Spruha Joshi fan (@spruhajoshi9596) 's Twitter Profile
Spruha Joshi fan

@spruhajoshi9596

ID: 900356710346350592

calendar_today23-08-2017 13:59:02

32 Tweet

83 Followers

285 Following

Spruha Joshi fan (@spruhajoshi9596) 's Twitter Profile Photo

काय सांगावे कुणाला आणि सांगावे किती बापुड्या माझ्या मनाला व्यक्त होण्याची भीती.. राग नाही लोभ नाही फक्त हा परकेपणा सवय याची घे करुनी ऐक रे वेड्या मना ! या धुक्याला फक्त ठाउक विरून असते जायचे, आतल्या आतून पाझर कोरडे झिरपायचे.. खंत करण्या.. bit.do/Click2ReadBhit… - स्पृहा ✍️

काय सांगावे कुणाला
आणि सांगावे किती
बापुड्या माझ्या मनाला
व्यक्त होण्याची भीती..

राग नाही लोभ नाही
फक्त हा परकेपणा
सवय याची घे करुनी
ऐक रे वेड्या मना !

या धुक्याला फक्त ठाउक
विरून असते जायचे,
आतल्या आतून पाझर
कोरडे झिरपायचे..

खंत करण्या.. bit.do/Click2ReadBhit…
- स्पृहा ✍️
मराठी रोजगार (@marathirojgar) 's Twitter Profile Photo

माझ्या कंपनीतील मित्र सांगत होता, पुण्यातील धायरी परिसरात, लहान मुलांना खेळण्यासाठी एकमेव उद्यान आहे. ते पण मनसेच्या काळात उभारले गेले आणि त्याचे उदघाटन राजसाहेबांच्या हाताने झाले पण धायरीच्या मतदारांनी मनसेला परत निवडून दिले नाही. कमाल आहे.... #मराठी #म

Spruha Joshi fan (@spruhajoshi9596) 's Twitter Profile Photo

गोष्टी बदलतात दोन माणसांमधल्या माणसं बदलत जातात, तसतशा.. हरकत नाही. आता तूही पूर्वीसारखा नाहीस आणि मीही. हरकत नाही. सगळं 'सारखं-सारखंच' कशाला असायला हवं, नेहेमी ? वेगळेपणा करूया ना मान्य, काहीच हरकत नाही ! इनफॅक्ट असं बघ, संपूर्णपणे नव्याने . bit.do/Click2ReadHark… - स्पृहा

गोष्टी बदलतात
दोन माणसांमधल्या
माणसं बदलत जातात, तसतशा..
हरकत नाही.

आता तूही पूर्वीसारखा नाहीस
आणि मीही.
हरकत नाही.

सगळं 'सारखं-सारखंच' कशाला
असायला हवं, नेहेमी ?
वेगळेपणा करूया ना मान्य,
काहीच हरकत नाही !

इनफॅक्ट असं बघ,
संपूर्णपणे नव्याने . bit.do/Click2ReadHark…
- स्पृहा
किरण... (@coolkiranj) 's Twitter Profile Photo

मित्रांनो Maharashtra Times घेऊन आले आहेत एक अनोखी स्पर्धा.. माझं शहर- एक शहर, अनेक गोष्टी... तुमच्या शहराविषयी काय खास आहे ते तुम्ही सांगु शकता स्केच, फोटो, कविता, व्हिडिओ, लेख याद्वारे आणि जिंकू शकता बक्षिस... तर चला कसली वाट बघताय.. लगेच भाग घ्या. mtmajhashahar.com 🙏🏻👍🏻

मित्रांनो <a href="/mataonline/">Maharashtra Times</a> घेऊन आले आहेत एक अनोखी स्पर्धा.. माझं शहर- एक शहर, अनेक गोष्टी... तुमच्या शहराविषयी काय खास आहे ते तुम्ही सांगु शकता स्केच, फोटो, कविता, व्हिडिओ, लेख याद्वारे आणि जिंकू शकता बक्षिस... तर चला कसली वाट बघताय.. लगेच भाग घ्या. mtmajhashahar.com 🙏🏻👍🏻
मराठी विश्वपैलू (@marathibrain) 's Twitter Profile Photo

जास्तीतजास्त मराठी उद्योजकांचा व्यवसाय आपण आपल्या ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम यांसह टेलिग्राम चॅनलवर प्रसिद्ध करणार आहोत, याद्वारे आपला #मराठीउद्योजक हजारो लोकांपर्यंत पोहचेल! आपले visiting card आम्हाला DM करू शकता, सोबत व्यवसायाची थोडक्यात माहिती लिहून पाठवली तर उत्तमच!

Pallavi (@its_palli) 's Twitter Profile Photo

आज एका मुलीचा कॉल आला, तिने विचारलं ओळखलं का?? मला वाटलं असेल कोणी मैत्रीण, आणि नाही ओळखलं तर चिडून बसेल तर मी ही बोलले हो ओळखलं ना, त्यानंतर खूप वेळ बोलणं झालं आणि मग शेवटी कळाल आम्ही एकमेकींना ओळखत ही नव्हतो चुकून कॉल मला आला होता😂🤦🏻‍♀️ #its_palli