Suraj Chavan (सूरज शेषाबाई व्यंकटराव चव्हाण) (@surajvchavan) 's Twitter Profile
Suraj Chavan (सूरज शेषाबाई व्यंकटराव चव्हाण)

@surajvchavan

President of Maharastra State Nationalist Youth Congress. प्रदेशाध्यक्ष-राष्ट्रवादी युवक कांग्रेस,महाराष्ट्र प्रदेश,Spokesperson NCP

ID: 737938563220672513

linkhttps://ncp.org.in/en/frontal-organization/ calendar_today01-06-2016 09:27:18

5,5K Tweet

22,22K Followers

686 Following

Ashwin Surwade (@ashwinsurwade1) 's Twitter Profile Photo

राष्ट्रवादी युवक काँग्रेस रावेर लोकसभा आयोजित "अजित पर्व युवा जोडो अभियान" अंतर्गत भुसावळ येथे युवा संवाद मेळावा पार पडला. याची विविध वृत्तपत्रांनी घेतलेली दखल. MahaNCPspeaks Ajit Pawar Chhagan Bhujbal Suraj Chavan (सूरज शेषाबाई व्यंकटराव चव्हाण)

राष्ट्रवादी युवक काँग्रेस रावेर लोकसभा आयोजित
"अजित पर्व युवा जोडो अभियान" अंतर्गत भुसावळ येथे युवा संवाद मेळावा पार पडला.
याची विविध वृत्तपत्रांनी घेतलेली दखल.
MahaNCPspeaks
Ajit Pawar
Chhagan Bhujbal
Suraj Chavan (सूरज शेषाबाई व्यंकटराव चव्हाण)
Suraj Chavan (सूरज शेषाबाई व्यंकटराव चव्हाण) (@surajvchavan) 's Twitter Profile Photo

श्री. क्षेत्र पंढरपुर येथे विठुरायाचे आणि रखुमाईचे मनोभावे दर्शन घेतले. व सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी पांडुरंगा चरणी प्रार्थना केली. || रामकृष्ण हरी ||

श्री. क्षेत्र पंढरपुर येथे विठुरायाचे आणि रखुमाईचे मनोभावे दर्शन घेतले. व सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी पांडुरंगा चरणी प्रार्थना केली.
|| रामकृष्ण हरी ||
Sunil Tatkare (@suniltatkare) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रामध्ये सध्या मुसळधार पावसाचे संकट घोंगावत आहे. या परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांना, पदाधिकाऱ्यांना आणि पक्षाच्या सदस्यांना सूचना करतो आपल्या भागात जिथे नुकसान झाले आहे त्याचा आढावा घ्या आणि प्रशासनाशी समन्वय साधा आणि त्यांना मदत मिळवून द्या. तर

Suraj Chavan (सूरज शेषाबाई व्यंकटराव चव्हाण) (@surajvchavan) 's Twitter Profile Photo

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस पदी नितीन सुरेशकुमार जेथलिया यांची प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब यांच्या हस्ते नियुक्ती करण्यात आली आहे.पक्षाने तुम्हाला दिलेली ही जबाबदारी तुम्ही यशस्वीपणे पार पाडाल असा विश्वास आहे आपले मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी

Ajit Pawar (@ajitpawarspeaks) 's Twitter Profile Photo

सशक्त महाराष्ट्र.. समर्थ महाराष्ट्र..! आज सांगताना अभिमान वाटत आहे की, २०२४-२५ मध्ये देशातील एकूण परकीय थेट गुंतवणुकीपैकी ४० टक्के गुंतवणूक ही एकट्या आपल्या महाराष्ट्रात झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ३२ टक्क्यांनी अधिक गुंतवणूक यावर्षी महाराष्ट्रात आली आहे. ही केवळ आकड्यांची

सशक्त महाराष्ट्र.. समर्थ महाराष्ट्र..!

आज सांगताना अभिमान वाटत आहे की, २०२४-२५ मध्ये देशातील एकूण परकीय थेट गुंतवणुकीपैकी ४० टक्के गुंतवणूक ही एकट्या आपल्या महाराष्ट्रात झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ३२ टक्क्यांनी अधिक गुंतवणूक यावर्षी महाराष्ट्रात आली आहे. ही केवळ आकड्यांची
Suraj Chavan (सूरज शेषाबाई व्यंकटराव चव्हाण) (@surajvchavan) 's Twitter Profile Photo

लक्ष्मण हाके हा आपला दर्जा.... तू म्हणजे धनगर समाज नसून आमच्या धनगर आणि OBC समाजाला लागलेला तू कलंक आहेस.समाजाच्या नावावर स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्याचा तुझा डाव आहे.पवार कुटुंबावर बोलून काहींना आमदारकी मिळवली तुलाही तशीच स्वप्न पडत आहेत.परंतु तुझी गाठ आमच्याशी आहे ही नवी

