शिरूर कासार तालुक्यातील पिंपळनेर जिल्हापरिषद गटामधील युवा तरुणांना जसा विकास हवा तशी युवा तरुणाच्या स्वप्नाची जिम्मेदारी घेण्यास तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने शिवसेनेची मशाल हाती घेऊन मशालीच्या साक्षीने पिंपळनेर गटाचे स्वप्न पूर्ण करण्यात मी तयार आहे
तालुका शिरूर कासार
शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे तालुकाप्रमुख सोपान काका मोरे यांच्या वतीने व शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख आजींना भाऊ खेडकर यांच्या सहकार्याने जाटनांदूर ग्रुप ग्रामपंचायत मधील प्रत्येक वाडी वस्तीवरील शाळेमध्ये जाऊन मुलांना शाळेची किट वाटप केली व शिवसेने
शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे तालुकाप्रमुख सोपान काका मोरे यांच्या वतीने शिरूर कासार शहरातील कालिकादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक या कॉलेजचे उपप्रचार्य आदरणीय काकडे सरांना वाढदिवसानिमित्त भगवीशाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन वाढदिवस साजरा केला
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे तालुकाप्रमुख सोपान काका मोरे यांच्या वतीने ज्ञानराधा मध्ये फसलेल्या गोरगरीब ठेवीदारांसाठी चक्क अर्ध नग्न आंदोलन व जे कपडे फाडून अवस्था दाखवलेली आहे आंदोलनामध्ये तीच सत्य परिस्थिती आहे ठेवीदारांच्या बाबत
शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे शिरूर कासार तालुकाप्रमुख सोपान काका मोरे यांच्यावतीने ज्ञानराधा मल्टीस्टेट बँकेमध्ये गुळाचे बोट दाखवून सुरेश कुठे याने फसवलेल्या सर्व ठेवीदारांसाठी कपडे फाडून जे आंदोलन केला आहे अर्ध नग्न होऊन जे आंदोलन केल आहे हीच त्या ठेवीदारांची वाईट
शिवसेना उद्धवजी हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे
शिवसेनेचे तालुकाप्रमुख सोपान काका मोरे यांच्या वतीने सर्व बँकांना निवेदनाद्वारे कळवून शेतकरी बांधवांचे बँकेने होल्ड केलेले खाते त्वरित होल्ड कडा नसता शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने शिरूर कासार येथे आंदोलन होणार
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा तालुकाप्रमुख या नात्याने शिरूर कासार तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांचे स्टेट बँकेमधील ज्या तक्रारी होत्या शेतकरी बांधवांच्या की आमचे खाते होल्ड केले आहेत ते काल बँकेमध्ये जाऊन शेतकरी बांधवांचे होल्ड खाते काढून दिले आहेत
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
शिरूर कासार तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांचे स्टेट बँकेने खाते होल्ड केले होते ते काल मॅनेजर साहेबांना भेटून सर्व शेतकरी बांधवांचे होल्ड केलेले खाते काढून दिले शिवसेनेचे तालुकाप्रमुख सोपान काका मोरे
शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे
पाटोदा तालुक्यामधील पांढरवाडी येथील अक्षय पाचपुते या युवकाचे दुःखद निधन झालं पाचपुते कुटुंबाची सांत्वन पर भेट शिवसेनेचे जिल्हाप्रमुख उल्हास भैया गिराम व शिवसेनेचे तालुकाप्रमुख सोपान काका मोरे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख आजिनाथ भाऊ खेडकर यांनी भेट दील
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या एका निवेदनाने शिरूर कासार तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांचे लावलेले होल्ड बँकेने काढून टाकले आणि शेतकऱ्यांना मोकळा श्वास घेण्यास मदत झाली शिवसेनेचे तालुकाप्रमुख सोपान काका मोरे
शिरूर कासार तालुक्यासाठी आम्ही शिवसैनिक म्हणून रात्रंदिवस गोरगरिबांसाठी कष्टकऱ्यांसाठी सर्व शेतकरी बांधवांसाठी रस्त्यावर आहोत अडचणीच्या काळात हाक मारा तुमच्या सुखात नाही पण दुःखात आम्ही तुमच्यापुढे राहुत
शिरूर कासार तालुक्यासाठी आम्ही शिवसैनिक म्हणून रात्रंदिवस गोरगरिबांसाठी कष्टकऱ्यांसाठी सर्व शेतकरी बांधवांसाठी रस्त्यावर आहोत अडचणीच्या काळात हाक मारा तुमच्या सुखात नाही पण दुःखात आम्ही तुमच्यापुढे राहुत
शिवसेनेचे तालुकाप्रमुख सोपान काका मोरे शिरूर कासार तालुक्यातील सर्व नागरिकांसाठी अहोरात्र झटत आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने शेतकरी बांधवांची जी समस्या तीच आम्हा शिवसैनिकांची समस्या समजून सर्वांच्या समस्या सोडवण्याचे काम हळूहळू करत आहेत ते म्हणजे सोपान काका
अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेमुळे शिरूर कासार तालुक्यासह अखंड महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे सरकारने आता तरी जागे व्हावे आणि अकरावी प्रवेश ऑफलाइन करून विद्यार्थ्यांना लवकरात लवकर न्याय द्यावा शिवसेनेचे तालुकाप्रमुख सोपान काका मोरे
हे पाणी आपल्या शिरूर कासार शहरातील आहे नगरपंचायत मधील मुख्याधिकारी साहेब जरा बघून घ्या याचा हिशोब सुद्धा नक्की होईल लोकशाही मार्गाने आणि शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या स्टाईलने शिवसेनेचे तालुकाप्रमुख सोपान काका मोरे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख आजिनाथ भाऊ खेडकर
शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे
शिवसेनेचे तालुकाप्रमुख सोपान काका मोरे शिरूर कासार
शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख आजिनाथ भाऊ खेडकर
जिथे अन्याय दिसल तिथे लाथ मारणार म्हणजे मारणार हेच आमचं काम
शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे तालुकाप्रमुख सोपान काका मोरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक दोन बीड या कार्यकारी अभियंत्यांच्या खुर्चीचे केले जलाभिषेक वारंवार निवेदन देऊन देखील रस्ते दुरुस्ती होत नसेल तर या भ्रष्ट अधिकाऱ्याचं करायचं काय शिरूर कासार