Shahajibapu Patil - शहाजीबापू पाटील (@shahajibapup) 's Twitter Profile
Shahajibapu Patil - शहाजीबापू पाटील

@shahajibapup

आमदार, सांगोला विधानसभा मतदारसंघ
#Shahajibapu #शिवसेना #Shivsena

ID: 1477573962951389184

linkhttps://en.m.wikipedia.org/wiki/Shahajibapu_Patil calendar_today02-01-2022 09:34:40

1,1K Tweet

1,1K Followers

53 Following

Shahajibapu Patil - शहाजीबापू पाटील (@shahajibapup) 's Twitter Profile Photo

जागतिक हृदय दिन ! हृदयाकडे दुर्लक्ष करणे म्हणजे आपल्या आयुष्याकडे दुर्लक्ष करण्यासारखे आहे. 'जागतिक हृदय' दिनी हृदयाच्या आरोग्याविषयी जागरुकता वाढवूया आणि हृदयाच्या आरोग्याला प्राधान्य देण्यासाठी प्रेरित करूया. #WorldHeartDay2024

जागतिक हृदय दिन !
हृदयाकडे दुर्लक्ष करणे म्हणजे आपल्या आयुष्याकडे दुर्लक्ष करण्यासारखे आहे. 'जागतिक हृदय' दिनी हृदयाच्या आरोग्याविषयी जागरुकता वाढवूया आणि हृदयाच्या आरोग्याला प्राधान्य देण्यासाठी प्रेरित करूया.
#WorldHeartDay2024
Shahajibapu Patil - शहाजीबापू पाटील (@shahajibapup) 's Twitter Profile Photo

सांगोला शहरात श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा (शिवस्मारकाचे) उत्साहाने आणि अभिमानाने अनावरण केले.

Shahajibapu Patil - शहाजीबापू पाटील (@shahajibapup) 's Twitter Profile Photo

जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून सांगोला मतदारसंघातील जनतेच्या अडीअडचणी जाणून घेत असून, त्याअंतर्गत पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे भेट दिली.

अष्टपैलू अभिनयाने अनेक दशके प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार 2024 जाहीर झाला आहे. हा पुरस्कार मिथुनदांच्या अनेक दशकांच्या अतुलनीय कारकीर्दीचा यथोचित सन्मान आहे. या पुरस्काराबद्दल मिथुनदांचे हार्दिक अभिनंदन !

आधुनिक वाल्मिकी म्हणून प्रसिद्ध असलेले गीतकार आणि कवी गजानन दिगंबर माडगूळकर तथा ग. दि. माडगूळकर यांची आज जयंती ! या थोर व्यक्तिमत्त्वास विनम्र अभिवादन ! #vinamraabhivadan

भारताचे माजी राष्ट्रपती श्री.रामनाथ कोविंदजी आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणांस उदंड आणि निरोगी दीर्घायुष्य लाभो, हीच गणराया चरणी प्रार्थना ! Ram Nath Kovind #happybirthday

भारताचे माजी राष्ट्रपती श्री.रामनाथ कोविंदजी आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणांस उदंड आणि निरोगी दीर्घायुष्य लाभो, हीच गणराया चरणी प्रार्थना !
Ram Nath Kovind
#happybirthday
Shahajibapu Patil - शहाजीबापू पाटील (@shahajibapup) 's Twitter Profile Photo

महायुतीची मुलुख मैदानी तोफ, विधान परिषदेचे आमदार श्री. गोपीचंद पडळकरजी आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपणास उत्तम व निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच पांडुरंगा चरणी प्रार्थना. @GopichandP_MLC #happybirthday

महायुतीची मुलुख मैदानी तोफ, विधान परिषदेचे आमदार श्री. गोपीचंद पडळकरजी आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपणास उत्तम व निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच पांडुरंगा चरणी प्रार्थना.
@GopichandP_MLC
#happybirthday
Shahajibapu Patil - शहाजीबापू पाटील (@shahajibapup) 's Twitter Profile Photo

त्वं माता सर्वदेवानां त्वं च यज्ञस्य कारणम्। त्वं तीर्थं सर्वतीर्थानां नमस्तेऽस्तु सदानघे ॥ आपल्या सर्वांची ‘कामधेनू’ असलेल्या देशी गायीला 'राज्यमाता-गोमाता' दर्जा देण्याचा व गोशाळांमध्ये चाऱ्यासाठी प्रतिदिन ५० रुपये अनुदान देण्याचा मोठा निर्णय राज्यातील महायुती सरकारने घेतला आह

त्वं माता सर्वदेवानां त्वं च यज्ञस्य कारणम्।
त्वं तीर्थं सर्वतीर्थानां नमस्तेऽस्तु सदानघे ॥
आपल्या सर्वांची ‘कामधेनू’ असलेल्या देशी गायीला 'राज्यमाता-गोमाता' दर्जा देण्याचा व गोशाळांमध्ये चाऱ्यासाठी प्रतिदिन ५० रुपये अनुदान देण्याचा मोठा निर्णय राज्यातील महायुती सरकारने घेतला आह
Shahajibapu Patil - शहाजीबापू पाटील (@shahajibapup) 's Twitter Profile Photo

पंढरपूर (जि.सोलापूर) येथील रहिवासी नंदाबाई दत्तात्रय पवार यांना मुख्यमंत्री सहायता निधीतून वैद्यकीय उपचारासाठी १ लाख रु. मदत मिळवून दिली. CMO Maharashtra Shivsena - शिवसेना Eknath Shinde - एकनाथ शिंदे

जगाला सत्य, अहिंसा आणि सहिष्णुता या तत्वांची शिकवण देणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी विनम्र अभिवादन ! #vinamraabhivadan

जगाला सत्य, अहिंसा आणि सहिष्णुता या तत्वांची शिकवण देणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी
विनम्र अभिवादन !

