Suresh Warpudkar
@sureshwarpudkar
MLA - Pathri | Congress Chief Whip | Chairman-Parbhani District Central Cooperative Bank |
Dist.President-INC Parbhani |
Ex. MP Parbhani |
Ex.Minister - GOM |
ID: 1073187022297272321
13-12-2018 12:04:59
712 Tweet
3,3K Followers
157 Following
महाराष्ट्र विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन २०२३ ।आ. सुरेश वरपूडकर Suresh Warpudkar
माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख मा.उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा! Uddhav Thackeray
काँग्रेस पक्षाचे नेते आ.विजयजी वडेट्टीवार यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदी नियुक्तीबाबतचे पत्र आज विधानसभा अध्यक्ष राहुलजी नार्वेकर यांना काँग्रेस पक्षाच्या वतीने देण्यात आले. या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन व शुभेच्छा! Vijay Wadettiwar
आज नहीं तो कल सच्चाई की जीत होती है। मुझे अपना लक्ष्य पता है, मैं जानता हूं मुझे क्या करना है। जिन्होंने हमारी मदद की और जनता ने जो प्यार और समर्थन दिया, उसके लिए सभी का धन्यवाद। Rahul Gandhi जी
परभणी जिल्ह्यात पावसाचा खंड असतानाही पीकविमा अग्रीम न मिळाल्याने बाधित महसूल मंडळांना पीकविमा अग्रीम देण्यात यावा. Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar Dhananjay Munde
NH548B रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली असून NH548B ह्या रस्त्याच्या कामास त्वरीत मंजुरी देण्यात यावी, ही विनंती. Nitin Gadkari
राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषि मंत्री, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय खा.शरदचंद्रजी पवार साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपणास निरोगी व आनंदी दीर्घायुष्य लाभो याच सदिच्छा.. Sharad Pawar