Suraj Walke (@surajwalke27) 's Twitter Profile
Suraj Walke

@surajwalke27

SURAJ WALKE

ID: 1199203150453854209

calendar_today26-11-2019 05:48:22

7,7K Tweet

59 Followers

1,1K Following

Spruha Joshi (@spruhavarad) 's Twitter Profile Photo

Think Pink 😉 या आठवड्यात #SNDNAashaUdyachi मध्ये.. सोम-बुध. रात्री 9.30 वा Colors Marathi वर 😊

Think Pink 😉
या आठवड्यात #SNDNAashaUdyachi मध्ये.. सोम-बुध. रात्री 9.30 वा Colors Marathi वर 😊
Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) 's Twitter Profile Photo

वेदिकाला इंजेक्शन दिले अन् कष्टाचं चिज झालं! आपल्या भोसरी येथील सौरभ शिंदे यांची ११ महिन्यांची चिमुकली वेदिका शिंदे. तिला 'स्पायनल मस्क्युलर अॅट्रॉफी टाईप १' हा दुर्मिळ आजार झाला. त्यानंतर या आजारावरील 'झोलगेन्स्मा' या १६ कोटींच्या इंजेक्शनसाठी निधी उभारण्यासाठी संघर्ष सुरू झाला.

वेदिकाला इंजेक्शन दिले अन् कष्टाचं चिज झालं!
आपल्या भोसरी येथील सौरभ शिंदे यांची ११ महिन्यांची चिमुकली वेदिका शिंदे.
तिला 'स्पायनल मस्क्युलर अॅट्रॉफी टाईप १' हा दुर्मिळ आजार झाला. त्यानंतर या आजारावरील 'झोलगेन्स्मा' या १६ कोटींच्या इंजेक्शनसाठी निधी उभारण्यासाठी संघर्ष सुरू झाला.
Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) 's Twitter Profile Photo

आपल्या पुण्यात आता 'स्वच्छ ATM' #BJP4PMC #पुणे_बदलतंय_पुढे_जातंय #पुणे #भाजप #Pune #महानगरपालिका

आपल्या पुण्यात आता 'स्वच्छ ATM'

#BJP4PMC #पुणे_बदलतंय_पुढे_जातंय #पुणे #भाजप #Pune #महानगरपालिका
Raj Thackeray (@rajthackeray) 's Twitter Profile Photo

इतिहास संशोधक, शिवचरित्रकार, महाराष्ट्र भूषण सन्माननीय बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने विनम्र श्रद्धांजली ! #शिवशाहीर #श्रद्धांजली

इतिहास संशोधक, शिवचरित्रकार, महाराष्ट्र भूषण सन्माननीय बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने विनम्र श्रद्धांजली !

#शिवशाहीर #श्रद्धांजली
Dnyanada Kadam (@dnyanada24) 's Twitter Profile Photo

"भारत भाग्य विधाता"🇮🇳 This photo is not About Framing, It's All about Feeling. 🇮🇳 (Midnight of 12 Aug 2022) Photo by Prashant Kadam and Sandeep Ramdasi देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

"भारत भाग्य विधाता"🇮🇳

This photo is not About Framing,
It's All about Feeling. 🇮🇳

(Midnight of 12 Aug 2022)

Photo by Prashant Kadam and Sandeep Ramdasi

देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Raj Thackeray (@rajthackeray) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिवाजी पार्कवरील 'दीपोत्सव २०२२' सोहळ्याचं उदघाट्न मुख्यमंत्री सन्मा.श्री. एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सन्मा.श्री.देवेंद्र फडणवीस ह्यांच्या हस्ते झालं. तुळशीच्या लग्नापर्यंत हा सोहळा असणार आहे. हा दीपोत्सव शिवाजी पार्कवर येऊन प्रत्यक्ष येऊन अनुभवा.

#ShubhDipawali #HappyDiwali #शिवाजीपार्कदीपोत्सव #ShivajiParkDipotsav #महाराष्ट्रनवनिर्माणसेना

#ShubhDipawali
#HappyDiwali
#शिवाजीपार्कदीपोत्सव #ShivajiParkDipotsav
#महाराष्ट्रनवनिर्माणसेना

पाकिस्तानच्या विरुद्ध भारताने आज मिळवलेला विजय हा अविस्मरणीय आहे ! भारतीय संघाने शेवटच्या क्षणापर्यंत झुंज देत जो विजय मिळवला त्याला तोड नाही. येणाऱ्या सगळ्या सामन्यांसाठी भारतीय संघाला शुभेच्छा. #ViratKohli #INDvsPAK #IndianCricketTeam

