Supriya Sule (@supriya_sule) 's Twitter Profile
Supriya Sule

@supriya_sule

Working President @NCPSpeaks, Member of Parliament - Baramati Lok Sabha Constituency, Maharashtra | Retweets are not Endorsements

ID: 2277402223

linkhttp://supriyassule.com calendar_today05-01-2014 09:43:47

52,52K Tweet

1,7M Followers

500 Following

Supriya Sule (@supriya_sule) 's Twitter Profile Photo

वारजे पुल परिसरात झालेल्या अपघातात पुराणिक कुटुंबातील जखमी मुलीला वाचविण्यासाठी वाहतूक पोलीस नाईक समीर बागसिराज यांनी शर्थीचे प्रयत्न केले. अपघातामुळे झालेली वाहतूक कोंडी लक्षात घेऊन त्यांनी मुलीला उचलून घेत काही अंतर धावत हॉस्पिटल गाठले.