
Siddhesh Pawar
@siddheshcpawar5
🚩 Social & Political युवा विभाग अधिकारी : विलेपार्ले विधानसभा
ID: 1148193519720378369
08-07-2019 11:34:02
1,1K Tweet
560 Followers
425 Following

विलेपार्ले संत जनाबाई क्रॉस रोड , पार्ले निमेश सोसायटी येथे रस्त्याच्या मध्ये पार्किंग करण्यात आली आहे यामुळे मोठ्या गाड्या जाण्यास व आपत्कालीन परिस्थितीत अडचण निर्माण होऊ शकते, Mumbai Traffic Police आपण त्वरित यांच्यावर रीतसर कारवाई करण्यात यावी. विलेपार्ले पोलीस ठाणे- Vile Parle PS Mumbai
