Anuradha Kharat (@kharatanuradha) 's Twitter Profile
Anuradha Kharat

@kharatanuradha

आयुष्यात O N E S M O R E नसतो त्यामुळे येणारा प्रत्येक क्षण साजरा करा.
#photography #मराठी #चारोळी #कविता #quotes #लेखन #आम्हीसांगलीकर #अनुबंधशब्दाशीजोडलेलं

ID: 1452163806600249348

linkhttps://www.facebook.com/anuradha.kharat.14 calendar_today24-10-2021 06:43:44

1,1K Tweet

2,2K Takipçi

715 Takip Edilen

Anuradha Kharat (@kharatanuradha) 's Twitter Profile Photo

येथे काहीही शाश्वत नाही ना माणसे, ना वस्तू, ना नाती, ना दुःख, ना जीवन... #अनुबंधशब्दाशीजोडलेलं #मराठी #म #आम्हीसांगलीकर

Anuradha Kharat (@kharatanuradha) 's Twitter Profile Photo

ज्याला स्वतःला सावरता आल तो आयुष्य जिंकला समजायचं.... #अनुबंधशब्दाशीजोडलेलं #मराठी #म #आम्हीसांगलीकर

Anuradha Kharat (@kharatanuradha) 's Twitter Profile Photo

आयुष्यात जबाबदाऱ्यामुळे आवडीच्या गोष्टींना Postpond करावं लागत त्यामुळे आयुष्यात पुढे जाताना छंद, आवड मागे पडत जातात.... #अनुबंधशब्दाशीजोडलेलं #मराठी #म #आम्हीसांगलीकर

Anuradha Kharat (@kharatanuradha) 's Twitter Profile Photo

आयुष्यात हव्या असणाऱ्या सगळ्याच गोष्टी मिळत नाहीत कदाचित त्याचं नसण्याच आपल्यासाठी योग्य असेल म्हणून त्या आपल्या आयुष्यात नसतील... #अनुबंधशब्दाशीजोडलेलं #मराठी #म #आम्हीसांगलीकर

Anuradha Kharat (@kharatanuradha) 's Twitter Profile Photo

पैशाचा माज फक्त माणसापुढे चालतो,कर्मा पुढे भले भले भीक मागतात.... #अनुबंधशब्दाशीजोडलेलं #मराठी #म #आम्हीसांगलीकर

Anuradha Kharat (@kharatanuradha) 's Twitter Profile Photo

निर्णय मान्य करणे गरजेचे आहे, जरी ते वाईट परिस्थितीने आणि वेळेने घेतले असले तरी.. #अनुबंधशब्दाशीजोडलेलं #मराठी #म #आम्हीसांगलीकर

Anuradha Kharat (@kharatanuradha) 's Twitter Profile Photo

शांत डोक्याने घेतलेले निर्णय पुढच्याचे डोकं अशांत करू शकतात..... #अनुबंधशब्दाशीजोडलेलं #मराठी #म #आम्हीसांगलीकर

Anuradha Kharat (@kharatanuradha) 's Twitter Profile Photo

भूतकाळात होऊन गेलेल्या आणि नसलेल्या गोष्टीसाठी रडत बसण्यापेक्षा जवळ असलेल्या गोष्टींना आयुष्याभर जपता यायला हवं.... #अनुबंधशब्दाशीजोडलेलं #मराठी #म #आम्हीसांगलीकर

Anuradha Kharat (@kharatanuradha) 's Twitter Profile Photo

चुकलेल्या selfie Delete कराव्यात इतकं सोपं नसत आयुष्य... #अनुबंधशब्दाशीजोडलेलं #मराठी #म #आम्हीसांगलीकर

Anuradha Kharat (@kharatanuradha) 's Twitter Profile Photo

जपायचा प्रयत्न त्यांनाच करावा, ज्यांना खरंच आपली किंमत आहे.... #अनुबंधशब्दाशीजोडलेलं #मराठी #म #आम्हीसांगलीकर

Anuradha Kharat (@kharatanuradha) 's Twitter Profile Photo

काही पुण्य असेही करायचे असतात की, ज्याचा साक्षीदार देवाशीवाय कुणीही नसावा.... #अनुबंधशब्दाशीजोडलेलं #मराठी #म #आम्हीसांगलीकर

Anuradha Kharat (@kharatanuradha) 's Twitter Profile Photo

आयुष्यात कोणतीच गोष्ट कायमची नसतं एक तर तिचा काळ संपतो किंवा आपली वेळ संपून जाते...नेहमी हसण्यासाठी वेळ काढा...त्यामुळे आयुष्यातील वर्ष वाढतीलच असं नाही..परंतु वर्षातील आयुष्य नक्की वाढेल... #अनुबंधशब्दाशीजोडलेलं #मराठी #म #आम्हीसांगलीकर

Anuradha Kharat (@kharatanuradha) 's Twitter Profile Photo

डोळ्यांखाली असणारी काळी वर्तुळ पैशांपेक्षा जबाबदारीच्या काळजीची जास्त असतात.... #अनुबंधशब्दाशीजोडलेलं #मराठी #म #आम्हीसांगलीकर #शुभसकाळ

Anuradha Kharat (@kharatanuradha) 's Twitter Profile Photo

तत्व सोडून वागायला कोणालाच आवडत नाही पण काही नमुन्यांनी अनुभव एवढा छान दिलेला असतो ना स्वभावात ते बदल आपोआप होतात... #अनुबंधशब्दाशीजोडलेलं #मराठी #म #आम्हीसांगलीकर

Anuradha Kharat (@kharatanuradha) 's Twitter Profile Photo

समाधान ही सर्वात सुंदर संपत्ती आहे ज्याला ही संपत्ती मिळाली तो जगात सर्वात सुखी मनुष्य आहे... #अनुबंधशब्दाशीजोडलेलं #मराठी #म #आम्हीसांगलीकर

Anuradha Kharat (@kharatanuradha) 's Twitter Profile Photo

आयुष्यात दुसऱ्यासाठी जगलं की स्वतःच्या वाट्याला शेवटी दुःखच येत.... #अनुबंधशब्दाशीजोडलेलं #मराठी #म #आम्हीसांगलीकर #शुभसकाळ

Anuradha Kharat (@kharatanuradha) 's Twitter Profile Photo

आजच्या कलियुगात फक्त तुच सिद्ध करून दाखवलं प्रेम काय असतं....!! #प्रेम #कलियुगातील_सीता #सहजसुचलेलं

आजच्या कलियुगात फक्त तुच सिद्ध करून दाखवलं प्रेम काय असतं....!!
#प्रेम #कलियुगातील_सीता #सहजसुचलेलं
Anuradha Kharat (@kharatanuradha) 's Twitter Profile Photo

आयुष्याच्या त्या अवघड PHASE मधून पुढे गेलात ना मग आपोआप सगळं खंबीरपणे करायचे हिम्मत येते कष्ट करायला वेगळीच मज्जा येते, अपयश अनुभव बनून जाते जिद्दीने प्रयत्न केल्यावर सगळं मनासारखं होतं आणि शेवटी जे यश मिळतं खरंच ते शब्दात व्यक्त करण्यापलीकडे असते तो आनंद वेगळा असतो..#शब्दमनातले

Anuradha Kharat (@kharatanuradha) 's Twitter Profile Photo

परिस्थिती कचाट्यात सापडलेल्या माणसाचं शांत राहण रास्त असतं.... #अनुबंधशब्दाशीजोडलेलं #मराठी #म #आम्हीसांगलीकर #शुभसकाळ