#vinamraabhivadan
Shahajibapu Patil - शहाजीबापू पाटील (@shahajibapup) 's Twitter Profile Photo

'जय जवान, जय किसान' चा नारा देणारे, भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादर शास्त्री यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ! #vinamraabhivadan

'जय जवान, जय किसान' चा नारा देणारे, भारताचे दुसरे पंतप्रधान
लालबहादर शास्त्री यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !
#vinamraabhivadan
Shahajibapu Patil - शहाजीबापू पाटील (@shahajibapup) 's Twitter Profile Photo

मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते विटा (जि. सांगली) येथे टेंभू उपसा सिंचन योजनेच्या ६ व्या टप्प्याचे व विटा एस. टी. बसस्थानकाच्या पुनर्बांधणी कामाचे भूमिपूजन झाले. यानिमित्त शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी उपस्थित राहून मनोगत व्यक्त केले.Eknath Shinde - एकनाथ शिंदे

आज सकाळी पुणे येथील बावधन परिसरात हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याची दुःखद घटना घडली. या घटनेत तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आम्ही सर्व जण मृत्यू झालेल्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून सहवेदना व्यक्त करतो. #accident #Pune

आज सकाळी पुणे येथील बावधन परिसरात हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याची दुःखद घटना घडली. या घटनेत तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आम्ही सर्व जण मृत्यू झालेल्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून सहवेदना व्यक्त करतो.

#accident #Pune
Shahajibapu Patil - शहाजीबापू पाटील (@shahajibapup) 's Twitter Profile Photo

सांगोला येथील तहसील कार्यालयासमोर मसणजोगी समाजाने आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत उपोषण सुरू केले होते. उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांच्या मागण्या जाणून घेत उपोषण सुटण्यासाठी यशस्वी मध्यस्थी केली. #shahajibapupatil Shivsena - शिवसेना

दिव्यांग बांधवांनी सांगोला येथे तहसील कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले होते. आंदोलनस्थळी भेट देऊन दिव्यांग बंधू-भगिनींच्या व्यथा जाणून घेतल्या. त्यांच्या विविध मागण्यांबाबत लवकरच प्रशासनासोबत बैठक घेऊन त्यांचे प्रश्न मार्गी लावू, अशी ग्वाही दिली. #shivsenaofc

वन्दे वांछित लाभाय चन्द्रार्धकृतशेखराम् | वृषारूढां शूलधरां शैलपुत्रीं यशस्विनीं || शैलपुत्री देवीच्या पूजनाने आजपासून शारदीय नवरात्राची सुरुवात होत आहे. घटस्थापना आणि नवरात्रीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा ! #Navratri2024

वन्दे वांछित लाभाय चन्द्रार्धकृतशेखराम् |
वृषारूढां शूलधरां शैलपुत्रीं यशस्विनीं ||
शैलपुत्री देवीच्या पूजनाने आजपासून शारदीय नवरात्राची सुरुवात होत आहे. घटस्थापना आणि नवरात्रीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा !
#Navratri2024
Shahajibapu Patil - शहाजीबापू पाटील (@shahajibapup) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रातील महान संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या भगिनी आणि थोर कवयित्री संत मुक्ताबाई यांची आज जयंती! मुक्ताबाई यांनी वारकरी संप्रदायाची परंपरा महिला वर्गातही रुजवण्याचं कार्य केलं. विनम्र अभिवादन ! #vinamraabhivadan

महाराष्ट्रातील महान संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या भगिनी आणि थोर कवयित्री संत मुक्ताबाई यांची आज जयंती! मुक्ताबाई यांनी वारकरी संप्रदायाची परंपरा महिला वर्गातही रुजवण्याचं कार्य केलं. विनम्र अभिवादन !
#vinamraabhivadan
Shivsena - शिवसेना (@shivsenaofc) 's Twitter Profile Photo

शिवसेनेचे खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी बुधवारी पार पडलेल्या " न्युज १८ लोकमत आयोजित अजेंडा महाराष्ट्र" या परिसंवाद कार्यक्रमात महायुतीच्या माध्यमातून झालेली विकासकामे आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संवाद साधला. #DrShrikantEknathShinde #Shivsena

शिवसेनेचे खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी बुधवारी पार पडलेल्या " न्युज १८ लोकमत आयोजित अजेंडा महाराष्ट्र" या परिसंवाद कार्यक्रमात महायुतीच्या माध्यमातून झालेली विकासकामे आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संवाद साधला.

#DrShrikantEknathShinde #Shivsena
Shahajibapu Patil - शहाजीबापू पाटील (@shahajibapup) 's Twitter Profile Photo

धायटी गावचे सुपुत्र रविकांत चंद्रकांत पाटील हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत उत्तीर्ण झाले असून, त्यांची राजपत्रित अधिकारी (वर्ग-१) पदावर निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करून अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी सदिच्छा दिल्या. #mpsc #Congratulations

धायटी गावचे सुपुत्र रविकांत चंद्रकांत पाटील हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत उत्तीर्ण झाले असून, त्यांची राजपत्रित अधिकारी (वर्ग-१) पदावर निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करून अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी सदिच्छा दिल्या.
#mpsc #Congratulations