Vidyapith Vidyarthi Sangharsh Kruti Samiti, SPPU (@sppusuofficial) 's Twitter Profile
Vidyapith Vidyarthi Sangharsh Kruti Samiti, SPPU

@sppusuofficial

विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समिती,
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे|
#SPPU #PuneUniversity #पुणेविद्यापीठ

ID: 1206789877393743872

calendar_today17-12-2019 04:15:54

3,3K Tweet

14,14K Followers

850 Following

Nitin Andhale (@ni3kumarspeaks) 's Twitter Profile Photo

THE WIRE द वायर या प्रतिष्ठित वृत्त माध्यमासमोर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांच्या समस्या मांडल्या. महाराष्ट्रामध्ये विविध परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर घोटाळे होत आहेत. शासनाकडे लाखो शासकीय पदे रिक्त आहेत. परंतु शासन नोकर भरती काढत नाही. कंत्राटी नोकर

Vidyapith Vidyarthi Sangharsh Kruti Samiti, SPPU (@sppusuofficial) 's Twitter Profile Photo

विद्यापीठ प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन उचीत कार्यवाही करावी ही विनंती. #sppu #puneuniversity #म

कमलाकर शेटे - Kamalakar Shete 🇮🇳 (@kamalakar_shete) 's Twitter Profile Photo

विद्यार्थी, संघटनांचे हक्क आणि अधिकार हिरावून घेणारे संविधान विरोधी परिपत्रक विद्यापीठ प्रशासनाने तत्काळ मागे घ्यावे. आमच्या हक्कांवर गदा आणू नये, आंदोलन करण्याची वेळच आमच्यावर येणार नाही यासाठी थोडे प्रयत्न केले तर अधिक उत्तम होऊ शकते. सर्वच आंदोलने, बैठका पूर्वनियोजित नसतात. #म

Edu Varta (@eduvartanews) 's Twitter Profile Photo

पुणे विद्यापीठात Mega Job Fair : ग्रॅज्युएशन पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी नोकरीची संधी; हे जॉब फेअर विशेषतः B.Com, M.Com, आणि BBA पदवीधर विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आयोजित करण्यात आलेले आहे. . . . #sppu

Engineers Association Official (@degree_holders) 's Twitter Profile Photo

१५० दिवसांच्या कार्यक्रमात भरती प्रक्रिया राबवावी असे आदेश आहेत,सद्ध्या जलसंधारण विभागात मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे,जलयुक्त शिवार ३.० देखील आहे यामुळे जलसंधारण विभागाने देखील आकृतीबंधाचे काम तातडीने पूर्ण करून रिक्त पदे तातडीने भरणे गरजेचे आहे.#WCD_recrutiment Sanjay Rathod

Vidyapith Vidyarthi Sangharsh Kruti Samiti, SPPU (@sppusuofficial) 's Twitter Profile Photo

मराठी शाळा वाचवण्यासाठी सरपंचबाईंचा धाडसी निर्णय ZP शाळेत प्रवेश घेतल्यास घरपट्टी व पाणीपट्टी माफ! असे निर्णय अनेक ग्रामपंचायती घेत आहेत. राज्य शासनानेही याच धर्तीवर व्यापक कृती कार्यक्रम हाती घ्यावा. शाळा वाचल्या तरच गाव वाचेल! CMO Maharashtra #मराठीशाळा #शिक्षणहक्क #जिल्हापरिषद

Vidyapith Vidyarthi Sangharsh Kruti Samiti, SPPU (@sppusuofficial) 's Twitter Profile Photo

"निवडणुकीच्या नादात मातृभाषेला खुजेपण येणार नाही, याची खबरदारी नेत्यांनी घ्यायला हवी." मराठी ही केवळ भाषा नाही, तर अस्मिता आहे. तिचा अपमान कोणत्याही राजकीय फायद्यासाठी होऊ नये. ही जनतेचीही अपेक्षा आहे. #मराठीभाषा #मराठीअस्मिता #म

