NCPJanSanmanRally