Saatvika(@saatvika77) 's Twitter Profile Photo

शेवटपर्यंत 🙏🏻

Aaditya Thackeray 🎉 हे प्रेम फक्त ठाकरेंना ❤️♾️ तुमचे नवीन वर्ष सुख,समृद्धी आणि शांतीचे जाओ हीच आई जगदंबे चरणी सदैव प्रार्थना

#ठाकरे_निष्ठावंत शेवटपर्यंत 🙏🏻

 @AUThackeray 🎉 हे प्रेम फक्त ठाकरेंना ❤️♾️ तुमचे नवीन वर्ष सुख,समृद्धी आणि शांतीचे जाओ हीच आई जगदंबे चरणी सदैव प्रार्थना 

#gudhipadwa #HappyGudiPadwa #gudipadwa2023
account_circle
Trupti  More(@TruptiMore9) 's Twitter Profile Photo

नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! आजचा बेत... श्रीखंड पुरी 😋.
Happy Gudhi Padwa!

नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! आजचा बेत... श्रीखंड पुरी 😋. #gudhipadwa #Pune
Happy Gudhi Padwa!
account_circle
Devendra Fadnavis (Modi Ka Parivar)(@Dev_Fadnavis) 's Twitter Profile Photo

गुढीपाडव्यानिमित्त आज सकाळी नागपूर येथील निवासस्थानी गुढी उभारून नूतन वर्षाचे स्वागत केले !

at Nagpur residence, this morning, welcoming .

गुढीपाडव्यानिमित्त आज सकाळी नागपूर येथील निवासस्थानी गुढी उभारून नूतन वर्षाचे स्वागत केले ! 

#GudiPadwa at Nagpur residence, this morning, welcoming #HinduNewYear.

#HinduNavVarsha #Hindu_Nav_Varsh #gudhipadwa #gudipadwa2023 #HappyNewYear #ChaitraNavaratri #Navratri
account_circle
Suyog Potdar(@SuyogSays) 's Twitter Profile Photo

सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा ❤️🙏🏻

Edited by : Sayali
Pic Credits :

😍

सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा ❤️🙏🏻

Edited by : Sayali 
Pic Credits : #PNG 

#MadhuriDixit 😍
#गुढीपाडवा #Gudhipadwa #मराठी #Marathi
account_circle
𑘌𑘦𑘎𑘰𑘨𑘢𑘨𑘤 / ओमकार परब / Omkar Parab 🐈(@om211196) 's Twitter Profile Photo

गुढीपाडवा आणि मराठी नविनवर्षाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा.
𑘐𑘳𑘛𑘲𑘢𑘰𑘚𑘪𑘰 𑘁𑘜𑘲 𑘦𑘨𑘰𑘙𑘲 𑘡𑘪𑘲𑘡𑘪𑘨𑘿𑘬𑘰𑘓𑘿𑘧𑘰 𑘭𑘨𑘿𑘪𑘰𑘽𑘡𑘰 𑘦𑘡𑘾𑘢𑘳𑘨𑘿𑘪𑘎 𑘫𑘳𑘥𑘹𑘓𑘿𑘔𑘰.

गुढीपाडवा आणि मराठी नविनवर्षाच्या सर्वांना  मनःपूर्वक शुभेच्छा.
𑘐𑘳𑘛𑘲𑘢𑘰𑘚𑘪𑘰 𑘁𑘜𑘲 𑘦𑘨𑘰𑘙𑘲 𑘡𑘪𑘲𑘡𑘪𑘨𑘿𑘬𑘰𑘓𑘿𑘧𑘰 𑘭𑘨𑘿𑘪𑘰𑘽𑘡𑘰  𑘦𑘡𑘾𑘢𑘳𑘨𑘿𑘪𑘎 𑘫𑘳𑘥𑘹𑘓𑘿𑘔𑘰.
#म #गुढीपाडवा #GudhiPadwa
account_circle
RJ Sho Sho Shonali(@rjshonali) 's Twitter Profile Photo

गुढी उभारू आनंदाची, समृद्धीची, आरोग्याची, समाधानाची आणि उत्तुंग यशाची, हिंदू नव वर्षाच्या,गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!⛳

2023

गुढी उभारू आनंदाची, समृद्धीची, आरोग्याची, समाधानाची आणि उत्तुंग यशाची, हिंदू नव वर्षाच्या,गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!⛳
#gudhipadwa #festival #newyear
#positivevibes #गुढीपाडवा #rjshoshoshonali #गुढीपाडवा2023
account_circle
Malhar Pandey (MODI KA PARIVAR)(@malhar_pandey) 's Twitter Profile Photo

हिंदू नूतन वर्षाच्या सर्वांना अनेक अनेक शुभेच्छा !
हे वर्ष सर्वांना सुखाचे जावो हीच सदिच्छा ! त्याच सोबत, आपल्याकडून अनेक देश हिताची, हिंदू हिताची कामे घडोत ही प्रभू श्री रामाच्या चरणी प्रार्थना 🙏🚩

जय श्री राम !

#gudhipadwa #Ugadi #HinduNewYear #HinduNavVarsh
account_circle