Laconic Brains(@LaconicBrains) 's Twitter Profileg
Laconic Brains

@LaconicBrains

इथे स्वलिखित व उच्च प्रतीच्या चिवचिवाटाची हमी मिळेल This handle guarantees self penned and rich tweets

ID:1666720581637767168

calendar_today08-06-2023 08:15:36

4,6K Tweets

509 Followers

58 Following

Laconic Brains(@LaconicBrains) 's Twitter Profile Photo

राजकारण्यांच्या घरात चाललेल्या लेकी सुनांवरूनच्या भांडणात हिरिरीने आपापल्या मालकाची बाजू घेणाऱ्या कार्यकर्त्यांची कीव करावी तेवढी कमीच

account_circle
Laconic Brains(@LaconicBrains) 's Twitter Profile Photo

I had heard from someone that the prolonged use of these products might impact someone’s reasoning abilities which seems to be true after I came across this tweet.

account_circle
Laconic Brains(@LaconicBrains) 's Twitter Profile Photo

अनिकेतच्या बायकोने ह्या ताईंना फॅालो करायला सुरूवात केली आणि त्या दिवसापासून अनिकेतचे दिवस पालटले.

अनिकेतच्या बायकोने ह्या ताईंना फॅालो करायला सुरूवात केली आणि त्या दिवसापासून अनिकेतचे दिवस पालटले. #Aniket
account_circle
Laconic Brains(@LaconicBrains) 's Twitter Profile Photo

जेन-झी ही रील्स मध्ये गुरफटलेली आणि डोक्यावर पडलेली पिढी आहे ह्यात वादच नाही पण काळजीची बाब म्हणजे बहुसंख्य नवमतदार ह्या पिढीचे आहेत. “का रे भुललासी वरलिया रंगा” हे ह्यांच्यासाठी तंतोतंत लागू पडतं त्यामुळे हे पुन्हा माकडाच्या हाती कोलित देतील की काय हीच भीती वाटत असते.

account_circle
Laconic Brains(@LaconicBrains) 's Twitter Profile Photo

एलॅान मस्क साहेबांनी जर भारतात येऊन टेस्लाचा प्रकल्प गुजरातमध्ये स्थापन केला तर आपण ह्या एलॅान मस्कना सांगून खेळण्यातल्या कारचा प्रकल्प तरी पुण्यात उघडायला लावू.

एलॅान मस्क साहेबांनी जर भारतात येऊन टेस्लाचा प्रकल्प गुजरातमध्ये स्थापन केला तर आपण ह्या एलॅान मस्कना सांगून खेळण्यातल्या कारचा प्रकल्प तरी पुण्यात उघडायला लावू. #Pune #ElonMusk #Tesla
account_circle
Laconic Brains(@LaconicBrains) 's Twitter Profile Photo

आमच्या काळी सिनेमा बनवण्याचं तंत्र बाल्यावस्थेत असलं तरी मी १८ वर्षांचा असताना हा एक लोकप्रिय सिनेमा १८९६ साली आला होता - श्री. ॲल्बर्ट आईनस्टाईन

आमच्या काळी सिनेमा बनवण्याचं तंत्र बाल्यावस्थेत असलं तरी मी १८ वर्षांचा असताना हा एक लोकप्रिय सिनेमा १८९६ साली आला होता - श्री. ॲल्बर्ट आईनस्टाईन
account_circle