लक्ष्मण हाके हा आपला दर्जा....
तू म्हणजे धनगर समाज नसून आमच्या धनगर आणि OBC समाजाला लागलेला तू कलंक आहेस.समाजाच्या नावावर स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्याचा तुझा डाव आहे.पवार कुटुंबावर बोलून काहींना आमदारकी मिळवली तुलाही तशीच स्वप्न पडत आहेत.परंतु तुझी गाठ आमच्याशी आहे ही नवी
MahaNCPspeaks (@mahancpspeaks) 's Twitter Profile Photo

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. अजितदादा पवार यांच्या आदेशाने व पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. खा. श्री. सुनील तटकरे यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीसपदी मा. श्री. धैर्यशील चव्हाण, प्रदेश सचिवपदी मा. श्री.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. अजितदादा पवार यांच्या आदेशाने व पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. खा. श्री. सुनील तटकरे यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीसपदी मा. श्री. धैर्यशील चव्हाण, प्रदेश सचिवपदी मा. श्री.
Ajit Pawar (@ajitpawarspeaks) 's Twitter Profile Photo

जनतेनं निवडून दिलंय जनतेच्या कामासाठी, मी जनसेवक सदैव कार्यतत्पर राहणार जनहितासाठी..!

Suraj Chavan (सूरज शेषाबाई व्यंकटराव चव्हाण) (@surajvchavan) 's Twitter Profile Photo

शिवराज्याभिषेक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !! जय जिजाऊ.. जय शिवराय.. जय महाराष्ट्र..! #शिवराज्याभिषेक_दिन #ChhatrapatiShivajiMaharaj

Suraj Chavan (सूरज शेषाबाई व्यंकटराव चव्हाण) (@surajvchavan) 's Twitter Profile Photo

आज बालेवाडी, पुणे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या १० जून रोजी होणाऱ्या २६ व्या वर्धापन दिन कार्यक्रमाच्या नियोजन संदर्भात पुणे जिल्ह्यातील युवक पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीत कार्यक्रमाचे नियोजन, जबाबदाऱ्या आणि यशस्वी आयोजनासाठी सविस्तर चर्चा

आज बालेवाडी, पुणे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या १० जून रोजी होणाऱ्या २६ व्या वर्धापन दिन कार्यक्रमाच्या नियोजन संदर्भात पुणे जिल्ह्यातील युवक पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली.

या बैठकीत कार्यक्रमाचे नियोजन, जबाबदाऱ्या आणि यशस्वी आयोजनासाठी सविस्तर चर्चा
Suraj Chavan (सूरज शेषाबाई व्यंकटराव चव्हाण) (@surajvchavan) 's Twitter Profile Photo

शिवछत्रपती क्रीडा संकुल पुणे येथे काल राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा २६ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला. सोहळा विचारांचा.. जनतेच्या विश्वासाचा..!

शिवछत्रपती क्रीडा संकुल पुणे येथे काल राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा २६ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला.

सोहळा विचारांचा.. जनतेच्या विश्वासाचा..!
Suraj Chavan (सूरज शेषाबाई व्यंकटराव चव्हाण) (@surajvchavan) 's Twitter Profile Photo

अजित दादा यांनी बालेवाडी येथील कार्यक्रमात म्हणाले होते तरुण चेहरे सोबत घेऊन राज्यात नवीन नेतृत्व निर्माण करणार.आज अकोला,बुलढाणा दोऱ्यात सोबत संधी दिली. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी युवकांनो तयार राहा. #दादाचा वादा Ajit Pawar Zeeshan Siddique

अजित दादा यांनी बालेवाडी येथील कार्यक्रमात म्हणाले होते तरुण चेहरे सोबत घेऊन राज्यात नवीन नेतृत्व निर्माण करणार.आज अकोला,बुलढाणा दोऱ्यात सोबत संधी दिली.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी युवकांनो तयार राहा.
#दादाचा वादा
Ajit Pawar
Zeeshan Siddique
Suraj Chavan (सूरज शेषाबाई व्यंकटराव चव्हाण) (@surajvchavan) 's Twitter Profile Photo

अजित दादा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन मुंबई येथील शिवसैनिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. सिद्धार्थ मोकल यांच्या पुढाकाराने परबजित सहानी,मुलुंड तालुकाअध्यक्ष कनेंयालाल गुप्ता यांच्या उपस्थित कार्यक्रम पार पडला. MahaNCPspeaks

अजित दादा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन मुंबई येथील शिवसैनिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
सिद्धार्थ मोकल यांच्या पुढाकाराने परबजित  सहानी,मुलुंड तालुकाअध्यक्ष कनेंयालाल गुप्ता यांच्या उपस्थित कार्यक्रम पार पडला.
MahaNCPspeaks
Suraj Chavan (सूरज शेषाबाई व्यंकटराव चव्हाण) (@surajvchavan) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राच्या राजकारणात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर सतत होणारी टीका हा एक महत्त्वाचा चर्चेचा विषय आहे.राज्यात कुठल्याही विभागाशी निगडीत काहीही घटना घडली की त्याला जबाबदार मात्र दादाच असं चित्र निर्माण केलं जातंय. कौटुंबिक वाद सुद्धा पक्षाशी जोडून बदनामी केली