Paigambar Shaikh - पै. शे.(@PaigambarSpeaks) 's Twitter Profile Photo

आम्ही विचारांची शिवजयंती साजरी करतो...
जय जिजाऊ, जय शिवराय 🚩

account_circle
Darshan Gowda(@Darshan38312432) 's Twitter Profile Photo

कधीही विसरणार नाही ही शिवजयंती व हा भाषण Bravo 👏👏

account_circle
SAJIDA SHAIK(@SAJIDAS68363449) 's Twitter Profile Photo

प्रभाग क्रमांक तीनमध्ये शिवजयंती उत्सवानिमित्त जेस्ट शिवसैनिकांचा सत्कार करण्यात आला.🙏🚩

account_circle
मल्हार 🇮🇳(@Marathi_Bana_) 's Twitter Profile Photo

तुफान बर्फवृष्टीमध्ये देखील भारतीय सैन्याने साजरी केली शिवजयंती..✨🔥🙌

🧡🇮🇳

account_circle
SΔT∇IҜ ∇ΣΣR SUΠDΣR βHΔU 🙏🏻(@Sundarspeak57) 's Twitter Profile Photo

छत्रपती शिवाजी महाराज ह्यांची समाधी शोधून सर्वात पहिली शिवजयंती साजरी करणारे थोर युगपुरुष क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन ❤️💐

account_circle
Sachin Ahir(@AhirsachinAhir) 's Twitter Profile Photo

शिवजयंती सोहळा । छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ, मुंबई 🚩

account_circle
रावसाहेब!(@Prasaadhere) 's Twitter Profile Photo

इतिहासाच्या गालावरूनी असे एकदा सुकले ओघळ
श्रवू लागले शतधारांनी पुन्हा एकदा तिथेच ओहळ
त्या शतधारा अनामिकाच्या मनी घालती पींगा
शिवरायांच्या हृदयांतरीचे शल्य मला सांगा
शिवरायांच्या हृदयांतरीचे शल्य मला सांगा

शिवजयंती चे औचित्य साधून रावसाहेब कट्ट्यावर जाणून घेऊयात अपरिचित…

इतिहासाच्या गालावरूनी असे एकदा सुकले ओघळ 
श्रवू लागले शतधारांनी पुन्हा एकदा तिथेच ओहळ 
त्या शतधारा अनामिकाच्या मनी घालती पींगा 
शिवरायांच्या हृदयांतरीचे शल्य मला सांगा 
शिवरायांच्या हृदयांतरीचे शल्य मला सांगा 

शिवजयंती चे औचित्य साधून रावसाहेब कट्ट्यावर जाणून घेऊयात अपरिचित…
account_circle
Kedar Dighe(@MiKedarDighe) 's Twitter Profile Photo

श्वासात राजं, ध्यासात राजं!

हिंदवी स्वराज्य संस्थापक, रयतेचे राजे, छत्रपती शिवाजी महाराज ह्यांना जयंतीदिनी त्रिवार मानाचा मुजरा!

तमाम शिवभक्तांना शिवजयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

account_circle
मल्हार 🇮🇳(@Marathi_Bana_) 's Twitter Profile Photo

सर्वप्रथम शिवजयंती साजरी करणारे ,
स्री शिक्षणाचे पुरस्कर्ते ,
थोर समाजसुधारक ,
सत्यशोधक ,
महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 🙏

सर्वप्रथम शिवजयंती साजरी करणारे , 
स्री शिक्षणाचे पुरस्कर्ते ,
थोर समाजसुधारक ,
सत्यशोधक ,
महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 🙏

#क्रांतीसुर्य_जोतिबा_फुले_जयंती
account_circle
विश्वजित(@Vish_kc) 's Twitter Profile Photo

या भूमंडळाचे ठायी। धर्म रक्षी ऐसा नाही ।
महाराष्ट्र धर्म राहिला काही। तुम्हां कारणे ।।

छत्रपति शिवाजी महाराज जयंती.
तिथी: फाल्गुन कृ. तृतीया

विनम्र अभिवादन ! 🪷🚩🙏

या भूमंडळाचे ठायी। धर्म रक्षी ऐसा नाही ।
महाराष्ट्र धर्म राहिला काही। तुम्हां कारणे ।।

छत्रपति शिवाजी महाराज जयंती.
तिथी: फाल्गुन कृ. तृतीया 

#शिवजयंती विनम्र अभिवादन ! 🪷🚩🙏
account_circle