Devendra Fadnavis (@dev_fadnavis) 's Twitter Profile Photo

𝙳𝚎𝚊𝚛 𝙼𝚊𝚑𝚊𝚛𝚊𝚜𝚑𝚝𝚛𝚊, 𝙲𝚑𝚎𝚌𝚔 𝚝𝚑𝚒𝚜 𝚘𝚞𝚝 👇🏻 I am extremely grateful to Hon PM Narendra Modi ji as Government of India approves Electronics Manufacturing Cluster at Ranjangaon in Pune district under National Policy on Electronics. #Maharashtra #Investment

𝙳𝚎𝚊𝚛 𝙼𝚊𝚑𝚊𝚛𝚊𝚜𝚑𝚝𝚛𝚊,
𝙲𝚑𝚎𝚌𝚔 𝚝𝚑𝚒𝚜 𝚘𝚞𝚝 👇🏻
I am extremely grateful to Hon PM Narendra Modi ji as Government of India approves Electronics Manufacturing Cluster at Ranjangaon in Pune district under National Policy on Electronics.

#Maharashtra #Investment
Devendra Fadnavis (@dev_fadnavis) 's Twitter Profile Photo

रूप पाहतां लोचनी । सुख झाले हो साजणी॥ तो हा विठ्ठल बरवा । तो हा माधव बरवा ॥ 📍Pandharpur | पंढरपूर. #कार्तिकी_एकादशी #एकादशी #कार्तिकीएकादशी #KartikiEkadashi #JaiHari #विठ्ठल

रूप पाहतां लोचनी । सुख झाले हो साजणी॥
तो हा विठ्ठल बरवा । तो हा माधव बरवा ॥

📍Pandharpur | पंढरपूर.
#कार्तिकी_एकादशी #एकादशी #कार्तिकीएकादशी #KartikiEkadashi #JaiHari #विठ्ठल
Devendra Fadnavis (@dev_fadnavis) 's Twitter Profile Photo

पंढरीचा वारकरी । वारी चुको नेदी हरी । हेची व्हावी माझी आस । जन्मोजन्मी तुझा दास ॥ मी खरोखर भाग्यवान आहे! 4 वर्षे आषाढी आणि आता आज कार्तिकी एकादशी ! #कार्तिकी_एकादशी #एकादशी #कार्तिकीएकादशी #KartikiEkadashi #JaiHari #विठ्ठल AMRUTA FADNAVIS

पंढरीचा वारकरी ।
वारी चुको नेदी हरी ।
हेची व्हावी माझी आस ।
जन्मोजन्मी तुझा दास ॥
मी खरोखर भाग्यवान आहे!
4 वर्षे आषाढी आणि आता आज कार्तिकी एकादशी !

#कार्तिकी_एकादशी #एकादशी #कार्तिकीएकादशी #KartikiEkadashi #JaiHari #विठ्ठल AMRUTA FADNAVIS
Devendra Fadnavis (@dev_fadnavis) 's Twitter Profile Photo

सुखाचे हे सुख श्रीहरी मुख । पाहताही भूक तहान गेली ॥ #Vitthal #JaiHari #Pandharpur #KartikiEkadashi

Devendra Fadnavis (@dev_fadnavis) 's Twitter Profile Photo

हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सदैव मार्गदर्शन करीत राहतील... #HinduHrudaySamrat #BalasahebThackeray

Raj Thackeray (@rajthackeray) 's Twitter Profile Photo

महापरिनिर्वाण दिनी महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन.

महापरिनिर्वाण दिनी महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन.
Raj Thackeray (@rajthackeray) 's Twitter Profile Photo

ज्येष्ठ भाजप नेते श्री. चंद्रकांत पाटील ह्यांच्यावरचं शाईफेक प्रकरण, पोलिसांचं निलंबन, कार्यकर्त्यावर लावलेला मनुष्यवधाचा गुन्हा ह्या सर्व प्रकरणात मी मध्यस्थी करावी अशी इच्छा सर्वपक्षीय शिष्टमंडळाने माझ्याकडे व्यक्त केली. माझ्या यशस्वी मध्यस्थीनंतर ह्या प्रकरणावर माझीे भूमिका.

Mahesh Landge (@maheshklandge) 's Twitter Profile Photo

मोशी येथे 850 बेडचे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याच्या कामाला मंजुरी • पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठे हॉस्पिटल पिंपरी-चिंचवडमध्ये होणार • वायसीएम रुग्णालयावरील ताण कमी होणार • समाविष्ट गावांसह ग्रामीण भागातील रुग्णांना उपचार मिळणे सुलभ होणार #Moshi #PimpriChinchwad #Health

मोशी येथे 850 बेडचे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याच्या कामाला मंजुरी • पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठे हॉस्पिटल पिंपरी-चिंचवडमध्ये होणार • वायसीएम रुग्णालयावरील ताण कमी होणार • समाविष्ट गावांसह ग्रामीण भागातील रुग्णांना उपचार मिळणे सुलभ होणार
#Moshi #PimpriChinchwad #Health