Satyajit Patil
@satyampatil3334
96K
वाचन 📚 |
प्रवासl 🚗🏍 |
संगीत 🎼🎵🎶 |
#मटनप्रेमी🍽😋 |
अभिमान - कोल्हापूरकर |
दैवत - शिवशंभू |
since jan 1996 ☺😎
@3334
ID: 2766753859
25-08-2014 15:28:39
1,1K Tweet
239 Followers
265 Following
Satyajit Patil Rohan Magdum 🇮🇳 Kavyajit काव्यजीत अक्षरांकित Laconic Brains Exactly पण सगळचं काही वीस सेकंदात सांगता आणि समजता येत नाही. सगळंच इंटरेस्टिंग नसतं किंबहुना महत्वाच्या गोष्टी समजणे बोअरिंग असतं. पण तरीही हा बोअरडम जो झेलू शकेल तोचं यापुढे सखोल ज्ञान मिळवू शकेल आणि तेही भविष्यात बहुमुल्य असणार आहे
पुस्तक : साहेबाच्या देशात लेखक : Girish Kuber गिरीश कुबेर यांचं नुकतंच प्रकाशित झालेलं हे पुस्तक म्हणजे फक्त प्रवासवर्णन नाही, तर ते भारतीय मनोवृत्ती, इतिहास, सत्ता-संस्कृती आणि पाश्चात्त्य जगाकडे पाहण्याच्या आपल्या दृष्टीकोनाचा आरसा आहे. #पुस्तकायन #मराठी #मी #गिरीशकुबेर 👇