Ram Satpute (Modi Ka Parivar)(@RamVSatpute) 's Twitter Profile Photo

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची आज पुण्यतिथी ! यानिमित्त सोलापूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना वंदन केले.

account_circle
𝗞𝗿𝗶𝘀𝗵𝗻𝗮𝗣𝗿𝗲𝗲𝘁𝗶(@Krishnavallabhi) 's Twitter Profile Photo

हिंदु साम्राज्य संस्थापक छत्रपति शिवाजी महाराज 🚩🙏

जय भवानी जय शिवराय 🚩

account_circle
🇮🇳Shiva Reddy Palle🇮🇳🚩(Modi Ji Ka Parivar)(@PSR4Bharat) 's Twitter Profile Photo

ఈ రోజు మా మండల కేంద్రంలో హిందూ వాహిని అధ్వర్యంలో 2024 సందర్భంగా శోభాయాత్ర నిర్వహించడం జరిగింది...


ఈ రోజు మా మండల కేంద్రంలో హిందూ వాహిని అధ్వర్యంలో #ShivajiJayanti2024 సందర్భంగా శోభాయాత్ర నిర్వహించడం జరిగింది...

#ChatrapatiShivajiMahaRaj 
#ShivajiJayanti
account_circle
Jay Shringarpure Adhikrut(@jay4oceans) 's Twitter Profile Photo

दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे शिवतीर्थावर स. मा. श्री. राज साहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवछत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्यावर पुष्पवृष्टी करत ढोल-ताशांच्या गजरात जल्लोषात शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला.

दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे शिवतीर्थावर स. मा. श्री. राज साहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवछत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्यावर पुष्पवृष्टी करत ढोल-ताशांच्या गजरात जल्लोषात शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला.
#शिवजयंती #ChatrapatiShivajiMaharaj
account_circle
akash hambir(@Hambirpatil1) 's Twitter Profile Photo

ऐसा युगे युगे स्मरणीय सर्वदा🙏💐
आजच्या दिवशी हिंदुस्थानचे छत्रपती अनंताच्या हृदयात विलीन झाले.

ऐसा युगे युगे स्मरणीय सर्वदा🙏💐
आजच्या दिवशी हिंदुस्थानचे छत्रपती अनंताच्या हृदयात विलीन झाले.
#chatrapatishivajimaharaj
account_circle
Bajrang Dal Gujarat(@Bajrangdal_Guj) 's Twitter Profile Photo

હિંદવી સ્વરાજ્યના સંસ્થાપક, ગૌ પ્રતિપાલક શ્રી છત્રપતિ શિવાજી મહારાજની જન્મજયંતિ ચૈત્ર કૃષ્ણ તૃતીયા પરની હાર્દિક શુભેચ્છાઓ 🕉️

હિંદવી સ્વરાજ્યના સંસ્થાપક, ગૌ પ્રતિપાલક શ્રી છત્રપતિ શિવાજી મહારાજની જન્મજયંતિ ચૈત્ર કૃષ્ણ તૃતીયા પરની હાર્દિક શુભેચ્છાઓ 🕉️ #VHP #BajrangDal
#ChatrapatiShivajiMaharaj
account_circle