sjadhav (@sheshraojadhav7) 's Twitter Profile
sjadhav

@sheshraojadhav7

जन्म भूमी #मराठवाडा

ID: 1455412636238057473

calendar_today02-11-2021 05:53:27

558 Tweet

130 Followers

247 Following

sjadhav (@sheshraojadhav7) 's Twitter Profile Photo

शिवविचारांची अखंड उर्जा . राजमाता जिजाऊ माँसाहेब यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन ... #मातृतिर्थ...⛳️🙏

शिवविचारांची अखंड उर्जा .
 राजमाता जिजाऊ माँसाहेब यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन ...

#मातृतिर्थ...⛳️🙏
Kanak (@kanak_blossom) 's Twitter Profile Photo

काही गोष्टी आयुष्यात फक्त हव्या असतात, पण का ते माहीत नसतं..!!❤️ #11pmWords

Harshuuu🐼🐼 (@highonpanipuri) 's Twitter Profile Photo

गर्दीत एकटेपणा आणि एकांत हवा असतो. अन् एकटे असताना तीच गर्दी आणि तोच गोगांट हवा असतो.🙌 #11pmWords #म #मराठी

sjadhav (@sheshraojadhav7) 's Twitter Profile Photo

मनोजैवमं मारुततुल्य वेगमं, जितेंद्रियं बुध्दीमत्तावरीष्ठमं वातात्मजं वानरयुथंमुखं श्रीरामदुतंम शरणनमं प्रपद्ये. ॐ नमो भगवते वायुनंदाय श्री महाबली, श्रीराम भक्त हनुमान यांचा आज जन्मउत्सव. त्यानिमित्त सर्वांना उत्तम आरोग्य वर्धक शुभेच्छा....🌸🌺🌸🌺

Anuradha Kharat (@kharatanuradha) 's Twitter Profile Photo

चुकीचं असून स्वतःला बरोबर सिद्ध करणं सोपं असतं पण बरोबर असूनसुद्धा स्वतःला बरोबर सिद्ध करणं खूप अवघड असतं... #अनुबंधशब्दाशीजोडलेलं #मराठी #म #आम्हीसांगलीकर

sjadhav (@sheshraojadhav7) 's Twitter Profile Photo

छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा🙏 #शंभुजन्मोत्सव

छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा🙏
#शंभुजन्मोत्सव
sjadhav (@sheshraojadhav7) 's Twitter Profile Photo

कधी कधी खराडी बायपास ला आलाच तर ' हॉटेलशिवशक्ती' ची फ्रूट आईसक्रीम नक्की ट्राय करा ...😋😋😋

कधी कधी खराडी बायपास ला आलाच तर ' हॉटेलशिवशक्ती' ची फ्रूट आईसक्रीम नक्की ट्राय करा ...😋😋😋
sjadhav (@sheshraojadhav7) 's Twitter Profile Photo

आज मातीला सूर्य लाभला शिव सुंदर केशरी... आज आमचा राजा बसला तख्त #मराठी वरी..!! छत्रपती शिवाजी महाराज की जय... #शिवराज्याभिषेक..🚩🚩

आज मातीला सूर्य लाभला
शिव सुंदर केशरी...
आज आमचा राजा बसला
तख्त #मराठी वरी..!! 
छत्रपती शिवाजी महाराज की जय... #शिवराज्याभिषेक..🚩🚩
sjadhav (@sheshraojadhav7) 's Twitter Profile Photo

जय भवानी ! जय शिवाजी ! जय जिजाऊ. राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ यांच्या जयंती निमित्त त्रिवार मानाचा मुजरा …! 🙇‍♂️🚩🙏

sjadhav (@sheshraojadhav7) 's Twitter Profile Photo

.हिंदवी स्वराज्य संस्थापक श्री श्री छत्रपती शिवाजीमहाराज याच्या जन्म उत्सवाच्या सर्वाना हार्दिक हार्दिक शुभेच्छा.जय शिवराय.💐❤️🚩🚩🚩

.हिंदवी स्वराज्य संस्थापक श्री श्री छत्रपती शिवाजीमहाराज याच्या जन्म उत्सवाच्या सर्वाना हार्दिक हार्दिक शुभेच्छा.जय शिवराय.💐❤️🚩🚩🚩
बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ (@retweetmarathi) 's Twitter Profile Photo

आरक्षण मिळेल की नाही, हे नंतरचं आहे. पण आंदोलन करणाऱ्यांना अन्न-पाणी नाकारून लोकशाहीचा अपमान का? खाऊगल्ल्या बंद, सार्वजनिक शौचालय बंद करणे... हे योग्य आहे का? #MarathaReservation