SΔT∇IҜ ∇ΣΣR SUΠDΣR βHΔU 🙏🏻 (@sundarspeak57) 's Twitter Profile Photo

बजरंग बप्पा सोनवणे ह्यांनी आज खासदारकीची शपथ घेतली...! बप्पा कामच झालं ना 🔥 #बीड_लोकसभा

SΔT∇IҜ ∇ΣΣR SUΠDΣR βHΔU 🙏🏻 (@sundarspeak57) 's Twitter Profile Photo

बजरंग बप्पा ने आज खासदारकीची शपथ घेतली बरका...! #बीड_लोकसभा

बजरंग बप्पा ने आज खासदारकीची शपथ घेतली बरका...!

#बीड_लोकसभा
Pawan Chalak - पवन चाळक🕊️ (@chalak_pawan) 's Twitter Profile Photo

13 मे ला स्वखर्चाने गावाकडे जाऊन मतदान केलं. केलेलं मतदान वाया नाही गेले याचा आनंद आहे. राम कृष्ण हरी वाजली तुतारी... Every vote matters Bajrang Sonwane #beed #बीड_लोकसभा

Sandesh Sindhu Maharudra Gavhane (@gavhanesandesh3) 's Twitter Profile Photo

अभिनंदन बप्पा 🫡 💐 #SuccessfulVote✌️#खासदार #बीड_लोकसभा #बीड #बजरंग_सोनवणे #मराठा #मराठा_फॅक्टर #मराठा_व्होट_गेम_चेंजर

अभिनंदन बप्पा 🫡 💐
#SuccessfulVote✌️#खासदार
#बीड_लोकसभा #बीड #बजरंग_सोनवणे #मराठा #मराठा_फॅक्टर #मराठा_व्होट_गेम_चेंजर
पाटील (@amolsheth_beed) 's Twitter Profile Photo

बीड लोकसभा खासदार...Bajrang Sonwane विजयी झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.. 💐🚩 #बीड_लोकसभा

बीड लोकसभा खासदार...Bajrang Sonwane विजयी झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.. 💐🚩
#बीड_लोकसभा
Rameshwar Naikwade Patil (@naikwade91) 's Twitter Profile Photo

अन्यायाचा कडेलोट झाला! सत्याचा विजय झाला. आपण जिंकलो, बीडचा प्रत्येक मावळा खासदार झाला. सामान्यातला सामान्य बीडकर संसदेत पोहोचला. लोकशाहीचा उपमर्द तुम्ही थांबवला. #बीड_लोकसभा Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar Sharad Pawar Supriya Sule Rohit Pawar

अन्यायाचा कडेलोट झाला! सत्याचा विजय झाला. आपण जिंकलो, बीडचा प्रत्येक मावळा खासदार झाला. सामान्यातला सामान्य बीडकर संसदेत पोहोचला. लोकशाहीचा उपमर्द तुम्ही थांबवला. #बीड_लोकसभा
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar Sharad Pawar Supriya Sule Rohit Pawar
Ramesh Jagdale (@rjagdalepatil) 's Twitter Profile Photo

कुणाचा नाद करा पण पवार साहेबांचा नाद करू नका... आता हेच स्वतःला समजल असल DM साहेबांना. #पवार_साहेब #बीड_लोकसभा

Ramesh Jagdale (@rjagdalepatil) 's Twitter Profile Photo

बप्पाच्या विजयाचं सगळं श्रेय हे फक्त आणि फक्त.... #जरांगे पाटील आहेत. #बीड_लोकसभा #बप्पा

Ramesh Jagdale (@rjagdalepatil) 's Twitter Profile Photo

किती दादागिरी केली तरी जनतेसमोर कुणीच दादा नसतो. हे आम्ही ह्या वेळेस दाखवून दिलं आहे. #बीड_लोकसभा #बप्पा

Sᴀɴᴋᴀʟᴘ Pᴀᴅᴡᴀʟ (SK) (@sankalppadwal) 's Twitter Profile Photo

बजरंग बप्पा सोनवणे विजयी झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटी येथे जाऊन त्यांची भेट घेतली. #बीड_लोकसभा #मनोज_जरांगे_पाटील #मनोजजरांगेफॅक्टर Bajrang Sonwane

बजरंग बप्पा सोनवणे विजयी झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटी येथे जाऊन त्यांची भेट घेतली.
#बीड_लोकसभा #मनोज_जरांगे_पाटील #मनोजजरांगेफॅक्टर
Bajrang Sonwane
आपलं बीड (@ilovedharur) 's Twitter Profile Photo

बीड लोकसभा 2024 32 वी फेरी बजरंग सोनवणे 681569 पंकजा मुंडे 674934 बजरंग सोनवणे 6585 मतांनी विजयी #बीड_लोकसभा

बीड लोकसभा 2024

32 वी फेरी

बजरंग सोनवणे 681569
पंकजा मुंडे 674934

बजरंग सोनवणे 6585  मतांनी विजयी

#बीड_लोकसभा
A K A S H 🕊️ (@akash_thorat_04) 's Twitter Profile Photo

शेवटी बजरंग बाप्पा यांनी बाजी मारलीच. बजरंग बाप्पा सोनावणे - 6,81,569 मते. पंकजा पालवे मुंडे - 6,74,984 मते. बजरंग बाप्पा - 6,585 मतांनी विजयी..! बजरंग बाप्पा सोनावणे आपले आणि आपल्या सहकाऱ्यांचे मनपूर्वक अभिनंदन..! #बीड_लोकसभा

Prasad Somnath Patale (@somnathpatale) 's Twitter Profile Photo

#बीड_लोकसभा ज्या वेळेस एखादा व्यक्ती सर्वसामान्य माणसाच्या हक्कासाठी न्यायासाठी समतेसाठी प्रस्थापितांच्या आणि हुकूमशाहीच्या विरोधात दंड थोपटून बंड करत उभा टाकतो त्याच्या पाठीमागे सर्वसामान्य जनता असते हे आज या निकालातून समजले Bajrang Sonwane