व्होटबँक नाराज होऊ नये यासाठी काँग्रेसच्या राहुल गांधी यांनी अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचाही अपमान केला. शिवरायांचा हा अपमान सोलापूरकर कधीही सहन करणार नाहीत!
#solapur #chatrapati_shivajimaharaj #congress भाजपा महाराष्ट्र BJP Devendra Fadnavis (Modi Ka Parivar)…
Today I campaigned in support of BJP candidate Shri Ram Vithal Satpute in #Solapur Parliament of #Maharashtra .
Thousands of individuals vowed their support to ensure the victory of the BJP.
#AbkiBaar400Paar
#PhirEkBaarModiSarkar
Narendra Modi Amit Shah (Modi Ka Parivar) @jpnadda…
ज्वलंत हिंदुत्वाची धगधगती मशाल, उत्तरप्रदेशचे डॅशिंग मुख्यमंत्री, भगवाधारी आदरणीय योगी आदित्यनाथजी यांच्या ज्वलंत वाणीने आज सोलापूरकरांना भारावून टाकलं! हिंदुत्वाचा हा धगधगता अंगार आज मला प्रचंड मोठी ऊर्जा आणि उत्साह देऊन गेला ! 🚩🚩🔥
#yogiadityanath #solapur
भाजपा महाराष्ट्र…
२५ वर्षात जी विकासकामं झाली नव्हती ती आता झाली आहेत. त्यामुळे सोलापुरात मोदीजींच्या शिलेदाराचंच पारडं जड राहील!
#solapur #narendramodi #narendramodi _primeminister
हे मिळायला पाहिजे, ते सुटायला पाहिजे, हे सुरू व्हायला पाहिजे... असे असंख्य प्रश्न Sushil Kumar Shinde जी यांनी कधीच का सोडवले नाही? Praniti Shinde ताई. #सोलापूर #Solapur
#Maharashtra #marathi
BJP Solapur BJP Solapur भाजपा महाराष्ट्र Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) Chandrashekhar Bawankule (Modi Ka Parivar)