Engineers Association Official (@degree_holders) 's Twitter Profile Photo

एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी होऊन गेला जलसंपदा विभाग कनिष्ठ अभियंता सेवा प्रवेश नियमांची फाईल Radhakrishna Vikhe Patil साहेब यांच्या कार्यालयात आहे,१५० दिवसांच्या कार्यक्रमात सेवा प्रवेश नियम प्राथमिकता असताना सेवा प्रवेश नियमांना नक्की विरोध कोणाचा आहे? CMO Maharashtra #WRD_JE_RR

Vidyapith Vidyarthi Sangharsh Kruti Samiti, SPPU (@sppusuofficial) 's Twitter Profile Photo

इयत्ता पहिलीतून हिंदीची सक्ती नको! मराठी आणि इंग्रजी – या दोनच भाषा पुरेशा आहेत! राज्य सरकारने तात्काळ लेखी आदेश काढावा. भाषिक अस्मिता जपण्याची हीच वेळ आहे. CMO Maharashtra Dadaji Bhuse Ajit Pawar #मराठीशाळा #भाषिकअस्मिता #हिंदीसक्तीनको #म

Vidyapith Vidyarthi Sangharsh Kruti Samiti, SPPU (@sppusuofficial) 's Twitter Profile Photo

मार्मिक मुखपृष्ठ... हे सरकार महाराष्ट्र आणि मराठीच्या मुळावरचं उठलेलं आहे! यांना महाराष्ट्राचं महत्त्व कमी करायचं आहे यासाठी ही सगळी धडपड चालू आहे! विरोध होऊन सुद्धा हे हिंदी सक्तीचं घोडं दामटवण्याची यांची हिंमत महायुतीला मतदान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोही लोकांमुळेचं झालेली आहे! #म

मार्मिक मुखपृष्ठ...
हे सरकार महाराष्ट्र आणि मराठीच्या मुळावरचं उठलेलं आहे! यांना महाराष्ट्राचं महत्त्व कमी करायचं आहे यासाठी ही सगळी धडपड चालू आहे! विरोध होऊन सुद्धा हे हिंदी सक्तीचं घोडं दामटवण्याची यांची हिंमत महायुतीला मतदान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोही लोकांमुळेचं झालेली आहे! #म
Vidyapith Vidyarthi Sangharsh Kruti Samiti, SPPU (@sppusuofficial) 's Twitter Profile Photo

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात तब्बल ३०० कोटींची आर्थिक अनियमितता? ॲड कौस्तुभ पाटील यांनी पत्रकार परिषद घेत केला गंभीर आरोप CMO Maharashtra Devendra Fadnavis Governor of Maharashtra Chandrakant Patil #sppu #puneuniversity #पुणेविद्यापीठ #म #भ्रष्ट्राचार #corruption #University #Maharashtra

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात तब्बल ३०० कोटींची आर्थिक अनियमितता?
ॲड कौस्तुभ पाटील यांनी पत्रकार परिषद घेत केला गंभीर आरोप
<a href="/CMOMaharashtra/">CMO Maharashtra</a> <a href="/Dev_Fadnavis/">Devendra Fadnavis</a>
<a href="/maha_governor/">Governor of Maharashtra</a> <a href="/ChDadaPatil/">Chandrakant Patil</a>
#sppu #puneuniversity #पुणेविद्यापीठ #म #भ्रष्ट्राचार #corruption #University #Maharashtra
Vidyapith Vidyarthi Sangharsh Kruti Samiti, SPPU (@sppusuofficial) 's Twitter Profile Photo

सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा कौतुक सोहळा की अभिजनांचा मेळा? विद्यार्थी, कर्मचाऱ्यांचा सवाल; माणुसकी धर्माचा पडला विसर 👇 Lokmat ePaper - epaper.lokmat.com/articlepage.ph… #SPPU #QSranking #University #म

सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा कौतुक सोहळा की अभिजनांचा मेळा?

विद्यार्थी, कर्मचाऱ्यांचा सवाल; माणुसकी धर्माचा पडला विसर
👇
Lokmat ePaper - epaper.lokmat.com/articlepage.ph…

#SPPU #QSranking #University #म