
Shrikant sonawane
@sdspeaks42
Vice President NCP Youth Congress Baramati Nationalist Congress Party Leader
ID: 1204365469521596416
10-12-2019 11:41:30
6,6K Tweet
5,5K Followers
6,6K Following


विरोधकांनी त्याचा 'बाप' काढला पण लढवैय्या लेकाने बापाचं स्वप्न पूर्ण केलंच! #कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणूकीतील अभूतपूर्व यशाबद्दल Rohit R.R. Patil दादा आपले मनःपूर्वक अभिनंदन.. श्रीमती सुमनताईंच्या अनुपस्थितीत आपण मिळवलेले हे यश कौतुकास्पद आहे..💐💐

*राज्यात नगरपंचायत निवडणूक मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 1 नंबर* *_सर्व विजयी उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन..!_*✌🏻⏰💐💐 श्रीकांत सोनवणे उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस बारामती Ajit Pawar Sharad Pawar Rohit Pawar Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar NCP Baramati


चॅनल वाला पंतप्रधान श्री मोदीचे कौतुक करतील ह्या अपेक्षेने प्रश्न विचारतोय उत्तर मात्र भलतीच मिळतात😀😀 Narendra Modi Amit Shah Devendra Fadnavis Chandrakant Patil भाजपा महाराष्ट्र BJP BJP Delhi BJP LIVE






*मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश* *बी.जे कोळसे पाटील* Devendra Fadnavis Narendra Modi Amit Shah भाजपा महाराष्ट्र



वरील पैकी गरीब मंत्र्यांना सढळ हाताने मदत करता आली तर करा व या देशातून गरिबी हटाव मोहिम हाती घ्या. BJP Devendra Fadnavis CMO Maharashtra👇👇👇👇👇


अजितदादा पवार हे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली त्याबद्दल त्याचे मनपूर्वक अभिनंदन Ajit Pawar 💐💐💐💐आम्ही सर्व बारामतीकर अजितदादा सोबत आहोत



आज राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यामुळे लाडकी बहीण योजनेमुळे गोर गरीबाची दिवाळी आनंदित झाली.Ajit Pawar Devendra Fadnavis @ek