
Sunil Tatkare
@suniltatkare
Member of Parliament, Loksabha; National General Secretary of NCP;
State President of NCP
ID: 2611438058
http://suniltatkare.in 08-07-2014 10:30:31
8,8K Tweet
172,172K Takipçi
28 Takip Edilen

काल दापोलीतील #आंजर्ले पंचायत समितीच्या मेळाव्यात सहभागी होऊन उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी तिथल्या स्थानिक शिवसेना कार्यकर्त्यांनी Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar मध्ये प्रवेश केला. आ. संजय कदम यांनी या भागात केलेल्या कामाचा परिणाम म्हणूनच या सभेला प्रचंड गर्दी जमली होती.
